एकूण 32 परिणाम
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
जानेवारी 25, 2019
युती किंवा आघाड्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी त्यांच्या बाजूने केलेले राजकीय ‘व्यवस्थापन’ मतदारांना किती प्रमाणात भावते, हा पूर्णपणे वेगळा प्रश्‍न असतो. त्यामुळेच तेवढ्याच आधारावर राजकीय वास्तवाचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ज सजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशा युती, आघाड्या आकाराला येत...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
ऑगस्ट 24, 2018
परभणी : देशात खुलेआम संविधान जाळणे म्हणजे लोकशाहीवर झालेला हल्ला होय, हुकुमशाही नेतृत्व, मनूस्मृतीच्या आधारावर समाज व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी नेते कन्हैया कुमार यांनी पत्रकार परिषदेत परभणी येथे शुक्रवारी (ता. 24) केला.    परभणीत सभेनिमित कन्हैय्या...
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
एप्रिल 19, 2018
नांदेड - महाराष्ट्रात सर्वच एटीएममध्ये सध्या खडखडाट असून नोटाच शिल्लक राहिल्या नाहीत. नोटाबंदीतून भाजपने काय साध्य केले? त्याचबरोबर सध्या कर्नाटकात निवडणुका सुरू असून तिथे मात्र दोन हजाराच्या नोटांचाही सुकाळ झाला आहे. त्यामुळे भाजपवर शंका व्यक्त होत असून आता जनतेने त्यातून बोध घ्यावा, असे मत...
एप्रिल 16, 2018
सोलापूर : सुशीलकुमार शिंदे दुसर्यांदा मुख्यमंत्री झाले तर ते पुन्हा लवकर हलणार नाहीत. ते दुसरे वसंतराव नाईक होतील हे अोळखून आमच्यातील काही चलाख लोकांनी मला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होऊ दिले नाही, असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला.  श्री. शिंदे यांनी आज डॅा. बाबासाहेब...
एप्रिल 14, 2018
सांगली : डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाच्या विचार सूर्याच्या प्रकाशाने ज्यांची आयुष्ये उजळून निघाली अशा शेकडो भीमसैनिकांच्या अमाप उत्साहाने आज सांगली भीममय झाली. रस्तोरस्ती आज निळे ध्वज आणि जय भीमचा नारा सुरु होता. येथील मध्यवर्ती एसटी स्थानकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनासाठी मोठा...
एप्रिल 09, 2018
सत्ताधारी पक्षाच्या अलीकडील पीछेहाटीमुळे विरोधकही आक्रमक झाले आहेत. या सर्व गोष्टी अंगावर घेण्यापेक्षा संसदेत अविश्‍वास ठरावच चर्चेला येऊ न देणे अधिक सोयीस्कर होते आणि सरकारने तो मार्ग अवलंबून स्वतःची कातडी वाचवली.  संसद हे लोकशाही व्यवस्थेचे सर्वोच्च मंदिर ! त्यामुळेच २०१४ मध्ये या मंदिराच्या...
जानेवारी 08, 2018
बेळगाव - भारतीय घटनेबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात केंद्रिय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांना "काळे झेंडे' दाखवून आज (ता. 8) बेळगावात निदर्शने केली. मंत्र्याची मोटार अडवण्याचा प्रयत्न झाला. पण, पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे काहीकाळ चन्नम्मा चौकामध्ये तणाव...
जानेवारी 08, 2018
पुणे - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा (जेएनयू) माजी विद्यार्थी नेता कन्हय्या कुमार यांच्या उपस्थितीत येत्या 28 जानेवारीला शनिवारवाड्यावर "सावधान परिषदे'चे आयोजन केले आहे, अशी माहिती दलित महासंघाचे अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.  कोरेगाव भीमासह लगतच्या पाच गावांमध्ये...
जानेवारी 03, 2018
नवी दिल्ली : ''समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कट्टर हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचे लोक प्रयत्न करत आहेत. या हिंसाचारामागे त्यांचा हात आहे'', असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभेत केला.  कोरेगाव भिमा हिंसाचाराचे राज्यासह इतर ठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत. तसेच राजकीय...
डिसेंबर 28, 2017
मुंबई - संविधान कधीही बदलले जाणार नाही. तसा प्रयत्न कोणत्याही सरकारने केला, तर ते सरकारच बदलण्यासाठी आम्ही अग्रेसर राहू, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी दिला. भाजप नेते अनंतकुमार हेगडे यांच्या संविधान बद्दलण्याबाबतच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला आहे. हेगडे यांच्या मताशी...
डिसेंबर 09, 2017
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात (आरएसएस) सर्वांना एकजूट होण्याची गरज आहे. या देशात फक्त आंबेडकरवादी आणि डावे संघर्ष करीत आहेत. आरएसएस मुर्दाबाद बोलण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असे मत जेएनयूमधील विद्यार्थी नेते कन्हैया कुमारने व्यक्त केले. कन्हैया म्हणाला, की भारत सिव्हिल वॉरकडे चालला आहे...
नोव्हेंबर 11, 2017
पाटणा: अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बुद्धिचा वापर न करता वस्तू व सेवा कराची (जीएसटी) अंमलबजावणी केली आहे त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, "पॅराडाईज पेपर'प्रकरणी जयंत सिन्हा यांची चौकशी होत असेल तर जय शहा यांचीही चौकशी करा, अशी घणाघाती टीका माजी केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी आज...
नोव्हेंबर 07, 2017
पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करण्याची भूमिका घेत त्याबाबत देशव्यापी चर्चा होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. आज जागतिकीकरणाच्या काळात सामाजिक न्याय हे केवळ चेष्टेचा विषय न राहायला नको, त्यामुळे खासगी क्षेत्रातही आरक्षण लागू करण्याबाबत विचार होण्याची...
ऑक्टोबर 21, 2017
पाटणा : कुणीही पुरुष नसताना सरपंचाच्या घरात प्रवेश केल्याबद्दल एका 54 वर्षीय दलित व्यक्तीस महिलांनी चपलांनी बदडून स्वतःची थुंकी चाटायला लावण्याचा घृणास्पद प्रकार बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या बिहारशरीफ या गृहजिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरपंचांसह आठ जणांवर एफआयआर दाखल केला आहे...
ऑक्टोबर 04, 2017
सरसंघचालक मोहन भागवत करणार कार्यालयाचे भूमिपूजन पाटणा : माजी उपपंतप्रधान आणि प्रसिद्ध दलित नेते बाबू जगजीवनराम यांच्या भोजपूर जिल्ह्यातील चंडवा गावामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय उभारले जाणार आहे. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात येईल. सध्या याच...
सप्टेंबर 26, 2017
पुणे - 'पत्रकार म्हणून जगलेल्या, पाहिलेल्या, अनुभवलेल्या वास्तवाच्या बळकट आधारामुळे साहित्यिक अरुण साधू यांच्या कादंबऱ्यांना वेगळेपणा लाभला. त्याबरोबरच त्यांच्या विलक्षण धावत्या, प्रवाही लेखनशैलीमुळे आणि अनोख्या सर्जनशीलतेमुळे त्या कलात्मक उंचीही गाठू शकल्या. असा लेखक खरोखर विरळाच असतो...