एकूण 12 परिणाम
मार्च 27, 2018
विरोधकांची आघाडी वा 'फेडरल फ्रंट' यांची चर्चा जोरात असली तरी, त्याला अनेक कारणांमुळे आकार आलेला नाही. नेतेपदाविषयीचे मतभेद आणि अन्य विसंगती लक्षात घेता निवडणुकीनंतरची आघाडी विरोधकांसाठी सोईची ठरेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याविरोधात 2019च्या निवडणुकीसाठी एकत्र फळी उभी...
डिसेंबर 20, 2017
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव आणि अली अन्वर यांना अपात्र ठरवल्यानंतर त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर आता संयुक्त जनता दलाचे नेते आणि राज्यसभा खासदार विरेंद्र कुमार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता संयुक्त जनता दलाच्या राज्यसभेतील...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे बंडखोर खासदार शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व अखेर रद्द होणार आहे. राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द केले. या निर्णयाविरोधात शरद यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने सभापतींच्या निर्णयास...
नोव्हेंबर 09, 2017
नवी दिल्ली : दिल्लीत आज विषारी हवेमुळे सूर्यदर्शन झाले नाही. या कुंद वातावरणात दिल्लीच्या 30, पृथ्वीराज रस्त्यावर संसदेतील एका सर्वांत ज्येष्ठ नेत्याचा नव्वदावा वाढदिवस साजरा होत होता... मात्र आजही केवळ नेहमीसारखे हातात हात गुंफून मौनातूनच बोलणाऱ्या या नेत्याच्या मौनाची भाषांतरे करण्यास कोणीही...
ऑक्टोबर 23, 2017
पाटणा : बंडखोर शरद यादव गटाने केलेली पक्षातील पदाधिकारी निवडणुकीची घोषणा हा मोठा विनोद आहे, अशी खिल्ली जनता दलाने (संयुक्त) उडविली. निवडणुकीची घोषणा करून यादव गट जनतेत संभ्रम निर्माण करू पाहत आहे, असे पक्षाचे राज्यप्रमुख वशिष्ठ नरेन सिंह यांनी म्हटले आहे. बंडखोर नेते शरद यादव यांनी काल पत्रकार...
ऑक्टोबर 22, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यास होणारा विलंब हा राजकीय वादाचा मुद्दा बनला आहे. ही चालढकल संसदीय लोकशाही व निवडणूक यंत्रणेच्या स्वायत्ततेच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे, अस मत संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव...
ऑगस्ट 21, 2017
काँग्रेसवर केवळ भाजपला पर्याय देण्याची जबाबदारी नाही, तर या देशात बहुपक्षीय लोकशाही जिवंत ठेवण्याचे आव्हान या पक्षाला स्वीकारावे लागणार आहे. ते पेलण्याची ताकद या पक्षात आहे का? या पक्षाचे वर्तमान नेतृत्व त्या जबाबदारीचे भान ठेवणारे आहे का? या प्रश्‍नांची उत्तरे कॉंग्रेस पक्षाकडून समाधानकारकरीत्या...
ऑगस्ट 12, 2017
पाटणा : संयुक्त जनता दल (जदयू) हा पक्ष जितका नितीशकुमार यांचा आहे, तितकाच माझाही आहे, असे पक्षाचे माजी अध्यक्ष शरद कुमार यांनी आज म्हटले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्यावरून वाद झाल्याने शरद यादव यांना राज्यसभेतील सभागृह नेतेपदावरून काढून टाकण्यात आले आहे.  तीन दिवसांच्या संवाद...
ऑगस्ट 12, 2017
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) "अध्यक्ष' शरद यादव यांचेच ग्रह फिरल्याचे दिसत आहे. पक्षाने आज सकाळीच यादव यांची संसदीय नेतेपदावरून हकालपट्टी केली. त्यांच्या जागी ज्येष्ठ नेते आर. सी. पी. सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नितीशकुमार यांच्या "जेडीयू'ची राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) चार...
ऑगस्ट 11, 2017
पाटणा - राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेत भाजपशी घरोबा करण्याचा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांना पटलेला नाही. नितीश यांच्या निर्णयावर जोरदार टीका करताना यादव यांनी आजदेखील आपण महाआघाडीचाच घटक आहोत असे सांगितले. विधानसभेच्या निवडणुकीतील जनादेशाचा अवमान आपण...
जुलै 31, 2017
नवी दिल्ली - संयुक्त जनता दलाचे (जदयु) नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाशी (भाजप) युती करण्याच्या निर्णयावर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी अंतिमत: मौन सोडले आहे. "भाजपशी युतीचा निर्णय मला मान्य नाही. हा एक दुर्दैवी निर्णय आहे. नितीशकुमारांचा हा निर्णय लोकांच्या...
जुलै 27, 2017
पाटणा : नितीश कुमार यांनी त्यांचे सरकार 'रिसेट' केल्याने त्यांचे पूर्वीपासूनचे सहकारी ज्येष्ठ नेते शरद यादवदेखील नाराज झाले आहेत. नितीश यांनी महाआघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून शरद यादव यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत प्रचंड उत्सुकता आहे. ...