एकूण 57 परिणाम
ऑक्टोबर 03, 2019
मुंबई : लक्ष्मी बॉम्ब. नावच शॉकिंग आणि उत्सुकता निर्माण करणारे आहे. तसाच अक्षय कुमारच्या या नव्या चित्रपटाचा पोस्टरही शॉकिंग आणि उत्सुकता निर्माण करणारा आहे. अक्षयने त्याचा 'कर्म्फट झोन' सोडत लाल साडी नेसत लक्ष्मीचे रुप परिधान केले आहे.  लक्ष्मी बॉम्ब या अक्षय कुमारच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर आज...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित चित्रपट 'हाउसफुल 4' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांचा 'हाउसफुल 4' हा चित्रपट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रप़टाचे गंमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले. ज्यामध्ये...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : नुकताच बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. अक्षय एक फॅमिली मॅन असला तरीही चित्रपटसृष्टीत एक वेळ अशी आली होती ज्यावेळी त्याचं नाव विविध अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. अभिनेत्री रवीना टंडन सोबत अक्षय कुमारच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा होत्या. मोहरा या चित्रपटाच्या...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : संघर्षातून बॉलिवूडचा स्टार बनलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार होय. आज तो बॉलिवूडच्या टाॅप 5 स्टारमध्ये आहे. हा अभिनेता आपल्या फिटनेसबाबतीतही फार जागरुक असतो. बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अक्षय कुमारचं नाव आवर्जुन घेतलं जातं. आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने...
सप्टेंबर 07, 2019
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार हा बॉलिवूडचा 'बिझी' कलाकार आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण तो सध्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये प्रचंड व्यस्त आहे. परिणामी, कुटुंबासोबत वेळ घालवणे त्याला शक्य होत नाही. पण असे असले तरी आपला 52 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी अक्षय त्याच्या कुटुंबासमवेत एका खास ठिकाणी...
ऑगस्ट 17, 2019
गांधी-नेहरू कुटुंब हा ब्रँड... काश्मीरमधील 5 जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सुरु... कोबंडी आधी का अंडी? अखेर उत्तर मिळाले... सर जडेजाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - गांधी-नेहरू कुटुंब हा ब्रँड गांधी...
ऑगस्ट 17, 2019
अभिनेता अक्षय कुमार सामाजिक संदेश देणारे आणि देशभक्तीपर चित्रपट मिशन मंगल नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या चित्रपटांना भरघोस यशही मिळत असतानाचा ट्विटरवर  #BoycottMissionMangal असा ट्रेंड सुरु झाला आहे. भारताच्या मंगळ मोहिमेची वास्तववादी कथा मांडणारा'मिशन मंगल' हा चित्रपट नव्या वादाच्या भोवऱ्यात...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई : ''कोल्हापूर आणि सांगलीमध्ये आलेल्या पुरामुळे खूप नुकसान झाले. त्यामुळे तुम्ही सर्वांनी धीर धरा. लढणं आणि पुढे जाणे ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज यांच्याकडून मिळाली आहे,'' असे बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखला जाणारा अभिनेता अक्षय कुमारने म्हटले आहे.   मुसळधार...
ऑगस्ट 16, 2019
ज्या चित्रपटाची लोकांनी खुप वाट पाहिली तो 'मिशन मंगल' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये खुप तगडी स्टार कास्ट आहे. अक्षय कुमार, विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नु अश्या कालाकारांनी रंगलेला सिनेमा प्रेक्षकांना स्वत:कडे खेचत आहे. दरम्यान नुकताच अक्षय कुमार आणि विद्या बालनचा एक...
ऑगस्ट 16, 2019
अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' काल (ता. 15) रिलीज झाला. त्यापूर्वी या चित्रपटाच्या टीमने जोरदार प्रमोशन केले. मजा मस्तीही केली. त्याचा प्रमोशन दरम्यानचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओत तो एका अभिनेत्रीचा मेकअप करतोय. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार मेकअप आर्टिस्ट बनला आहे. अक्षय अभिनेत्री सोनाक्षी...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई : सोनाक्षी सिन्हा आणि अक्षय कुमार 'मिशन मंगल' चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आले असून ते आपल्या सहकलांकारांसोबत मौज-मस्ती करताना दिसत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सोनाक्षीने अक्षयला जोरदार पंच मारला असून अक्षय खुर्चीवरून खाली कोसळला आहे. त्यानंतर...
