एकूण 37 परिणाम
October 31, 2020
पाटणा - विविध जातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे, अशी भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज मांडली. जणगणना केल्यानंतर याबाबतचा निर्णय घेता येऊ शकतो, असेही त्यांनी लगेच स्पष्ट केले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► ...
October 30, 2020
कोरोनाच्या सावटाखाली देशात प्रथमच होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान बुधवारी केवळ पार पडले असे नाही, तर ५४ टक्‍क्‍यांहून अधिक मतदारांनी आपला कौल ‘ईव्हीएम’मध्ये बंदिस्त केला. मतदानाची ही टक्‍केवारी २०१५ मधील विधानसभा आणि त्यानंतर २०१९ मध्ये पार पडलेल्या लोकसभा...
October 29, 2020
पाटणा Bihar Election 2020 - बिहारमध्ये महाआघाडीचे नेतृत्त्व करत असलेले आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पलटवार केला आहे. त्यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी प्रचारसभेत मोदींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ते देशाचे पंतप्रधान आहेत, काहीही बोलू...
October 28, 2020
पटना - बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election 2020) आधी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान (Chirag Paswan) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये चिराग पासवान हे दिवंगत वडील रामविलास पासवान  (Ramvilas Paswan) यांच्या फोटोसमोर शूट करताना हसत असल्याचंही दिसत होतं. यावरून विरोधकांनी...
October 25, 2020
मुंबई : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणून भाषण केलं. मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवत त्यांनी आज दसरा मेळाव्यातून विरोधकांवर सडकून टीका केलीये. उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.   आमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह मंदिर  उघडली नाहीत म्हणून आमच्या हिंदुत्वावर...
October 25, 2020
कऱ्हाड ः बिहारमध्ये भाजपबद्दल प्रचंड नाराजी आहे. नितीशकुमार यांच्याबद्दल वैयक्तिक अंतर्गत नाराजी आहे. लालूप्रसाद यादव यांना बरेच दिवस तुरुंगात ठेवल्याने त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. नव्या पिढीचे युवक बाहेर निघाले आहेत. त्यामुळे बिहारमध्ये महागठबंधन विजयी होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री, आमदार...
October 25, 2020
तुम्हाला (तेजस्वी) जर आज शिकायचे असेल तर आपल्या वडिलांना (लालू प्रसाद) विचारा, आईला (राबडी देवी) विचारा, की शाळा कोठे बांधली होती का? राज्यात एक तरी महाविद्यालय उभारले का, जरा विचारुन पाहा. सत्ता करण्याची संधी मिळाली तर ओढतच राहिले. आता आतमध्ये गेले तर पत्नीला गादीवर बसवले, अशी टीका आज मुख्यमंत्री...
October 24, 2020
नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार यांच्यावर सडकून टीका करणारे लोकजनश्‍कती पक्षाचे नवे नेते खासदार चिराग पासवान यांची प्रचार रणनीती आखण्यात प्रशांत किशोर (पीके) यांची पडद्यामागून मोठी भूमिका असल्याची माहिती मिळते आहे. निकालापूर्वी पासवान यांना उघड पाठिंबा देणे परवडणारे नसल्याने किशोर...
October 24, 2020
गया (बिहार) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये पहिल्यांदाच रणशिंग फुंकत विरोधकांवर निशाणा साधला. राष्ट्रीय जनता दलाच्या पंधरा वर्षांच्या राजवटीत राज्यामध्ये गुन्हेगारी आणि लूटमारीचे प्रकार वाढले होते.  आता हीच मंडळी काश्‍मीरमध्ये ३७० वे कलम पुन्हा लागू...
October 22, 2020
पंढरपूर (जि. सोलापूर ) : एक दारुडाच दुसऱ्याला दारुडा म्हणू शकतो, अशी टिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीच नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज पंढरपूर येथे केली.  मंत्री रामदास आठवले आज पंढरपूर दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान...
October 22, 2020
पाटणा : बिहारमधील निवडणूक आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव हे महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. नितीश कुमारांच्या नेतृत्वातील एनडीएविरोधात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने शड्डू ठोकला आहे. मात्र, आता या निवडणुकीत कौटुंबिक...
October 22, 2020
पाटणा Bihar election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंगत येताना दिसत आहे. प्रचारसभांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडत आहेत. एकमेकांवर चिखलफेक होत आहे. राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) तेजस्वी यादव यांच्या प्रचारसभांना मोठी गर्दी होत आहे. तेजस्वी यादव जेव्हा युवकांना 10 लाख...
October 22, 2020
भागलपूर (बिहार) -  बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दल (जेडीयू) यांची जोडी ही सलामीला उतरलेल्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखी असल्याचे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले. बिहारमध्ये आघाडीने केलेल्या विकासकामांवर कुणीही आक्षेप घेऊ शकते...
October 21, 2020
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अशातच प्रचाराला रंग चढला असून  प्रचाराने उंचीही गाठली आहे. आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला आता वाढला आहे. लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी आज बुधवारी बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर सडकून टीका...
October 18, 2020
पाटणा Bihar Election 2020- बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पुन्हा एकदा आरजेडीचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. जर बिहारमध्ये पुन्हा अपहरण, सामूहिक नरसंहार पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना (लालूप्रसाद यादव) मतदान करा. जर तुम्हाला पुन्हा बिहारमधून पलायन करायचे असेल तर मतदानच...
October 18, 2020
लालकृष्ण अडवानी यांनी राजकारणात नवे मित्र जोडले. त्या बळावर मोदी-शहा हे सत्तेचा अश्‍वमेध यज्ञ करत आहेत. तुम्हाला हे आवडले तर छानच; मात्र आवडत नसल्यास त्यास आव्हान देण्यासाठी तुम्हाला व्हायरल टि्‌वटपेक्षा अधिक ट्‌विट्‌सची गरज भासेल. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप लालकृष्ण अडवानी यांनी...
October 17, 2020
पाटणा Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आता विविध पक्षांनी प्रचारात वेग घेतला आहे. आता जाहीरनामेही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. आरजेडीच्या नेतृत्त्वाखाली महाआघाडीने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करुन बिहारवासियांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे....
October 17, 2020
नवी दिल्ली - बिहारच्या रणधुमाळीत भाजप प्रचाराची सूत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता स्वतःच्या हाती घेणार असून येत्या २३ ऑक्‍टोबरपासून ते राज्यात १२ निवडणूक प्रचारसभा करतील. पक्षाचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी ही आज माहिती दिली.  २८ ऑक्‍टोबरपासून तीन टप्प्यांत निवडणुका होणाऱ्या बिहारमध्ये...
October 14, 2020
पाटणा Bihar Election 2020- एकेकाळी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आणि सध्या लोकतांत्रिक जनता दलचे प्रमुख शरद यादव यांची कन्या आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. सुभाषिनी राज राव दिल्ली येथील पक्ष कार्यालयात दुपारी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. सुभाषिनी या बिहार विधानसभा निवडणूकही लढवणार आहेत....
October 13, 2020
नवी दिल्ली Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी केलेल्या एका सर्वेक्षणानुसार राज्यात पुन्हा एकदा नितीशकुमार यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार सत्तेवर येण्याची शक्यता आहे. टाइम्स नाऊ आणि सी व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये एनडीएच्या बाजूनेच आकडेवारी समोर आली आहे. या सर्वेक्षणानुसार...