एकूण 11 परिणाम
जानेवारी 25, 2019
युती किंवा आघाड्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी त्यांच्या बाजूने केलेले राजकीय ‘व्यवस्थापन’ मतदारांना किती प्रमाणात भावते, हा पूर्णपणे वेगळा प्रश्‍न असतो. त्यामुळेच तेवढ्याच आधारावर राजकीय वास्तवाचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ज सजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशा युती, आघाड्या आकाराला येत...
डिसेंबर 29, 2018
सामाजिक सुधारणांच्या प्रश्‍नांकडेही आपल्याकडचे झाडून सारे पक्ष कसे निव्वळ राजकीय लाभ-हानीच्या चष्म्यातून पाहतात, याचा प्रत्यय सध्या "तोंडी तलाक'च्या विधेयकासंदर्भात जे काही चालू आहे, त्यावरून येत आहे. वास्तविक तलाकपीडितांच्या मुक्तीचे हे विधेयक मंजूर होणे मुस्लिम महिलांच्या हिताचे आहे की नाही, यावर...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून, आचारसंहिताभंगाचे...
मार्च 29, 2018
नवी दिल्ली : फेसबुक डेटा लिक प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या "केंब्रिज ऍनालिटिका' या संस्थेत जागल्याची भूमिका पार पाडणाऱ्या ख्रिस्तोफर वेईलीने भारतातील "स्टॅटेजिक कम्युनिकेशन लॅबरोटरीज'(एससीएल) च्या विविध प्रकल्पांविषयी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. कॉंग्रेसप्रमाणेच भाजपचा मित्रपक्ष असणारा संयुक्त...
फेब्रुवारी 20, 2018
नवी दिल्ली : प्रसिद्ध तमिळ अभिनेता कमल हसन हे उद्या (बुधवार) राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत. तसेच ते मदुराईतील 'मार्गदर्शक तत्व'देखील जाहीर करतील, अशी शक्यता आहे.  पहिल्या टप्प्यातील प्रचार रॅलीदरम्यान कमल हसन हे त्यांच्या मूळ गावी...
फेब्रुवारी 04, 2018
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात या विषयासंदर्भात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणं शक्‍य आहे का,...
डिसेंबर 20, 2017
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे बंडखोर नेते शरद यादव आणि अली अन्वर यांना अपात्र ठरवल्यानंतर त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर आता संयुक्त जनता दलाचे नेते आणि राज्यसभा खासदार विरेंद्र कुमार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता संयुक्त जनता दलाच्या राज्यसभेतील...
ऑगस्ट 07, 2017
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी संधिसाधू राजकारणाचा एक नवा विक्रम प्रस्थापित करून जेत्यापुढे दास्यत्व पत्करले. यानिमित्ताने विरोधी पक्षांच्या एकत्र येण्याच्या संकल्पनेची निरर्थकता पुनश्‍च: स्पष्ट झाली. विखुरलेले विरोधक हे वर्तमान राजवटीचे "राजकीय हमी' आहेत हेच यानिमित्ताने स्पष्ट झाले. ...
जुलै 31, 2017
लखनौ - भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा प्रश्‍नच उद्‌भवित नसल्याचे अमित शहा यांनी आज (सोमवार) स्पष्ट केले. "अध्यक्षपदाचे काम करताना मी अत्यंत आनंदी आहे. मी माझ्या पूर्ण क्षमतेने काम करत आहे,'' असे शहा म्हणाले. शहा यांनी नुकताच राज्यसभेसाठी अर्ज भरला आहे. राज्यसभेसाठी...
जुलै 31, 2017
नवी दिल्ली - संयुक्त जनता दलाचे (जदयु) नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भारतीय जनता पक्षाशी (भाजप) युती करण्याच्या निर्णयावर पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांनी अंतिमत: मौन सोडले आहे. "भाजपशी युतीचा निर्णय मला मान्य नाही. हा एक दुर्दैवी निर्णय आहे. नितीशकुमारांचा हा निर्णय लोकांच्या...
जून 26, 2017
वैचारिकतेच्या मुद्द्यावरून भाजपपासून फारकत घेणाऱ्या नितीशकुमार यांना आता त्याच भाजपची भूल पडत चालली आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत ‘एनडीए’चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देताना त्यांनी अन्य विरोधी पक्षांची साथ सोडून दिली आहे.    एखाद्या राजकीय घडामोडीतून अनेक नवी राजकीय समीकरणे...