ऑगस्ट 14, 2019
गरम मसाला (2005) ते अगदी हाऊसफुल 2 (2015) या काळात अनेक चित्रपटांमध्ये अभिनेते जॉन अब्राहम आणि अक्षय कुमारने एकत्रन काम केल आहे. आता हे जय- वीरू उद्या एकत्र बॉक्स ऑफिसवर धडकणार आहेत. एकीकडे जॉन अब्राहमचा 'बाटला हाऊस' तर दुसरीकडे अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' हे दोन्हा चित्रपट उद्या (ता.15) ...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या आयुष्यावर एक सिनेमा तयार करण्यात येणार आहे. यात अजित डोवाल यांची व्यक्तिरेखा अभिनेता अक्षय कुमार साकारणार असून नीरज पांडे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, अजित डोवाल यांच्या करिअरवर तयार होणाऱ्या या...
जुलै 26, 2019
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार सातत्याने नव्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. त्याच्या चित्रपटाचे पोस्टर, गाणे, टीझर आणि ट्रेलर सातत्याने रिलीज होत आहे. त्यानंतर काल (गुरुवार) रात्री त्याचा आगामी चित्रपट 'बच्चन पांडे'चा फर्स्ट लूक रिलीज झाला आहे.  'बच्चन पांडे' या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद...
जुलै 18, 2019
एक दमदार स्टार कास्ट आणि वेगळा विषय, या दोन्ही गोष्टींचा मिलाव आपल्याला जगन शक्ती यांच्या आगामी 'मिशन मंगल' या चित्रपटात अनुभवायला मिलणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी लाँच झाला होता आणि आज ‘मिशन मंगल’ चा ट्रेलर लॉन्च झाला.  विद्या बालन, अक्षय कुमार, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा,...
जुलै 12, 2019
मुंबई : 'फोर्ब्स' मासिकाने 2019 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगाभरातील 100 प्रतिष्ठित व्यक्तींची नावे जाहीर केली आहेत. यंदा या यादीत अभिनेता अक्षय कुमार या एकाच भारतीयाचा समावेश झाला आहे. या यादीत त्याचा 33 वा क्रमांक आहे. विशेष म्हणजे यादीतील पहिल्या दहांमध्ये लिओनेल मेस्सी आणि ख्रिस्तियानो...
जुलै 04, 2019
मुंबई : एकमेकांना चॅलेंज देत ती पूर्ण करण्याचा एक ट्रेंड सध्या बॉलिवूडमध्ये सुरू झालाय. यापूर्वी #10YearsChallenge, #KikiChallenge, #FitnessChallenge अशा काही पॉप्युलर चॅलेंजेसनंतर आता #bottlecapchallange सुरू झालाय. परदेशातून आलेले हे चॅलेंज भारतात सर्वात प्रथम अक्षय कुमारने केले. त्याचा हा...
मे 10, 2019
नवी दिल्ली: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचे कुटुंबीय तसेच इटालियन सासूरवाडीची मंडळी यांच्यासह भारतीय युद्धनौका आयएनएस विराटचा सुटीसाठी वापर केला होता, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काँग्रेसनेही कॅनडाचा नागरिक युद्धनौकेवर चालतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मोदी...
मे 03, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान अभिनेता अक्षय कुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली होती. त्याच्या या मुलाखतीनंतर त्याच्या नागरिकत्त्वाबाबत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्यानंतर आता अक्षय कुमारने याबाबत मौन सोडले असून, त्याने ट्विटरवर आपले उत्तर दिले.  यामध्ये अक्षय...
एप्रिल 28, 2019
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. अक्षयचा 'केसरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला. आता अक्षय कियारा सोबत करत असलेल्या एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.  हा चित्रपट 2011 ला आलेल्या हॉरर कॉमेडी 'कंचना' या चित्रपटाचा...