एकूण 26 परिणाम
जानेवारी 24, 2020
पाटणा - ‘पवन वर्मा यांना पक्ष सोडण्याची मुभा आहे. त्यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश करावा, मी त्यांना शुभेच्छा देतो,’’ असे प्रतिपादन बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज केले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पवन वर्मा यांनी संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री...
जानेवारी 16, 2020
पाटणा - मकर संक्रांतीचा सण आहे, या दिवशी विभिन्न मत असणारे मुद्दे उपस्थित करू नका, अशी पत्रकारांना विनंती करत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सीएए आणि एनआरसीसंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देण्याचे टाळले. स्मितहास्य आणि हात जोडत त्यांनी पत्रकारांना उत्सवाचा आस्वाद घ्या, असे आवाहन केले....
जानेवारी 04, 2020
पाटणा - गेली काही वर्षे राजकीय वनवासात असलेले लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी आज ‘मुख्यमंत्री निवासस्थानातील भूता’ची गोष्ट सांगत राज्यातील जनतेचे चांगलेच मनोरंजन केले. या दोघांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांना अप्रत्यक्षपणे ‘भूता’ची उपमा देत विनोदी मार्गाने त्यांच्यावर टीका केली...
डिसेंबर 26, 2019
पाटणा - झारखंड निवडणुकीतील पराभवाचे पडसाद बिहारमध्येही पडण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने ‘बिहारमध्ये नितीशकुमार नको,’ अशी भूमिका मांडण्यास सुरुवात केली होती. यासाठी नितीशकुमार यांच्यावर दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. मात्र, झारखंडमधील पराभवानंतर संयुक्त जनता दलानेच (जेडीयू) भाजपला...
डिसेंबर 21, 2019
पाटणा : बिहारमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) लागू करण्यात येणार नाही, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप एका कार्यक्रमानंतर पत्रकारांनी नितीशकुमार यांना एनआरसीबाबत प्रश्न विचारल्यावर "बिहार में एनआरसी काहे का?' अशी...
डिसेंबर 15, 2019
पाटणा : राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) मुद्यावरून संयुक्त जनला दलाचे (जेडीयू) उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी पक्षाचे अध्यक्ष नितीशकुमार हे याच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपचा मित्रपक्ष असलेल्या जेडीयूकडून हा मोठा झटका मानण्यात येत आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
डिसेंबर 10, 2019
नवी दिल्ली - नागरिकत्व कायदादुरुस्ती विधेयकावर लोकसभेत आज विरोधकांनी धारण केलेला रुद्रावतार पाहता भाजपने राज्यसभेसाठी खास रणनीती आखली आहे. येत्या बुधवारी (ता. ११) राज्यसभेत हे विधेयक मांडले जाईल तेव्हा ते मंजूर करवून घेणे ही सरकारची अग्निपरीक्षा ठरणार आहे. त्यामुळे पक्षनेत्यांनी आजपासूनच...
डिसेंबर 09, 2019
नवी दिल्ली : बहुचर्चित नागरिकत्व सुधारणा विधेयक आज, लोकसभेत सादर झाले. त्यानंतर विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. विधेयकाला काँग्रेससह डावे, तृणमूल काँग्रेस यांच्यासह अनेक पक्षांनी विरोध केला आहे. त्याला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांनी या संदर्भात चर्चा करण्याची...
डिसेंबर 09, 2019
नवी दिल्ली - दिल्लीत अनाज मंडी परिसरातील एका कारखान्याला रविवारी पहाटे भीषण आग लागली. यात ४३ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ५० हून अधिक जखमी झाले. मृत व्यक्तींतील बहुतांश जण बिहारचे मजूर आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने वेगाने हालचाली करीत ६३ जणांना वाचविले. आगीचे कारण अद्याप स्पष्ट...
डिसेंबर 05, 2019
नवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारत हा मुस्लिमांना स्थान नसलेला देश असल्याचे ट्विट त्यांची मुलगी इल्तिजाने केले आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप भाजपच्या नेतृत्वातील केंद्र...
डिसेंबर 05, 2019
नवी दिल्ली - बहुचर्चित व वादग्रस्त नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला संसदेत आणण्याची पूर्ण तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केली आहे. मात्र, काँग्रेससह विरोधकांनी विधेयकाला कडाडून विरोध करण्याचे जाहीर केल्याने विशेषतः राज्यसभेत याला मंजुरी मिळविणे सरकारसाठी...
नोव्हेंबर 24, 2019
पाटणा/लखनौ/नवी दिल्ली - राष्ट्रपती राजवट असलेल्या महाराष्ट्रात रातोरात झालेल्या राजकीय हालचालींमुळे चित्र बदलले असले, तरी देशाच्या राजकारणात अशा घटना नव्या नाहीत. बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाना ही महत्त्वाची राज्ये अशा घडामोडींची साक्षीदार आहेत. केंद्रातील एनडीए सरकारबरोबर काडीमोड घेऊन बिहारमधील...
नोव्हेंबर 13, 2019
मोदींच्या दुसऱ्या राजवटीत शिवसेना, तेलगू देसम बाहेर; नितीशकुमार, पासवान नाराज नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये सलग दुसऱ्यांदा केंद्रातील सत्तेवर बसलेल्या भाजपचा विजयरथ वेगात असला तरी भाजप आघाडीची (एनडीए) मात्र दिवसागणिक वजाबाकी होताना दिसते. गेल्या दोन दिवसांत...
ऑक्टोबर 17, 2019
वाराणसी : छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केंद्रीय शिक्षण मंडळातून डावलण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. त्यातच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यामध्ये भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचे आश्‍वासन...
सप्टेंबर 29, 2019
पाटणा : बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार निर्माण झाला असून, विविध ठिकाणांवर इमारती आणि झाडे कोसळून आत्तापर्यंत 20 जण ठार झाले आहेत. पाटणा, भागलपूर आणि कैमूर हे तिन्ही जिल्हे जलमय झाले आहेत. या अतिवृष्टीचा मोठा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या...
सप्टेंबर 29, 2019
पाटणा : बिहारमध्ये गेल्या चोवीस तासांत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गयाच्या शेरघाटीत भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण राज्यात आतापर्यंत 155 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वेधशाळेने आगामी दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पावसामुळे...
सप्टेंबर 20, 2019
नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, या चर्चेमध्ये ममतांनी आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेचाही (एनआरसी) विषय उपस्थित केला. या भेटीनंतर ममतांनी माध्यमांशी...
जुलै 17, 2019
कटिहार (बिहार) -  बिहारमधील पुराच्या थैमानामुळे कटिहार जिल्ह्यातील डांगी टोलाच्या रहिवाशांवर उंदीर खाऊन गुजराण करण्याची वेळ आली आहे. सुमारे ३०० कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे.  ‘आमची घरे पुरात उद्‌ध्वस्त झाली असून, पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे उंदीर खाऊन जगावे लागत आहे. पाण्यामुळे उंदीर बाहेर आले...
जून 02, 2019
नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज (रविवार) करण्यात आला. यामध्ये नऊ नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. मात्र, संयुक्त जनता दल (जेडीयू)-भाजपचे सरकार असलेल्या बिहारमध्ये भाजपला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.  नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात फक्त...
जून 01, 2019
पाटणा : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचे सर्व दरवाजे संयुक्‍त जनता दलाने (जेडीयू) बंद केले आहेत. भविष्यात आम्ही केंद्र सरकारमध्ये सहभागी होणार नाही, असे पक्षाध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर येथे...