एकूण 41 परिणाम
डिसेंबर 07, 2019
इंदूर : देशात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेवर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना एकापोठापाठ एक घटत आहेत. तेलंगणा राज्यातील हैदराबाद प्रकरण, उत्तर प्रदेशातील उन्नाव प्रकरण या प्रकरणांमुळे देशभरात संतापाची लाट उसळली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप याबरोबरच इंदूरजवळील महू येथेही...
डिसेंबर 02, 2019
हैदराबाद : येथील पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तिची हत्या केल्याप्रकरणी सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही समाजातील सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
नोव्हेंबर 25, 2019
सोलापूर ः राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी केंद्रीय मंत्री मंडळाच्या बैठकीत मंजुरी आवश्‍यक असते. त्यानंतर राष्ट्रपतींची स्वाक्षरी हवी असते. मात्र सत्ता स्थापनेच्या घडामोडी पाहता राजवट उठविण्याच्या आदेशावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे की नाही याबाबत शंका आहे, तशा अफवाही सुरु आहेत, असे माजी केंद्रीय...
नोव्हेंबर 20, 2019
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, ती पुरती फसली आहे. गावोगावी दारू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या व राज्याच्या सीमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्‍यातही दारूविक्री सुरू आहे. या दारूतस्करीत बडे आसामी गुंतले आहेत. आता कॉलेजकुमारांनाही या दारूतस्करीचे वेड लागले...
सप्टेंबर 01, 2019
भिवंडी : वेळ रात्री पावणेदहाची.. "साहेब" भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गैबीनगर-पिराणीपाडा येथे असलेल्या एका इमारतीच्या पिलरला तडे गेले आहेत. इमारतीत राहणारे नागरिक घरातून बाहेर पडण्यास तयार नाहीत, अशी माहिती भिवंडी पालिकेच्या आपत्कालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आयुक्त अशोककुमार रणखांब यांना...
जून 20, 2019
मेंदूज्वरामुळे शंभरावर बालकांचे मृत्यू झाल्याने बिहारमधील आरोग्यसेवेची लक्तरे चव्हाट्यावर आली आहेत. बिहार सरकारने सुशासनाच्या कितीही गप्पा मारल्या, तरी त्यातील पोकळपणा या घटनेने समोर आणला आहे. बि हारमधील मुझफ्फरपूर या राजकीयदृष्ट्या जागृत असलेल्या जिल्ह्यात मेंदूज्वरामुळे मृत्युमुखी पडलेल्या...
डिसेंबर 19, 2018
सज्जन कुमार या काँग्रेसच्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने उशिरा का होईना न्याय मिळतो, याचा प्रत्यय आला. परंतु, घाऊक द्वेषाची प्रवृत्ती आणि सत्ताधाऱ्यांच्या कलाने पोलिस यंत्रणेने काम करणे, या दोन गंभीर उणिवांचे काय? इंदिरा गांधी यांच्या १९८४ मध्ये झालेल्या दुर्दैवी आणि निर्घृण हत्येनंतर शीख...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
मे 25, 2018
सासवड (पुणे) : खळद (ता. पुरंदर) हद्दीत गोटेमाळ येथे ट्रक अडवून सुमारे 55 लाख 33 हजार 14 रूपये किंमतीचे विदेशी दारूचे 924 बाॅक्स लुटले. दोन दुचाकीवरून आलेल्या चार अनोळखी चोरटय़ांनी चालकास मारहाण करून ही लुटमार केली. याबाबत ट्रक चालक मुकेश अशोककुमार गुप्ता  (वय 33, रा. अंबानी,  भिवंडी, मुल रा. बिहार)...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांच्या प्रचारपद्धतीनं....
मे 10, 2018
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार व त्याची पत्नी ट्विंकल खन्ना यांच्यावर लष्करी अधिकाऱ्यांनी 'आमच्या भावनांशी खेळत' असल्याचा आरोप करत कायदेशीर सूचना पाठवली आहे. 'रूस्तम' चित्रपटातील अभिनेता अक्षय कुमारचा नौदल अधिकाऱ्याचा गणवेश हा लिलावात ठेऊन विकल्यामुळे अकरा लष्कर अधिकारी व इतर आठ अधिकाऱ्यांनी ही सूचना...
एप्रिल 25, 2018
पिंपोडे बुद्रुक (सातारा) : भावेनगर( ता. कोरेगाव) येथे श्री घुमाई देवी मंदिराच्या पूर्वेला अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या सेटला काल (ता. 24) दुपारी चार वाजता मोठी आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. चित्रपटासाठी ब्रिटिशकालीन जेलचा सेट उभारण्यात आला होता. हा तुरुंग...
एप्रिल 13, 2018
जम्मू काश्मीर मधील कठुआत जानेवारीत 8 वर्षांच्या मुलीवर सतत तीन दिवस बलात्कार करुन तिची हत्या कर्यात आली होती. कठुआत अल्पसंख्याक बकरावाल समाज आणि हिंदूमध्ये वाद आहे. या द्वेशातूनच हे कृत्य हिंदू ग्रामस्थांकडून केले असल्याचा आरोप पीडित मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांना...
मार्च 09, 2018
विशेष दर्जाच्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडू दबावतंत्र वापरणार हे अपेक्षितच होते. केंद्राच्या दृष्टीने ती मागणी आज अडचणीची असली तरी लोकसभा निवडणुकीआधी भाजपनेच तसे आश्‍वासन दिले होते. चं द्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी’तून बाहेर पडण्याचा निर्णय...
फेब्रुवारी 04, 2018
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात या विषयासंदर्भात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणं शक्‍य आहे का,...
डिसेंबर 30, 2017
नवी दिल्ली : दुहेरी ऑलिम्पिक विजेता आणि माजी विश्व विजेता सुशीलकुमार यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी आज (शनिवार) गुन्हा दाखल केला. सुशीलकुमार समर्थकांनी प्रवीण राणा यांचे बंधू नवीन राणा यांना के. डी. जाधव स्टेडियमवर मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी सुशीलकुमारविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  याबाबत...
डिसेंबर 08, 2017
इस्लामपूर - राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे या संस्थांतर्फे 24 व 25 डिसेंबरला येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात 19 वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वागताध्यक्ष...
डिसेंबर 05, 2017
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचा निर्णय वादात पाटणा : पक्षविरोधी कारवायांमुळे राज्यसभेचे सदस्यत्व गमवावे लागलेले संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव आणि अन्य नेते अली अन्वर यांनी राज्यसभेचे उपसभापती वेंकय्या नायडू यांच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. शरद...
नोव्हेंबर 06, 2017
श्रीनगर : मध्य काश्‍मीरमधील गंदेरबल येथील जंगलातील दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणांचा शोध सुरक्षा दलांनी सोमवारी लावला. गंदेरबल जिल्ह्यातील नजवान, कनगान येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी येथे शोध मोहीम सुरू केली होती. मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केल्यानंतर सुरक्षा...