एकूण 27 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
औंध : औंध संगीत महोत्सव येत्या शनिवारी (ता. 19) आयोजित करण्यात आल्याची माहिती शिवानंद स्वामी संगीत प्रतिष्ठानचे सचिव पंडित अरुण कशाळकर यांनी दिली. या वेळी प्रतिष्ठानच्या विश्वस्त अपूर्वा गोखले, पल्लवी जोशी, सुनील पवार उपस्थित होते. औंध संगीत महोत्सवाचे यंदाचे 79 वे वर्ष आहे.   ग्रामीण भागात...
ऑक्टोबर 14, 2019
चौकटीतली ‘ती’  - सुनील देशपांडे, सिनेअभ्यासक  घूंघट के पट खोल रे, तोहे पिया मिलेंगे... सूने मंदिर दीया जला के आसन से मत डोल रे, तोहे पिया मिलेंगे...  छोट्याशा गावातल्या त्या मंदिरात कुणी एक योगिनी एकतारी हाती धरून तन्मयतेनं गाते आहे. तिचं नाव कुणाला ठाऊक नाही, पण अंगावरली योगिनीची वस्त्रं आणि...
ऑक्टोबर 14, 2019
ब्रिटिशांनी लागू केलेला राजद्रोहाचा कायदा अद्याप देशात लागू आहे. तेव्हापासून आतापर्यंत सत्ताधीश त्याचा गैरवापर करीत आलेले आहेत. अनेक देशांनी अशा कायद्यांना तिलांजली दिली असताना भारतात मात्र तो अस्तित्वात असून, त्याचा गैरवापर सुरू आहे. अशा कायद्याची देशाला आता आवश्‍यकता काय? काही वर्षांपूर्वीची ही...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची फोर्ब्सनं यादी जाहीर केली आहे. या यादीत रिलायन्सचे मुकेश अंबानी हे लागोपाठ १२ व्या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. तर उद्योगपती गौतम अदानी पहिल्यांदाच दुसऱ्या स्थानावर पोहोचलेत. ही आहेत फोर्ब्समधील श्रीमंत मंडळी मुकेश अंबानी - एकूण संपत्ती (३.५ लाख कोटी...
ऑक्टोबर 06, 2019
पुणे : जिल्ह्यातील मागील निवडणूकीच्या मतदानाची टक्केवारी पाहता, शहरी भागातील मतदार संघात मतदान कमी होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवून गतवेळी कमी मतदान झालेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करून शहरी भागातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना...
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : लक्ष्मी बॉम्ब. नावच शॉकिंग आणि उत्सुकता निर्माण करणारे आहे. तसाच अक्षय कुमारच्या या नव्या चित्रपटाचा पोस्टरही शॉकिंग आणि उत्सुकता निर्माण करणारा आहे. अक्षयने त्याचा 'कर्म्फट झोन' सोडत लाल साडी नेसत लक्ष्मीचे रुप परिधान केले आहे.  लक्ष्मी बॉम्ब या अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर आज...
सप्टेंबर 29, 2019
पाटणा : बिहारमध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार निर्माण झाला असून, विविध ठिकाणांवर इमारती आणि झाडे कोसळून आत्तापर्यंत 20 जण ठार झाले आहेत. पाटणा, भागलपूर आणि कैमूर हे तिन्ही जिल्हे जलमय झाले आहेत. या अतिवृष्टीचा मोठा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. राज्याच्या हवामान खात्याने दिलेल्या...
सप्टेंबर 29, 2019
पाटणा : बिहारमध्ये गेल्या चोवीस तासांत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गयाच्या शेरघाटीत भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला. संपूर्ण राज्यात आतापर्यंत 155 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. वेधशाळेने आगामी दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पावसामुळे...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राज्यात मतदारांची संख्या वाढल्याने विधानसभा निवडणुकीसाठी 1 हजार 188 सहाय्यकारी मतदान केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात मतदान केंद्रांची एकूण संख्या 96 हजार 661 एवढी असणार आहे. पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे विशेष म्हणजे पुण्यात 249 सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत....
