एकूण 34 परिणाम
मे 20, 2019
पुणे : सहकारनगर येथे महिन्यांपूर्वी दशभुजा रस्त्यावर पाण्याची नवीन लाईन टाकण्यात आली पण निकृष्ट कामामुळे पावसाळ्यापूर्वी राहुल मेडिकलच्या कॉर्नरला रस्ता खचला आहे. पक्की दुरुस्ती व्हावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक   तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
एप्रिल 24, 2019
पुणे : नवी पेठेकडून म्हात्रे पुलाकडे जाताना बालशिवाजी चौकातील स्वच्छतागृहासमोर गेले अनेक दिवस पहाटे ते दुपारी 11 पर्यंत पाणी वाहत असते. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. जेसीबी उपलब्ध झाल्यावर काम होईल, असे सांगितले जात आहे. महापालिकेच्या विभागाने याकडे लक्ष द्यावे.    #WeCareForPune आम्ही आहोत...
एप्रिल 24, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... अखेर पंतप्रधान मोदी सोडणार 'मौन'; 26 एप्रिलला घेणार पत्रकार परिषद मोदी अक्षयला म्हणाले, मला राग येतो, पण कोणाचा अपमान करत नाही मोदी हे '...
एप्रिल 18, 2019
पुणे - ‘विकास या एकाच मुद्यावर काँग्रेसचा भर असून, गेल्या पाच वर्षांत विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलेले कोणतीही आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत, हे पुणेकरांपुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत,’’ असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले...
मार्च 12, 2019
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार हे महाराष्ट्र मेरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी...
फेब्रुवारी 07, 2019
दौंड (पुणे) : जिंती (जि. सोलापूर) रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटमारीचा प्रकार घडला. एका महिला प्रवाशासह एकूण चार प्रवाशांकडील 56 हजार रूपयांचा ऐवज लुटण्यात आला.  दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अंमलदार विजय चाकणे यांनी आज (ता. ७) याबाबत माहिती...
जानेवारी 31, 2019
पुणे - ग्रुप एम आणि माईंड शेअर कंपनीच्या (दक्षिण आशिया) चीफ ऑपरेटिंग ऑफिसरपदी (सीओओ) प्रसंथ कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार व्यास यांची ग्रोथ ॲण्ड ट्रान्सफॉर्मेशन अध्यक्ष, तर पार्थसारथी मंडायम  यांची माईंडशेअरच्या दक्षिण आशिया विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) नियुक्ती...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून, आचारसंहिताभंगाचे...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - निश्‍चित हमी (गॅरंटेड) व्याजदराने तहहयात पेन्शन देणारी ‘जीवन शांती’ ही नवी पेन्शन योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) नुकतीच सुरू केली आहे. एकरकमी गुंतवणूक करून तहहयात पेन्शनसारखी रक्कम मिळणाऱ्या या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ‘‘सध्या आयुर्मान वाढत असून,...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या वैधानिक संस्थांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांना घुसविणे, संस्थांचे अवमूल्यन करून निष्प्रभ करणे, देशाचे संविधान धर्म असल्याचे सांगून पद्धतशीर संविधान बाजूला सारून कारभार सुरू आहे. सध्या केंद्र व राज्य सरकार केवळ मूठभर उद्योजकांच्या हिताचे...
जून 19, 2018
पुणे - ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या झिपऱ्या कादंबरीवर आधारीत ‘झिपऱ्या’ या मराठी चित्रपटाच्या ‘स्पेशल शो’ला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, प्रतिभा पवार, ज्येष्ठ पत्रकार आणि राज्यसभा खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, सिनेअभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्यासह अनेक दिग्गजांची...
मे 25, 2018
पुणे - केंद्र सरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी प्रकल्पाची जबाबदारी पुणे महापालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. कुणाल कुमार यांच्या काळातच स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत पुण्याने दुसरा नंबर पटकविला होता. कुमार यांची केंद्रातील नगरविकास विभागात बदली झाली होती....
