एकूण 3 परिणाम
ऑगस्ट 08, 2019
पुणे : सहकारनगर मधील तुळशीबागवाले कॉलनीमध्ये जुलैमध्ये सुमारे 10 - 12 ठिकाणी घरफोड्या झाल्या. एका सोसायटीत, तर एका रात्रीत 4 घरे फोडण्यात आली. त्यामुळे सावध होऊन पोलिसांनी गस्त वाढवली आहे हे उत्तमच आहे. परंतु रात्री अपरात्री 1-2 नंतर पोलिस मोटार सायकल किंवा वायरलेस गाडीमधून गस्त घालत असताना सायरन...
मे 20, 2019
पुणे : सहकारनगर येथे महिन्यांपूर्वी दशभुजा रस्त्यावर पाण्याची नवीन लाईन टाकण्यात आली पण निकृष्ट कामामुळे पावसाळ्यापूर्वी राहुल मेडिकलच्या कॉर्नरला रस्ता खचला आहे. पक्की दुरुस्ती व्हावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
एप्रिल 24, 2019
पुणे : नवी पेठेकडून म्हात्रे पुलाकडे जाताना बालशिवाजी चौकातील स्वच्छतागृहासमोर गेले अनेक दिवस पहाटे ते दुपारी 11 पर्यंत पाणी वाहत असते. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. जेसीबी उपलब्ध झाल्यावर काम होईल, असे सांगितले जात आहे. महापालिकेच्या विभागाने याकडे लक्ष द्यावे.    #WeCareForPune आम्ही आहोत...