एकूण 29 परिणाम
एप्रिल 28, 2019
'एक तरफ किसान मर रहा हैं खेतो में, और उनका बच्चा जवान मर रहा देश की सीमा पर. ये अपनी पीठ थपथपाते हैं और फर्जी राष्ट्रवाद का नारा लगाकरके देश की सत्ता काबीज करना चाहते हैं.'  विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार प्रचाराची सांगता करताना केलेल्या भाषणातील हा मुद्दा. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ऑक्टोबर 08, 2018
पाटना : गुजरात मध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आमचे या प्रकरणावर पुर्ण लक्ष असून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे सांगितले आहे. गुजरात मधील साबरकांठा येथे 28 सप्टेंबर या दिवशी...
ऑगस्ट 03, 2018
पाटणा : मुझफ्फरपूर बलात्कारप्रकरण अत्यंत लाजिरवाणा आहे. या बलात्कारप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.  बिहारमध्ये 30 हून...
जुलै 26, 2018
पाटणा : बिहारमध्ये बालिकागृहातील 29 मुलींवरील बलात्काराचे प्रकरण उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या "सुशासन बाबू' या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले होते. राज्य सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा...
जुलै 10, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे दिसते. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अचानक मित्रपक्षांची आठवण झाली...
जुलै 02, 2018
बिहार : राष्ट्रीय जनता दल पक्षाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांचा मुलगा व तेजप्रताप यादव यांनी आपल्या घराबाहेर 'नो एंट्री फॉर नीतीश चाचा' असा फलक लावणार असल्याचे सांगत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. हा फलक लालू प्रसाद यादव यांच्या 10, सर्क्युलर रस्त्यावर असलेल्या...
जून 27, 2018
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाची (राजद) साथ सोडून भाजपसोबत गेलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता महाआघाडीचे दार बंद असल्याचे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. नितीश कुमार हे नुकतेच लालूप्रसाद यादव यांना फोन करून त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यामुळे...
मार्च 15, 2018
नवी दिल्ली : बिहारमधील अरारिया लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) उमेदवार सर्फराज अलाम यांचा विजय झाल्याने हा भाग दहशतवाद्यांचा अड्डा बनेल. ही बाब बिहारसाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठीही घातक ठरेल, असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री गिरिराजसिंह यांनी गुरुवारी केले. ...
जानेवारी 07, 2018
नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पशूखाद्य गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाने साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर लालूंचे पुत्र आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी बिहारचे...
जानेवारी 07, 2018
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना पशुखाद्य गैरव्यवहारप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने शिक्षा ठोठावण्यापूर्वी काही मिनिटे आधी त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षांतर्गत एकीचे आवाहन करत केंद्र आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सडकून टीका केली. लालू...
डिसेंबर 15, 2017
नवी दिल्ली : दोन महिन्यांच्या राजकीय धुळवडीनंतर 'गुजरातमधील विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा भाजपचाच विजय होणार' असे चित्र दर्शविणाऱ्या 'एक्‍झिट पोल'ची बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी खिल्ली उडविली. 'बिहार निवडणुकीचे 'एक्‍झिट पोल' आठवतायत ना' असे ट्विट तेजस्वी यांनी केले.  गुजरातच्या...
नोव्हेंबर 14, 2017
पाटणा: "महिला आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. याबाबतचे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले असून, आता ते लोकसभेत आणले पाहिजे,'' असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज स्पष्ट केले. जाट व मराठा आरक्षणालाही पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""गुजरातमध्ये भाजपचा विजय...
सप्टेंबर 20, 2017
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते धरणाचे उद्घाटन होण्यापूर्वीच तब्बल 389 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेले धरण फुटले. या धरणाच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाकडून (राजद) करण्यात येत आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील कहलगाव येथे 389.31 कोटी रुपये खर्च...
ऑगस्ट 28, 2017
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे कोणतेही राजकीय सिद्धांत अथवा नैतिक मूल्ये नाहीत. आम्ही वचन पाळणारे आहोत त्यामुळेच निवडणुकीत महाआघाडीचा विजय झाल्यानंतर आम्ही नितीश यांनाच मुख्यमंत्री केले; पण त्यांनी धोका दिला. हा त्यांचा शेवटचा धोका असून, येथून पुढे त्यांच्यावर कोणीही विश्‍वास...
ऑगस्ट 03, 2017
76 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मंत्र्यांवर गुन्हेगारी खटले पाटणा: भ्रष्टाचार व गुन्हेगारी खटल्यांच्या नावाखाली नैतिकतेचा आधार घेत लालूप्रसाद यादव यांच्याशी काडीमोड घेऊन बिहारमध्ये भाजपच्या साथीने सरकार बनविलेल्या नितीशकुमार यांच्या मंत्रिमंडळातील 76 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे...
ऑगस्ट 01, 2017
पाटणा उच्च न्यायालयाने विरोधातील याचिका फेटाळल्या पाटणा: नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने (जेडीयू) भाजपच्या साथीत स्थापन केलेल्या नव्या सरकारच्या विरोधात दाखल दोन जनहित याचिका पाटणा उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावल्या. याचिका फेटाळल्यानंतर मुख्य न्यायाधीश राजेंद्र मेनन आणि न्यायाधीश ए. के...
जुलै 30, 2017
राजकारण नित्य बदलत असतं. कालची समीकरणं आज लागू पडत नाहीत. लोकसभा जिंकणारी मोदी-शहा जोडी देशात अजिंक्‍य वाटत असतानाच दिल्ली-बिहारचा पराभव होतो आणि त्यांचा अश्‍वमेधही रोखता येतो, असं वातावरण तयार होतं, तर उत्तर प्रदेशच्या विजयानं आत्ताच २०१९ च्या लोकसभेचा निकाल लागल्यासारखं वाटायला लागतं. या बदलत्या...
जुलै 29, 2017
गुप्त मतदानाची मागणी विधानसभाध्यक्षांनी फेटाळली पाटणा: सलग सहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या नितीशकुमार यांनी आज विश्‍वासदर्शक ठराव जिंकत भाजपच्या साथीने मिळवलेले सिंहासन आणखी मजबूत केले. या मतदानात सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने 131 मते पडली, तर विरोधी...
जुलै 28, 2017
पाटणा: राज्यातील जनतेने महाआघाडीला कौल दिला होता, नितीशकुमार यांना त्या जनादेशाचाच अवमान केला आहे. त्यांना भाजपसोबत जायचे होते तर त्यांनी चार वर्षांपूर्वीच हा निर्णय का घेतला नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी विधानसभेत केला. आम्ही राज्यपालांना भेटण्यासाठी वेळ मागितली होती; पण ती...
जुलै 28, 2017
पाटणा : "नितीशकुमार यांनी भाजपसोबत हातमिळवणी फसवणूक केली असून, बिहारच्या जनतेचा अपमान केला आहे," अशी टीका तेजस्वी यादव यांनी केली. दरम्यान, मी राजीनामा दिला असता असे सांगतानाच तेजस्वी यांनी नवे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांच्याच विधानाचा दाखला देत नितीश यांनी आतापर्यंत सहावेळा असे केल्याचे...