मे 03, 2018
पुणे : सरकारी कर्मचारी असल्याने द्याव्या लागणाऱ्या एका 'डॉक्‍युमेंट' वाचून तिचे 'पोलिस व्हेरिफिकेशन' तब्बल दहा महिने प्रलंबित होते... ती स्वतः पिंपरी-चिंचवड परिसरात कार्यरत पोलिस कर्मचारी... खुद्द पोलिसाच्याच 'पडताळणी'ची ही अवस्था... सेनापती बापट रस्त्यावरील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयात आयोजित...
एप्रिल 06, 2018
पुणे - पारपत्रासाठी (पासपोर्ट) सर्व प्रक्रिया ऑनलाइन झाल्यानंतरही तुम्हाला अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत का? काळजी करू नका. यापुढे ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’मधील (सीएससी) अधिकृत प्रतिनिधींकडून केवळ शंभर रुपये शुल्काच्या मोबदल्यात तुम्हाला हा अर्ज भरून घेण्याची सुविधा प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडून...
एप्रिल 03, 2018
पुणे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडलेले महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दोन अधिकारी महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे पुन्हा सेवेत रुजू झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. ही गंभीर बाब "सकाळ'ने महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या निदर्शनास आणल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा...
फेब्रुवारी 14, 2018
पिंपरी - जन्मानंतर आई-वडिलांनी वाऱ्यावर सोडले. अनाथ आश्रमात राहून जेमतेम शिक्षण पूर्ण केले. आश्रमानेच जीवनाच्या जोडीदाराशी रेशीमगाठ बांधून दिली. त्यानंतर स्वतःच्या हिमतीवर जगण्यासाठी आश्रमातून बाहेर पडलेल्या या दांपत्याची सध्या स्वतःच्या घरासाठी वणवण सुरू आहे.  ही कहाणी आहे पूनम नाईक व सुजितकुमार...
जानेवारी 23, 2018
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात एक हजार नव्या बसगाड्या, कचऱ्याची महत्त्वाची समस्या सोडविण्यासाठी तब्बल आठशे टनांचा रामटेकडी प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य, परवडणाऱ्या सात हजार घरांच्या बांधणीला सुरवात, १५ मॉडेल स्कूलची उभारणी आदी महत्त्वाच्या लोकोपयोगी कामांचा समावेश असलेला ५ हजार ३९७ कोटींचा २०१८-१९ चा...
ऑक्टोबर 29, 2017
पुणे : ''केंद्र आणि राज्य सरकारची कार्यपद्धती, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर निर्माण झालेला असंतोष गुजरातमधील मतदार मताद्वारे व्यक्त करेल. गुजरातमधील निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळेल,'' असा विश्‍वास लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांनी येथे व्यक्त केला.  पुणे श्रमिक पत्रकार संघाला त्यांनी सदिच्छा...
ऑक्टोबर 17, 2017
पुणे - ""मुद्रा योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या भांडवलाच्या जोरावर लाखो तरुण स्वतःचा व्यवसाय उभारत आहेत. त्यामुळे तरुणांनी रोजगार मिळवण्यापेक्षा या योजनेद्वारे रोजगारनिर्मिती करून स्वाभिमानाने जगावे,'' असे आवाहन केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी केले.  राज्यस्तरीय बॅंकर्स...
ऑगस्ट 10, 2017
श्रीगोंदे : येथे गुन्हेगारांची दहशत वाढली आहे. त्यातच गोरक्षकांवर पोलिस ठाण्याच्या आवारात हल्ला झाला. पेडगाव येथील महिलेच्या खुनातील मुख्य आरोपी पसार असून, शहरात झालेल्या घरफोड्यांचा तपास नाही. त्यामुळे सामान्य दहशतीखाली असून गुन्हेगारांना पोलिसांची भीती नसल्याचे वास्तव आहे.  महिनाभरात येथील...