एकूण 9 परिणाम
जुलै 08, 2018
नवी दिल्ली : दिल्लीच्या बिहार भवन येथे संयुक्त जनता दलाची (जेडीयू) दोन दिवसीय बैठक पार पडली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना देण्यात आला असून, 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीशकुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) पाठिंबा देणार...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : दोन महिन्यांच्या राजकीय धुळवडीनंतर 'गुजरातमधील विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा भाजपचाच विजय होणार' असे चित्र दर्शविणाऱ्या 'एक्‍झिट पोल'ची बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी खिल्ली उडविली. 'बिहार निवडणुकीचे 'एक्‍झिट पोल' आठवतायत ना' असे ट्विट तेजस्वी यांनी केले.  गुजरातच्या...
सप्टेंबर 04, 2017
नवी दिल्ली - ताज्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना आणि संयुक्त जनता दल या भाजपच्या घटक पक्षांना स्थान न मिळाल्याने विरोधकांनी त्यांना टोमणे मारायला सुरवात केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी आज नितीशकुमार यांची चांगलीच फिरकी घेतली. दोन दगडांवर पाय ठेवणारे नेहमीच अडचणीत...
सप्टेंबर 03, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात नऊ नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून, यामध्ये भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी हरदीप पुरी, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी अल्फॉन्स कन्नथनम यांचा समावेश असल्याची...
जुलै 27, 2017
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचा पट बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या सत्तेत भागीदार असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराची केंद्रीय...
जुलै 27, 2017
पाटणा : बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध नितीशकुमार या संघर्षाला बुधवारी सायंकाळी निर्णायक वळण मिळाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या "अंतरात्म्याचा आवाज' ऐकत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. महाआघाडी तुटल्यानंतर वेगाने चक्रे फिरली व भारतीय जनता पक्षाने...
जुलै 27, 2017
बिहारमध्ये गेल्या काही दिवसांत घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राष्ट्रीय राजकारणाचा पट बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्याच्या सत्तेत भागीदार असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या परिवाराची केंद्रीय...
जुलै 26, 2017
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (बुधवार) अचानक राजीनामा देण्याची घोषणा केली. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारमधील सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालुप्रसाद यादव यांचे पुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने (...
जून 22, 2017
नवी दिल्ली : 'भाजपप्रणित 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'चे (एनडीए) राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिला असला, तरीही पुन्हा या आघाडीत जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही', असे प्रतिपादन संयुक्त जनता दलातर्फे आज (गुरुवार) करण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधानपदासाठी भाजपने नरेंद्र मोदी...