एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 04, 2018
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात या विषयासंदर्भात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणं शक्‍य आहे का,...
सप्टेंबर 04, 2017
नवी दिल्ली - ताज्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना आणि संयुक्त जनता दल या भाजपच्या घटक पक्षांना स्थान न मिळाल्याने विरोधकांनी त्यांना टोमणे मारायला सुरवात केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी आज नितीशकुमार यांची चांगलीच फिरकी घेतली. दोन दगडांवर पाय ठेवणारे नेहमीच अडचणीत...
जुलै 28, 2017
भारतीय जनता पक्षाचा घोडा अश्‍वमेधाच्या वारूप्रमाणे देशभरात दौडत असताना, तो रोखण्याचे काम बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्याचे विरोधकांचे मनसुबे नितीश यांनीच एका फटक्‍यात धुळीस मिळवले आहेत. विरोधी पक्षांच्या "महागठबंधना'चा चेहरा असलेले नितीशकुमार यांनी या विरोधी...
जुलै 24, 2017
भारतीय राजकारणात नैतिकतेच्या गप्पा सर्वच पक्षांचे नेते मारत असले, तरी आपण या सर्वांपेक्षा कसे चार अंगुळे वरून चालत आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी चालविला आहे. त्यामुळे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमधील पेचप्रसंगातून मार्ग...
जुलै 06, 2017
नवी दिल्ली - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराने मुख्यमंत्री नितीशकुमार पुरते वैतागले असून, आगामी तीन- चार महिन्यांत ते राजदशी युतीबाबत टोकाचा निर्णय घेऊ शकतात, असे भाकीत भाजपने वर्तविले आहे. नोटाबंदीपासून राष्ट्रपतिपदापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपच्या बाजूने आलेले...
जुलै 04, 2017
पटना - 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) टक्कर देण्यासाठी विरोधकांची एकी अजेंड्यावर आधारित असली पहिजे आणि यामध्ये कॉंग्रेस हा मोठा पक्ष असल्याने अजेंडा ठरवण्याची जबाबदारी त्यांची आहे, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मांडले आहे....
जून 26, 2017
वैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे.    एखाद्या राजकीय घडामोडीतून अनेक नवी राजकीय समीकरणे...
जून 22, 2017
नवी दिल्ली : 'भाजपप्रणित 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'चे (एनडीए) राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला असला, तरीही पुन्हा या आघाडीत जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही', असे प्रतिपादन संयुक्त जनता दलातर्फे आज (गुरुवार) करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधानपदासाठी भाजपने नरेंद्र मोदी...