एकूण 42 परिणाम
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
एप्रिल 26, 2019
अखिल भारतीय "खिलाडी' व सुप्रसिद्ध कुंग फू, तसेच जुजुत्सुतज्ज्ञ श्री अक्षयकुमार ह्यांनी आमचे लाडके दैवत श्रीश्री नमोजी ह्यांची "न भूतो न भविष्यति' छापाची मुलाखत पाहिल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. थोर पुरुषाची बरीचशी लक्षणे आमच्याही ठायी असल्याचा साक्षात्कार होऊन आम्ही आधी लाजून चूर झालो...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : मुख्यमंत्री होईपर्यंत मी स्वतःच माझे कपडे धुवत होतो. नंतर विचार केला, की कुर्त्याची लांबी जास्त आहे. त्यामुळे मला जास्त धुवावे लागत होते आणि बॅगेत जागाही जात होती. याचा विचार करून कुर्त्याची बाही कापली. आता तेच फॅशन म्हणून समोर आले आहे, असे स्पष्टीकरण पंतप्रधान मोदी यांनी दिले.  CM...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : मला काही येत नाही, जी जबाबदारी मिळाली तेच मी आयुष्य मानले आहे. मला वाटत नाही, मला व्यस्त ठेवण्यासाठी काही करावे लागेल. माझे आयुष्य कोणत्यातरी मिशनमध्येच जाईल, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील निवृत्तीनंतर काय करणार असे विचारले असता दिले. राजकीय संन्यासानंतर काय...
फेब्रुवारी 22, 2019
परळी (जि. बीड) : विवाह सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींकडून वर - वधू पित्यांना आहेर वा भेट देण्याची पद्धत आहे. सध्या दुष्काळाने होरपळत असलेल्या वधू पित्यांचा लग्नाचा खर्च वाचावा यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. या विवाहासाठी वऱ्हाडी म्हणून...
फेब्रुवारी 22, 2019
बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आज शुक्रवारी (ता. 22) होत असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार परळीत उपस्थित राहणार आहेत. दुष्काळग्रस्त भागातील हिंदू, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील 79 जोडप्यांचा विवाह सायंकाळी सहा...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
ऑगस्ट 19, 2018
सोलापूर : सरकारने अपघात रोखण्याकरिता वाहतूक कायदे व नियम करूनही अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. नियम धाब्यावर बसवून जणू काय स्वत:च्या बापाचाच रस्ता असल्यासारखे अनेकजण वाहन चालवितात. वाढते अपघात रोखण्याकरिता आणि वाहनचालकांना स्वंयशिस्त लागावी या उद्देशाने मूळची सोलापूरची असलेल्या सायली...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली - फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता अक्षयकुमार व सलमान खान यांना यंदाही स्थान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत अमेरिकेचा फ्लॉइड मेवेदर (बॉक्‍सर) अव्वलस्थानी आहे.  जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 100 व्यक्तींची यादी फोर्ब्सने...
जुलै 15, 2018
सोलापूर : सोरेगाव येथे महापालिकेच्या जागेवर पंतप्रधान आवास योजना राबविण्यासह अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे व अक्षयकुमार तसेच प्रिसिजनचे यतीन व डॉ सुहासिनी शहा या दांपत्यांना मानपत्र देण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहेत.  केंद्र शासन पुरस्कृत आवास योजनेंतर्गत...
मे 26, 2018
सोलापूर : ज्येष्ठ अभिनेते आमीर खान यांना मानपत्र देण्याचा ठराव करतानाच शिवसेना, बसप आणि एमआयएमच्या वतीने मानपत्रासाठी आलेले प्रस्ताव मात्र फेटाळण्यात आले. त्यामध्ये "नाम' संस्थेचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अभिनेता अक्षयकुमार, सयाजी शिंदे, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आणि दोन संस्थांचा समावेश होता...
एप्रिल 21, 2018
मुंबई - 'केसरी' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता अक्षयकुमारला दुखापत झाल्याचे समजते. सातारा जिल्ह्यात वाई येथे हे चित्रीकरण सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटातील क्‍लायमॅक्‍समध्ये ऍक्‍शन सीन शूट करताना त्याला ही दुखापत झाली. त्यानंतर चित्रीकरण थांबविण्यात आले आहे. डॉक्‍टरांनी...
