एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 03, 2017
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात नऊ नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असून, यामध्ये भारतीय परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी हरदीप पुरी, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी अल्फॉन्स कन्नथनम यांचा समावेश असल्याची...
सप्टेंबर 02, 2017
नवी दिल्ली : बहुचर्चित आणि प्रतीक्षेतील केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदलासाठी रविवारी (ता. 3) सकाळी दहाचा मुहूर्त निवडण्यात आल्याचे समजले. केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवालयातर्फे राष्ट्रपतिभवनाला तसे सूचित करण्यात आले आहे. बिहारमधील सत्ताबदलानंतर संयुक्त जनता दलाने (जेडीयू) केंद्रीय मंत्रिमंडळात...