एकूण 7 परिणाम
November 11, 2020
भोपाळ- भाजपने बिहारमध्ये आणि अन्य राज्यातील पोटनिवडणुकीत दमदार कामगिरी केलेली असताना कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मात्र भाजपवर टीका केली आहे. त्यांनी भाजपवर दिवंगत रामविलास पासवान यांचा राजकीय वारसा संपवल्याचा आरोप केला. त्याचवेळी भाजपने कुटनितीचे राजकारण करत मुख्यमंत्री...
November 11, 2020
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अत्यंत चुरशीचा ठरला आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात राजदच्या तेजस्वी यादव यांनी तर लोजपाच्या चिराग पासवान यांनी मोठ्या प्रमाणावर रान उठवलं होतं. नितीश कुमारांशी आपले मतभेद स्पष्ट करत लोकजनशक्ती पार्टीने या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता....
November 11, 2020
नवी दिल्ली Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले असून नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएची सत्ता स्थापन होण्याचे मार्ग मोकळे झाल्याचे दिसत आहे. एकट्याने निवडणूक लढवून 30 हून अधिक जागांवर नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या पराभवास कारण ठरलेले लोजपाचे अध्यक्ष चिराग...
November 11, 2020
मुंबईः बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट 125 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. त्यामुळे एनडीएनं आपली सत्ता कायम राखली आहे.  सर्व 243 जागांचे निकाल हाती आलेत.  NDA ने 125 जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं 110 जागांवर यश मिळवलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून...
November 10, 2020
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीसोबत ११ राज्यांमधील विधानसभांच्या ५९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्येही भाजपने बाजी मारली. 59 जागांपैकी ३९ जागा जिंकून वर्चस्व कायम राखले आहे. मध्यप्रदेशात हातचे सरकार गमावणाऱ्या काँग्रेसला पोटनिवडणुकांमध्येही सत्तावापसी करता आलेली नाही. तुलनेने ओडिशातील...
November 10, 2020
मुंबई, ता. 10 : अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येचा मुद्दा बिहार निवडणुकीत भाजपला फायदेशीर ठरला तसेच गेली तीन चार वर्षे विकासकामांवर भर न दिल्याची फळे नितीशकुमार यांना भोगावी लागली, असे मतप्रवाह मुंबईकर बिहारी जनतेत आहेत.  बिहारमध्ये भाजप आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी खुद्द नितीश...
October 21, 2020
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच प्रचाराला रंग चढला असून  प्रचाराने उंचीही गाठली आहे. आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला आता वाढला आहे. लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज बुधवारी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका...