एकूण 49 परिणाम
मे 23, 2019
बेळगाव - मोदी फिव्हरमुळे जिल्ह्यात यंदा पूर्ण कमळ खुलले. काँग्रेस नेत्यांमधील अंतर्गत वाद, मतदारांमधील नाराजी यांचा प्रभाव, केंद्रातील सत्तेत पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना पाहण्याची मतदारराजाची इच्छा यामुळे बेळगाव, चिक्कोडी आणि कारवार तिन्ही लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवारांनी...
एप्रिल 24, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... अखेर पंतप्रधान मोदी सोडणार 'मौन'; 26 एप्रिलला घेणार पत्रकार परिषद मोदी अक्षयला म्हणाले, मला राग येतो, पण कोणाचा अपमान करत नाही मोदी हे '...
मार्च 22, 2019
बंगळूरः कर्नाटक विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. एका प्रश्नावर उत्तर देताना मी, पुरुषांसोबत झोपत नाही, असे वक्तव्य करून रमेश कुमार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 15 फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ काँग्रेस नेते के एच मुनियप्पा यांनी 'रमेश कुमार आणि आपण पती,...
मार्च 07, 2019
बेळगाव जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ येतात. त्यापैकी बेळगाव आणि चिक्‍कोडी या मतदारसंघांत सोळा विधानसभा मतदारसंघ आहेत. कारवार लोकसभा मतदारसंघात दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. पंधरा वर्षांचा इतिहास आणि सद्यःस्थितीचा आढावा घेतला तर या तिन्हीही मतदारसंघांत दुरंगीच लढत राहिली आहे. जिल्ह्यात...
मार्च 07, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आम आदमी पक्षाशी आघाडीस नकार दिल्यावर राजधानीतील राजकीय हालचाली वाढल्या आहेत. दिल्लीतील सत्ताधारी आपचे नऊ आमदार संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते जितेंद्र कोचर यांनी केला आहे. या नऊ आमदारांनी काँग्रेस प्रवेशाची इच्छा व्यक्त केल्याचेही कोचर यांनी...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 22, 2019
बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आज शुक्रवारी (ता. 22) होत असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार परळीत उपस्थित राहणार आहेत. दुष्काळग्रस्त भागातील हिंदू, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील 79 जोडप्यांचा विवाह सायंकाळी सहा...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - युतीच्या चर्चेवरून भाजप व शिवसेनेचे शहकाटशहाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती व्हावी यासाठी भाजप व शिवसेनेकडून ‘माइंडगेम’ सुरू आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद हवे असल्याची मागणी केली आहे, तर भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला.  गेल्या...
जानेवारी 01, 2019
अकोला : शहरात नुकत्याच पार पडलेल्या मोर्णा महोत्सवाला भरभरून प्रसिद्धी का दिली नाही, असा सवाल करीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी (ता. 31) संपादक व पत्रकारांना चहापानासाठी बंगल्यावर बोलवून संताप व्यक्त केला. त्यासाठी त्यांनी पत्रकारांना चक्क दूषित पाण्याचे प्याले दिले. सोबतच धूर...
डिसेंबर 29, 2018
बुलंदशहर : येथील कथित गोहत्या प्रकरणातील हिंसेला बळी पडलेले पोलिस अधिकारी सुबोध कुमार यांनी नैराश्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा खळबळजनक आरोप उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र सिंग लोधी यांनी केला आहे. लोधी म्हणाले, की सुबोध कुमार यांनी चुकुन स्वतःच्याच डोक्यात गोळी मारून...
डिसेंबर 24, 2018
नागपूर - जनधन योजनेतून जमा झालेले पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरव मोदीच्या हाती देऊन देशातून पळून जाण्यास मदत केली. दुसरीकडे उच्चशिक्षित युवकांना मोदी पकोडे विकायला लावत आहेत. देशात "भगोडा' आणि "पकोडा' या दोनच योजना फेमस आहेत, अशा शब्दांत युवा नेता कन्हैय्याकुमार याने आज केंद्र सरकारवर...
डिसेंबर 21, 2018
पुणे - भारतीय संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि सामाजिक न्याय ही चार मूलभूत तत्त्वे दिली; परंतु आपल्याकडून केवळ स्वातंत्र्य, समता यावरच जास्त भर देण्यात आला. मात्र, बंधुभावाशिवाय स्वातंत्र्य आणि समतेला अर्थ नाही, असे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल...
डिसेंबर 10, 2018
औरंगाबाद -  ""मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षांत देशवासीयांना केवळ लालीपॉप दिले. सरकारला एकही आश्वासन पूर्ण करता आले नाही, म्हणूनच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा राममंदिराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. हे श्रीरामाचे नव्हे, तर नथुरामाचे भक्त आहेत,'' अशी घणाघाती टीका विद्यार्थी नेते तथा ऑल इंडिया...
डिसेंबर 03, 2018
पुणे - ‘‘लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पक्षाने राममंदिराचा मुद्दा पुढे आणला आहे. धार्मिक तेढ निर्माण करीत या सरकारमधील नेते खोटा इतिहास मांडत आहेत. त्यांचा हा बुरखा गळून पडेल,’’ असे सांगत माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारांवर जोरदार हल्ला चढविला. काँग्रेसने...
नोव्हेंबर 12, 2018
बेळगाव - पांगूळ गल्लीतील मास्टरप्लॅनला सोमवारी (ता.12)  सुरूवात झाली. इमारत मालकांनी स्वतःहून जंप्स व बांधकाम हटविण्यास सुरूवात केली. केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निधनामुळे सोमवारी शासकीय सुटी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे महापालिका यंत्रणा मास्टरप्लॅनमध्ये सहभागी झाली नाही. अनंतकुमार...
नोव्हेंबर 11, 2018
सोलापूर- गेल्या चार वर्षांत सोलापूर शहरात एकही ठोस विकासकाम झाले नाही. शिंदे यांच्या पराभवाचा फटका सोलापूरला बसला आहे, हे कॉंग्रेसच नव्हे तर भाजपमधीलही  काही धुरिणांचे मत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिंदे राजकीय व्यासपीठावर विरोधक असले तरी, त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे भाजपच्या...
सप्टेंबर 05, 2018
शेगाव जि. बुलडाणा : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी अनंत आकाशासारखे आहेत. याउलट राहुल यांचा आकार नालीतील एखाद्या किड्यासारखा आहे. तर 'तुम्हाला जर एखादी मुलगी पसंत असेल आणि तिचा लग्नाला नकार असेल तर मला सांगा. मी त्या मुलीला पळवून आणण्यास मदत करतो, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी नुकतेच...
ऑगस्ट 22, 2018
परभणी-  कन्हैयाकुमारवर राष्ट्रद्रोहाचे आरोप झाले आहेत. त्यामुळे, कन्हैयाकुमारच्या सभेला शिवसेनेच्यावतीने विरोध दर्शविण्यात आला आहे. या संदर्भात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिक्षकांची भेट घेऊन सभेला परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. कन्हैयाकुमार यांची शनिवारी (ता.25) पाथरी व परभणी...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या वैधानिक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांना घुसविणे, संस्थांचे अवमूल्यन करून निष्प्रभ करणे, देशाचे संविधान धर्म असल्याचे सांगून पद्धतशीर संविधान बाजूला सारून कारभार सुरू आहे. सध्या केंद्र व राज्य सरकार केवळ मूठभर उद्योजकांच्या हिताचे...
ऑगस्ट 07, 2018
चेन्नई- वीरणम प्रकल्पाकरता निविदांचे वाटप करताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर सरकारिया आयोगाने करुणांनिधी यांच्यावर ठेवला होता. इंदिरा गांधी यांच्या केंद्रातील सरकारने त्या मुद्दावरून करूणानिधी यांचे सरकार बडतर्फ केले. चेन्नईतील उड्डाणपुलाच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर करूणानिधी,...