एप्रिल 13, 2018
नाशिक - ग्रामीणप्रमाणेच शहरी भागातील शाळांमध्ये "अस्मिता' योजना राबविण्यात येईल. त्यासाठी नगरविकास आणि आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्यात येईल, असे आज येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. तसेच सॅनिटरी नॅपिकनची किंमत शून्यापर्यंत आणत असतानाच बचत गटांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिनच्या...
मार्च 09, 2018
मुंबई - महिला व किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी ‘अस्मिता’ ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे. या योजनेतून मासिक पाळी, सॅनिटरी पॅडसारख्या बाबींसंदर्भात महिलांमधील संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्‍वास व आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्‍वास...
फेब्रुवारी 17, 2018
अक्षयकुमारचा ’टॉयलेट:एक प्रेमकथा’ पाहिला होता. त्यामुळे ’पॅडमॅन’बाबत अपेक्षा वाढल्या होत्या. काही बाबतीत सिनेमा समाजसुधारणेची गरज अधोरेखित करण्यास यशस्वी झालेला आहे. पण त्याच बरोबर अक्षयकुमार कम्युनिस्टांकडून होणार्‍या बहुराष्ट्रिय कंपन्यांविरोधातील प्रचाराला अनवधानाने बळी पडला आहे. पहिली गोष्ट...
फेब्रुवारी 10, 2018
आर. बाल्की दिग्दर्शित आणि अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेला 'पॅडमॅन' हा चित्रपट मासिक पाळी आणि त्या काळात घ्यायची स्वच्छतेची काळजी या विषयावर भाष्य करतो व त्यासाठी अरुणाचलम मुरुगन यांची सत्यकथा सांगतो. लक्ष्मीचं (अक्षयकुमार) लग्न गायत्रीशी (राधिका आपटे) होतं या प्रसंगापासूनच कथेची सुरवात होते....
फेब्रुवारी 09, 2018
सोलापूर : नैसर्गिक प्रक्रिया असलेल्या मासिक पाळीच्या विषयावर आजही उघडपणे बोलले जात नाही. काही घरांमध्ये तर टीव्हीवर नॅपकीनची जाहिरात लागली की चॅनेल बदलले जाते. आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या सॅनिटरी नॅपकीनअभावी शाळा, महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींची गैरसोय होऊ नये, त्यांना सहजपणे...
जानेवारी 20, 2018
मुंबई - संजय लीला भन्साळी यांच्या "पद्मावत' या चित्रपटाशी कोणतीही टक्कर घेण्याचे टाळत बॉलिवूड स्टार अक्षय कुमार याने आपला "पॅडमॅन' या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलले आहे. "पॅडमॅन'चे प्रदर्शन पुढे ढकलावे, असा भन्साळी यांचा मूड होता. कारण दिग्दर्शक आधीपासूनच मोठ्या समस्येत होता. त्यामुळे आपण या...
जानेवारी 18, 2018
सटाणा (नाशिक) : प्रदूषणविरहीत, सुरक्षित असलेले आणि कमी खर्चाचे 'ब्लोअर स्प्रेयर' हे कीटकनाशक फवारणी यंत्र बनवणाऱ्या येथील राजू इंजिनिअरींग व सी. के.फर्म्सचे संचालक राजेंद्र छबुलाल जाधव यांच्या संशोधक कार्याची दखल जगाने घेतली आहे. आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारनेही त्यांच्या या संकल्पनेला सलाम केला...
डिसेंबर 21, 2017
मुंबई - 'टेकफेस्ट'ची धमाल वर्षअखेर सुरू होत असतानाच आता "मूड इंडिगो फेस्टिव्हल'ही "आयआयटी'त सुरू होत आहे. यंदा शुक्रवारपासून (ता. 22) दोन दिवसांच्या "मूड इंडिगो'चा आनंद लुटता येणार आहे. "आयआयटी'चा सांस्कृतिक महोत्सव म्हणून प्रसिद्ध असलेल्या "मूड इंडिगो'ची संकल्पना सामाजिक विषयांवर आधारित असते....