एकूण 887 परिणाम
जुलै 16, 2019
मुंबई: हृतिक रोशनचा 'सुपर 30' सिनेमा आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. त्याच आनंद कुमार यांच्यासंदर्भात महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले आहे. आनंद महिंद्रा हे कायमच समाजासाठी काम अनोखे काम करणाऱ्या व्यक्तींची दाखल घेत असतात. शिवाय त्यांनी ट्विट  केल्यानंतर ते...
जुलै 15, 2019
वर्ल्ड कप 2019 : लंडन : यंदाच्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठी इंग्लंडचे नाव कोरले जाईलही. पण, त्यानंतरही ओव्हर थ्रोवर त्यांना मिळालेल्या सहा धावा योग्य होत्या की अयोग्य, हा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. ओव्हर थ्रो आणि सर्वांत शेवटी सर्वाधिक चौकार मारण्यावरून विजेते ठरविण्याचा नियम, यामुळे "...
जुलै 12, 2019
मुंबई : 'फोर्ब्स' मासिकाने 2019 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगाभरातील 100 प्रतिष्ठित व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत. यंदा या यादीत अभिनेता अक्षय कुमार या एकाच भारतीयाचा समावेश झाला आहे. या यादीत त्याचा 33 वा क्रमांक आहे. विशेष म्हणजे यादीतील पहिल्या दहांमध्ये लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो...
जुलै 11, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या उपांत्यफेरीत दारुण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारतीय संघाच्या फलंदाजीच्या क्रमावरुन बरीच चर्चा झाली आणि यातच प्रशिक्षक रवी शास्त्रींना टार्गेट करण्यात येत आहे.  भारताचा पराभवानंतर आता शास्त्रींनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा...
जुलै 10, 2019
वर्ल्ड कप 2019 : मॅंचेस्टर : पावसामुळे काल (ता.9) सेमी फायनलचा खेळ खंडोबा झाल्यानंतर आज राखीव दिवशी पुन्हा खेळाला सुरवात झाली. कालप्रमाणेच भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत चार षटकांत न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना बाद केले. आता पाऊस न पडल्यास भारताला 50 षटकांमध्ये 240 धावांचे आव्हान आहे.  आज खेळाला...
जुलै 09, 2019
नवी दिल्ली : कर्नाटकात काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांनी बंडखोरी केली. त्यामुळे आता त्यांच्यासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेश कुमार यांनी सांगितले, की विधानसभेतील कोणताही बंडखोर आमदार मला भेटलेला नाही. 13 बंडखोर आमदारांपैकी 8 जणांचे...
जुलै 08, 2019
शाओमी आणखी एर दमदार स्मार्टफोन घेऊन भारतात येत आहे. Redmi K20 आणि K20 Pro हे दोन स्मार्टफोम जुलैमध्ये भारतात लॉन्च होतील. अजून एक विशेष गोष्ट म्हणजे हा फोन भारतात फ्लिपकार्ट ही ऑनलाईन शॉपिंग कंपनी घेऊन येईल. फ्लिपकार्टने हे दोन स्मार्टफोन लिस्ट केले आहेत, त्यामुळे त्यांचा ग्रँड सेल हा फ्लिपकार्टवर...
जुलै 04, 2019
मुंबई : एकमेकांना चॅलेंज देत ती पूर्ण करण्याचा एक ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये सुरू झालाय. यापूर्वी #10YearsChallenge, #KikiChallenge, #FitnessChallenge अशा काही पॉप्युलर चॅलेंजेसनंतर आता #bottlecapchallange सुरू झालाय. परदेशातून आलेले हे चॅलेंज भारतात सर्वात प्रथम अक्षय कुमारने केले. त्याचा हा...
जुलै 03, 2019
मुंबई: टाटा कम्युनिकेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा विनोद कुमार यांनी आज (2 जुलै) दिला आहे. त्यांचा राजीनामा 5 जुलैपासून लागू होणार आहे. टाटा कम्युनिकेशन्सच्या संचालक मंडळाने विनोद...
