एकूण 33 परिणाम
January 08, 2021
नाशिक : राज्यपाल नियुक्त आमदारांच्या दहा महिने उलटूनही आमदारांची नियुक्ती होत नाही. अभ्यास करायला एवढा वेळ लागतं नाही,  तुम्ही घटनात्मक पदावर बसून घटनेचे मारेकरी म्हणून काम करत आहात, हा विधिमंडळाचा आणि महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे, अशा शब्दांत शिवेसेनेचे नेत संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग...
December 27, 2020
मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या आजच्या रोखठोक सदरात मावळत्या वर्षानिमित्त भाष्य केलं आहे. या रोखठोकच्या सदरातून राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर निशाणा साधला आहे.  मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा...
November 18, 2020
मुंबई - बिहार निवडणूकांमद्ये एनडीएला बहुमत मिळाले आहे. भाजपने नितीश कुमार यांना शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्री केले. बिहारच्या निवडणूकीत ज्यांचे नेतृत्व उजळून निघाले ते सर्वात मोठ्या पक्षाचे नेत तेजस्वी विरोधी पक्षात बसले. महाराष्ट्रातही सर्वात मोठा पक्ष विरोधात बसला. त्याचेच प्रतिबिंब बिहारात पडले...
November 17, 2020
पाटणा- जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीशकुमार यांनी सोमवारी सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दीर्घ राजकीय अनुभव असलेल्या नितीशकुमार यांच्याकडून सोमवारी शपथ घेताना चूक झाली. नितीशकुमार जेव्हा पहिल्या पानावरील शपथ वाचून हस्ताक्षर करण्यास पोहोचले तेव्हा त्यांना आपली चूक समजली....
November 15, 2020
पाटणा- काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अनवर यांनी नितीश कुमार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले तरी यावेळी राज्याच्या कारभाराचा रिमोट दुसऱ्याच्या हातात असेल. नितीश एक रिमोटने चालवले जाणारे मुख्यमंत्री होतील, असं ते म्हणाले आहेत. वृत्त संस्था...
November 15, 2020
पाटणा Bihar Election 2020 - एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पाटणा येथे एनडीएची नेता निवडीची बैठक सुरु असतानाही आरजेडीने मात्र सत्तेची आस सोडलेली नाही. आरजेडीचे प्रवक्ते तथा राज्यसभा सदस्य मनोज झा यांनी नितीशकुमार यांच्याकडे काठावरचे...
November 14, 2020
पाटणा - राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारच्या विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी झाल्याने नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. परंतु आजच्या बैठकीत नितीशकुमार यांची नेतेपदी निवड करण्यासाठी रविवारी दुपारी १२.३०...
November 13, 2020
पाटणा - राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारच्या विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी झाल्याने नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. परंतु आजच्या बैठकीत नितीशकुमार यांची नेतेपदी निवड करण्यासाठी रविवारी दुपारी १२.३०...
November 13, 2020
मुंबई ः कोरोनाचे कारण देऊन विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न असून हे सरकार हिवाळी अधिवेशनापासून पळ काढत आहे, अशी टीका विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.  हेही वाचा - किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अन्वय नाईक कुटुंबियांचं सणसणीत उत्तर अधिवेशनाच्या तारखा...
November 13, 2020
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्रिपद कोणाला द्यायचे, याचा निर्णय ‘एनडीए’च्या बैठकीत होईल आणि लोक जनशक्ती पक्षाबाबतही (लोजप) भाजप निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. ‘लोजप’मुळे नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या जागा बऱ्याच कमी झाल्याने नितीश यांची या पक्षाबाबत नाराजी...
November 12, 2020
पाटणा - बिहार निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर एनडीएची सत्ता कायम राहणार हे निश्चित झालं आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्रीपदाबद्दल जाहीरपणे काही सांगण्यात आलं नसल्यानं वेगवेगळी चर्चा होत आहे. एनडीएमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असून जदयू तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यामुळे कमी जागा...
November 12, 2020
पाटणा Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सर्वांचे लक्ष आता सरकार स्थापनेकडे लागले आहे. पुढील आठवड्यात दिवाळीनंतर नवे सरकार गठीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे....
November 11, 2020
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काल लागला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. शेवटपर्यंत अटीतटीचा सामना रंगला. पण सरतेशेवटी नितीश कुमार यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. असं असलं तरीही जेडीयूच्या जागा घटल्या आहेत. त्या 43 वर आल्या आहेत तर भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर...
November 11, 2020
नवी दिल्ली - कोरोना संसर्ग, लॉकडाउन, स्थलांतरित कष्टकरी, आर्थिक संकट, वाढती गरीबी आणि बेरोजगारी या राष्ट्रीय मुद्यांपैकी रोजगाराचा मुद्दा बिहार निवडणुकीत ठळकपणे समोर आला, पण इतर मुद्दे पिछाडीवर गेलेले दिसले. त्याचप्रमाणे भाजपतर्फे पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी राममंदिर आणि परकी...
November 10, 2020
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीसोबत ११ राज्यांमधील विधानसभांच्या ५९ जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीमध्येही भाजपने बाजी मारली. 59 जागांपैकी ३९ जागा जिंकून वर्चस्व कायम राखले आहे. मध्यप्रदेशात हातचे सरकार गमावणाऱ्या काँग्रेसला पोटनिवडणुकांमध्येही सत्तावापसी करता आलेली नाही. तुलनेने ओडिशातील...
November 10, 2020
पुणे : बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) नेते नितीशकुमार यांना 'अँटी इन्कम्बन्सी'चा फटका बसणार असून राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तेजस्वी यादव यांना मोठे पाठबळ मिळेल, अशी चिन्हे मतदानादरम्यानच दिसत होती. 'जेडीयू'पासून भाजपने अंतर राखून प्रचार केल्याचा त्यांना फायदा झाला, असे '...
November 10, 2020
मुंबई, ता. 10 : अभिनेता सुशांतसिंहच्या आत्महत्येचा मुद्दा बिहार निवडणुकीत भाजपला फायदेशीर ठरला तसेच गेली तीन चार वर्षे विकासकामांवर भर न दिल्याची फळे नितीशकुमार यांना भोगावी लागली, असे मतप्रवाह मुंबईकर बिहारी जनतेत आहेत.  बिहारमध्ये भाजप आघाडी बहुमताच्या दिशेने वाटचाल करीत असली तरी खुद्द नितीश...
November 10, 2020
पाटणा Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे सुरुवातीचे कल पाहता ही लढत आणखी चुरशीची होणार असल्याचे सध्या तरी दिसत आहे. अनेकांनी त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवला आहे. चिराग पासवान किंग मेकरच्या भूमिकेत येऊ शकतात, असेही बोलले जात आहे. परंतु, त्यांनी जेडीयू आणि आरजेडी विरोधात...
November 10, 2020
पाटना : बिहार निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. आज मतमोजणी होणार आहे आणि बिहारचे भवितव्य ठरणार आहे. मात्र, निकाल लागायच्या आधीच विजयाबाबतच्या वल्गना समोर येऊ लागल्या आहेत. बिहार निवडुकीचे सगळे एक्झीट पोल्स हे महागठबंधनच्या बाजूने झुकलेले दिसतायत. मात्र, या एक्झीट पोल्सना एनडीएचे नेते अमान्य करताना...
November 09, 2020
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणूकीच्या मतदानोत्तर कल चाचणीतून नितीशकुमार सरकारच्या गच्छंतीची चाहूल लागल्याने काँग्रेसमध्ये पुढील रणनितीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधींनी बिहारसाठी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला आणि अविनाश पांडे यांची निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. बिहारमध्ये...