एकूण 70 परिणाम
November 19, 2020
पटना : बिहारचे वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मेवालाल चौधरी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर विरोधी पक्ष आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर फक्त तीन दिवसांतच बिहारचे नवे शिक्षणमंत्री...
November 17, 2020
पाटणा- जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीशकुमार यांनी सोमवारी सातव्यांदा आणि सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दीर्घ राजकीय अनुभव असलेल्या नितीशकुमार यांच्याकडून सोमवारी शपथ घेताना चूक झाली. नितीशकुमार जेव्हा पहिल्या पानावरील शपथ वाचून हस्ताक्षर करण्यास पोहोचले तेव्हा त्यांना आपली चूक समजली....
November 15, 2020
पाटणा- बिहार भाजपमधील हालचालीला वेग आला आहे. सुशील मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन डेप्युटी सीएम पद हटवल्याने ते उपमुख्यमंत्री होणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अशा चर्चा सुरु झाल्यात की नितीश कुमारांसोबतची जवळची मैत्री त्यांना महागात पडत आहे.  नितीश कुमार आणि सुशील मोदी यांची...
November 15, 2020
पाटणा- काँग्रेसचे वरिष्ठ नेता आणि माजी केंद्रीय मंत्री तारिक अनवर यांनी नितीश कुमार आणि भाजपवर निशाणा साधला आहे. नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले तरी यावेळी राज्याच्या कारभाराचा रिमोट दुसऱ्याच्या हातात असेल. नितीश एक रिमोटने चालवले जाणारे मुख्यमंत्री होतील, असं ते म्हणाले आहेत. वृत्त संस्था...
November 15, 2020
पाटणा Bihar Election 2020 - एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पाटणा येथे एनडीएची नेता निवडीची बैठक सुरु असतानाही आरजेडीने मात्र सत्तेची आस सोडलेली नाही. आरजेडीचे प्रवक्ते तथा राज्यसभा सदस्य मनोज झा यांनी नितीशकुमार यांच्याकडे काठावरचे...
November 14, 2020
पाटणा - राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारच्या विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी झाल्याने नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. परंतु आजच्या बैठकीत नितीशकुमार यांची नेतेपदी निवड करण्यासाठी रविवारी दुपारी १२.३०...
November 13, 2020
पाटणा - राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बिहारच्या विधानसभेत बहुमत मिळवल्यानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालीला वेग आला आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी झाल्याने नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत तर्कवितर्क लावण्यात येत होते. परंतु आजच्या बैठकीत नितीशकुमार यांची नेतेपदी निवड करण्यासाठी रविवारी दुपारी १२.३०...
November 13, 2020
पाटणा - बिहारचे मुख्यमंत्रिपद कोणाला द्यायचे, याचा निर्णय ‘एनडीए’च्या बैठकीत होईल आणि लोक जनशक्ती पक्षाबाबतही (लोजप) भाजप निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. ‘लोजप’मुळे नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या जागा बऱ्याच कमी झाल्याने नितीश यांची या पक्षाबाबत नाराजी...
November 12, 2020
पाटणा - बिहार निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर एनडीएची सत्ता कायम राहणार हे निश्चित झालं आहे. मात्र अद्याप मुख्यमंत्रीपदाबद्दल जाहीरपणे काही सांगण्यात आलं नसल्यानं वेगवेगळी चर्चा होत आहे. एनडीएमध्ये भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या असून जदयू तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्यामुळे कमी जागा...
November 12, 2020
पाटणा Bihar election 2020 - बिहार निवडणुकीच्या निकालानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. याचदरम्यान तेजस्वी यादव यांनी बिहारची जनता आमच्याबरोबर असल्याचे म्हटले आहे. आम्ही हरलो नाही जिंकलो आहोत. आम्ही आता धन्यवाद यात्रा काढणार आहोत. मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो....
November 12, 2020
पाटणा Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सर्वांचे लक्ष आता सरकार स्थापनेकडे लागले आहे. पुढील आठवड्यात दिवाळीनंतर नवे सरकार गठीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नितीशकुमार हेच मुख्यमंत्री असतील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे....
November 12, 2020
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता एक दिवस उलटला तरी राज्याचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष नितीशकुमार यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या या मौनाची येथील राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. आपल्या पक्षाला कमी जागा मिळण्यास ते लोक जनशक्ती पक्ष (लोजप)...
November 11, 2020
भोपाळ- भाजपने बिहारमध्ये आणि अन्य राज्यातील पोटनिवडणुकीत दमदार कामगिरी केलेली असताना कॉंग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मात्र भाजपवर टीका केली आहे. त्यांनी भाजपवर दिवंगत रामविलास पासवान यांचा राजकीय वारसा संपवल्याचा आरोप केला. त्याचवेळी भाजपने कुटनितीचे राजकारण करत मुख्यमंत्री...
November 11, 2020
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अत्यंत चुरशीचा ठरला आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात राजदच्या तेजस्वी यादव यांनी तर लोजपाच्या चिराग पासवान यांनी मोठ्या प्रमाणावर रान उठवलं होतं. नितीश कुमारांशी आपले मतभेद स्पष्ट करत लोकजनशक्ती पार्टीने या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता....
November 11, 2020
नवी दिल्ली- बिहार विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस नेता दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी नितीश कुमार (Nitish Kumar) यांच्यासंबंधी मोठं वक्तव्य केलंय. त्यांनी नितीश कुमार यांना तेजस्वी यादव यांच्यासोबत येण्याची ऑफर दिलीये. पण, काँग्रेसने त्यांच्या या वक्तव्यापासून फारकत...
November 11, 2020
नवी दिल्ली Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता स्पष्ट झाले असून नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली एनडीएची सत्ता स्थापन होण्याचे मार्ग मोकळे झाल्याचे दिसत आहे. एकट्याने निवडणूक लढवून 30 हून अधिक जागांवर नितीशकुमार यांच्या जेडीयूच्या पराभवास कारण ठरलेले लोजपाचे अध्यक्ष चिराग...
November 11, 2020
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल काल लागला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. शेवटपर्यंत अटीतटीचा सामना रंगला. पण सरतेशेवटी नितीश कुमार यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली आहे. असं असलं तरीही जेडीयूच्या जागा घटल्या आहेत. त्या 43 वर आल्या आहेत तर भाजपाला 74 जागा मिळाल्या आहेत. तर...
November 11, 2020
समाजवादी विचारांचा पगडा असलेले, भाजपसारख्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांशी मोट बांधलेल्या नितीशकुमार यांनी आघाडीचे, बेरजेचे राजकारण करताना शत्रूशी हातमिळवणी केल्याची अनेक उदाहरणे आहेत. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांच्यातून विस्तव जात नव्हता, तरीही उभयतांनी आघाडीने...
November 11, 2020
पाटणा Bihar Election 2020- निवडणूक आयोगाने बिहार विधानसभेच्या सर्व 243 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. अंतिम आकडेवारीनुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारला बहुमत मिळाले आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास एनडीएला 125 जागा मिळाल्या आहेत. सुरुवातीला आघाडीवर असलेली...
November 11, 2020
बहुमत मिळवूनही शिवसेनेने वेगळी वाट चोखाळल्याने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री झाले असतानाच बिहारची जबाबदारी त्यांना सोपविण्याचे ठरले. औपचारिक घोषणेच्या दोन एक महिने अगोदर ही माहिती फडणवीसांना कळवण्यात आली असावी, असे सूत्राचे म्हणणे आहे. कारण ते बिहारचा अंदाज घेत होते. या घोषणेनंतर...