सप्टेंबर 28, 2019
औरंगाबाद : "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना "फादर ऑफ इंडिया' म्हटले आहे. मोदी जर, राष्ट्रपिता असतील तर, महात्मा गांधी यांना ग्रॅंड फादर म्हणावे लागेल.'' अशी उपरोधिक टीका ज्येष्ठ पत्रकार तथा कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार कुमार केतकर यांनी केली. एमजीएमच्या रुक्‍...
सप्टेंबर 28, 2019
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा आज 90वा वाढदिवस! भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर त्यांच्या जन्मदिनानिमित्त जगभरातून सोशल मीडिया शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामान्य चाहत्यापासून ते राजकारणी, सेलेब्रेटींनी आपल्या लाडक्या लतादीदींना शुभेच्छा व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  लहानपणापासून गायनात...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित चित्रपट 'हाउसफुल 4' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांचा 'हाउसफुल 4' हा चित्रपट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रप़टाचे गंमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले. ज्यामध्ये...
सप्टेंबर 27, 2019
पुणे - घराबाहेरील आरडाओरडा ऐकून धर्मानाथ अन्‌ त्याचा भाऊ गोलू बाहेर आले. समोरील घराच्या खिडक्‍यांमधून बाहेर पडणारे पाणी पाहून इतरांसमवेत तेही तिकडे धावले अन्‌ त्यांनी पाच मुलांसह १० जणांचे प्राण वाचविले. मात्र माघारी परतले तोपर्यंत धर्मानाथच्या घरातही पाण्याचा लोंढा गेला होता. त्यामुळे त्याने...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित आगामी चित्रपट 'हाऊसफुल 4' चे पोस्टर अखेर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारसह इतर कलाकारही मजेशीर अंदाजात दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर अक्षयने त्याच्या लुकचे पोस्टर शेअर केले. त्यामध्ये तो बाण खेचताना दिसतोय आणि 'बाला...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँक सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँका बंद करणार आहे असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मात्र केंद्रीय अर्थ सचिव सह सचिव, वित्तीय सेवा विभागाचे (डीएफएस) राजीव कुमार यांनी याबाबत महत्त्वाचे ट्विट केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील नऊ महत्त्वाच्या बँक बंद...
सप्टेंबर 23, 2019
नामपूर ( जि. नाशिक ) : शेतकरी जी पिके घेतो त्यापैकी काही मोजकी पिके अशी आहेत, ज्यामुळे त्याला वारंवार आवाज उठवावा लागतो. त्यापैकी कांदा एक. कांदा हे राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील पीक म्हणून ओळखले जाते. कांद्याचे भाव घसरले, की ग्रामीण भागातील शेतकरी नाराज अन् भाव वाढले, की शहरी नागरीकांची ओरड. अशा...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : आपल्या आवाजाने संगीत क्षेत्रात प्रसिद्धी पावलेले अनेक गायक पाहायला मिळतात. पण त्यापैकी काही मोजकेच गायक असे आहेत, ज्यांनी वर्षानुवर्षे आवाजाची जादू कायम ठेवली आहे. बॉलिवूडमधल्या काही दिग्गज गायकांमध्ये आवर्जून एक नाव घेतलं जातं ते कुमार सानू यांचं. उदित नारायण, अभिजीत भट्टाचार्य हे दमदार...
सप्टेंबर 21, 2019
अमरावती : राज्य गुप्तवार्ता विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक व अमरावतीचे तत्कालीन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी (ता. 20) पोलिस आयुक्तालयात अमरावती विभागातील एसआयडी (राज्य गुप्तवार्ता विभाग)च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक लक्षात घेता...
सप्टेंबर 20, 2019
पाटणा : 'बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) कसलेही मतभेद नाहीत, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आमची आघाडी दोनशेपेक्षाही अधिक जागा जिंकेल, आता संयुक्‍त जनता दल (जेडीयू) आणि भाजपमध्ये विसंवाद निर्माण करू पाहणारे नंतर अडचणीत येतील,' असा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केला...
सप्टेंबर 20, 2019
नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी आज केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली, या चर्चेमध्ये ममतांनी आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिकेचाही (एनआरसी) विषय उपस्थित केला. या भेटीनंतर ममतांनी माध्यमांशी...