एकूण 11 परिणाम
फेब्रुवारी 17, 2019
मुझफ्फरपूर (बिहार) : येथील निवारागृहातील बहुचर्चित सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अन्य दोन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अश्‍विनी हिने दाखल केलेल्या...
ऑगस्ट 08, 2018
पाटणा- बिहारच्या समाजकल्याण मंत्री मंजू वर्मा यांनी सोमवारी राजीनामा दिला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे त्यांनी आज दुपारी पदाचा राजीनामा सोपविला.  मुझफ्फरपूर बालिकागृहातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर याच्याशी मंजू वर्मा यांचे पती चंद्रेश्‍वर वर्मा यांचे संबंध असल्याचा...
जुलै 26, 2018
पाटणा : बिहारमध्ये बालिकागृहातील 29 मुलींवरील बलात्काराचे प्रकरण उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या "सुशासन बाबू' या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले होते. राज्य सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा...
जून 11, 2018
पाटणा  : दोन वर्षांपूर्वी मद्यावर बंदी घातल्यानंतर आता नितीश सरकार "खैनी'वर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून खैनीवरील बंदीची कार्यवाही सुलभ करावी, अशी लेखी मागणीही राज्य सरकारने केली असल्याची माहिती मुख्य सचिव संजय कुमार यांनी दिली.  बिहारमध्ये मद्याबरोबर पान...
फेब्रुवारी 22, 2018
पटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी यांनी मागील आठवड्यात त्यांचा सरकारी बंगला अखेर रिकामा केला आहे. हा बंगला सोडताना त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या बंगल्यात भूत सोडल्याचा आरोप केला आहे....
जानेवारी 01, 2018
नवी दिल्ली : लोकसभेच्या आगामी निवडणुकीत 350 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्याच्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या योजनेमुळे अस्वस्थ मित्रपक्षांनी तोंड उघडण्यास प्रारंभ केला आहे. सर्वांत जुने मित्रपक्ष गणले जाणारे अकाली दल व शिवसेना हे पक्ष यात आघाडीवर आहेत. केवळ भाजपबद्दलच नव्हे तर इतर मूग गिळून...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे बंडखोर खासदार शरद यादव यांचे राज्यसभेचे सदस्यत्व अखेर रद्द होणार आहे. राज्यसभेचे सभापती वेंकय्या नायडू यांनी त्यांचे राज्यसभेचे सदस्यत्व रद्द केले. या निर्णयाविरोधात शरद यादव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने सभापतींच्या निर्णयास...
ऑगस्ट 12, 2017
पाटणा : संयुक्त जनता दल (जदयू) हा पक्ष जितका नितीशकुमार यांचा आहे, तितकाच माझाही आहे, असे पक्षाचे माजी अध्यक्ष शरद कुमार यांनी आज म्हटले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्यावरून वाद झाल्याने शरद यादव यांना राज्यसभेतील सभागृह नेतेपदावरून काढून टाकण्यात आले आहे.  तीन दिवसांच्या संवाद...
जुलै 27, 2017
नवी दिल्ली - बिहारमधील राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेले तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांना भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मिळालेल्या पाठिंब्याच्या पार्श्‍वभूमीवर लोक मूर्ख नाहीत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा असलेल्या लालुप्रसाद यादव यांचे पुत्र असलेले...
जुलै 27, 2017
पाटणा : बिहारच्या राजकारणात रंगलेल्या लालू विरुद्ध नितीशकुमार या संघर्षाला बुधवारी सायंकाळी निर्णायक वळण मिळाले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या "अंतरात्म्याचा आवाज' ऐकत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने मोठा राजकीय भूकंप झाला. महाआघाडी तुटल्यानंतर वेगाने चक्रे फिरली व भारतीय जनता पक्षाने...
जुलै 26, 2017
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (बुधवार) अचानक राजीनामा देण्याची घोषणा केली. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहारमधील सरकारमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते लालुप्रसाद यादव यांचे पुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची केंद्रीय अन्वेषण विभागाने (...