जून 30, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नव्या काँग्रेस अध्यक्षपदाबाबत सुरू झालेली चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आली आहे. गांधी घराण्याकडून अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातून देण्यात येत आहे....
जून 26, 2019
नवरा नसतानाही पत्नी होऊ शकते गरोदर...उत्तराखंडमध्ये झालेल्या अपघातात शिक्षणमंत्र्यांचा मुलगा ठार...अनिल अंबानींना 7,000 कोटींचे कंत्राट...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... वाहनावर 'पोलिस'पाटी असल्यास होणार कारवाई "बाप-लेकीच्या...
जून 26, 2019
नवी दिल्ली : 'रिसर्च अँड अॅनालिसिस विंग' (रॉ) आणि 'इंटेलिजन्स ब्युरो'च्या (आयबी) नव्या प्रमुखांची नावे आज (बुधवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये 'रॉ'च्या प्रमुखपदी सामंत गोयल आणि 'आयबी'च्या प्रमुखपदी अरविंद कुमार यांची नियुक्ती करण्यात आली.  देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने 'रॉ' आणि 'आयबी'चे काम आहे. ...
जून 26, 2019
पाटणा : सध्या सोशल मीडियामध्ये बिहारमधील 'सुपर-30' चे संस्थापक आनंदकुमार यांच्या बायोपिकचा ट्रेलर धुमाकूळ घालत असताना या चित्रपटाविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील एक मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे.  London is also eagerly waiting for the film “Super 30” .@iHrithik @nandishsandhu @Shibasishsarkar #...
जून 23, 2019
भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी यो-यो टेस्टमध्ये नापास. अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यास मुकावे लागले. जून 2019 : शमीची वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक. अटीतटीच्या सामन्यात भारताच्या विजयात निर्णायक योगदान गतवर्षी वर्ल्ड कपचे काउंटडाऊन सुरु झाले होते....
जून 23, 2019
मुंबईचा आपलेपणा तिच्या गळ्यात दाटून आला. कुणीतरी मिनरल वॉटरच्या बाटल्या वाटत होतं. आता ती उठून कपडे ठीकठाक करून उभी राहिली आणि म्हणाली ः "यहॉं लाओ, मै देती हूँ आगे.' गालांवरून आलेले ओघळ पुसत ती ओढणी कमरेला गुंडाळून उभी राहिली. प्रत्येकाच्या हातात बाटली देताना त्यांचा ऋणी चेहरा तिला मुंबईच्या आणखी...
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
जून 18, 2019
पाटणा/मुझफ्फरपूर : चमकी तापाने मुझफ्फरपूर येथे शंभराहून अधिक मुलांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडालेली असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आज रुग्णालयात पोचले तेव्हा त्यांना रुग्णांच्या नातेवाइकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. रुग्णालयाबाहेर नागरिकांनी नितीशकुमार यांच्याविरुद्ध जोरदार...
जून 18, 2019
नाशिक - महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकाऱ्यास ऑनलाइन 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगत संशयिताने 61 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्र करणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलिस...
जून 17, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : शिखर धवन पाठोपाठ भारतीय संघाला वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार जखमी होण्याचा फटका बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता आली नव्हती. आता तो किमान दोन ते तीन सामने खेळू शकणार नाही, असे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे....
जून 16, 2019
मँचेस्टर : बाबर आझम आणि फखर झमान यांची शतकी भागीदारीने भारतीयांच्या मनात थोडी हुरहूर सुरु असतानाच चायनामन कुलदीप यादवची फिरकी भारताच्या मदतीला आली. त्यानंतर जणू काही सामन्याचे चित्रच बदलले अन् पाकिस्तानचा अर्धा संघ पॅव्हेलियन परतला. गडद हवामानावर भरवसा ठेवून पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदने...