एकूण 84 परिणाम
जून 18, 2019
नाशिक - महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्ये असलेल्या प्रशिक्षणार्थी महिला पोलिस अधिकाऱ्यास ऑनलाइन 25 लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे सांगत संशयिताने 61 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्र करणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबक रस्त्यावरील महाराष्ट्र पोलिस...
जून 14, 2019
अगरताळा: त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करणारी "फेक न्यूज' फेसबुकवर पोस्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती त्रिपुराच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी आज (शुक्रवार) दिली. अनुपम पॉल असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव असून...
जून 12, 2019
शामली : उत्तर प्रदेशातील शामली येथे एका पत्रकाराला रेल्वे पोलिसांनी कपडे काढून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्या चेहऱयावर लघुशंका केल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तर प्रदेशातील पोलिसांनी नोएडा येथील पत्रकार प्रशांत कनौजिया यांना अटक केल्याचे प्रकरण ताजे...
मे 27, 2019
कोलकाता : कोलकात्याचे माजी पोलिस महासंचालक राजीव कुमार यांना शारदा चिट फंड घोटाळ्यासंबंधी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) रविवारी रात्री समन्स बजाविले होते. त्यानुसार, कुमार आज सकाळी 10 वाजता सीबीआय अधिकाऱ्यांची भेट घेणार होते. मात्र, त्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहत शारदा चिट फंड घोटाळ्यासंबंधी...
मे 19, 2019
भोपाळ : एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात बारावी या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असतो, याच टप्प्यावर अपयश आले तर तो खचतो पण या व्यक्तीबाबत ही बाब नेमकी उलटी असून, बारावीत अपयश येऊनही त्याने हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवत पुढे पाऊल टाकले अन् याचे फळ त्याला थेट आयपीएस पदापर्यंत घेऊन गेले. होय, ही...
एप्रिल 28, 2019
सगळा तपास यशस्वीपणे करणाऱ्या टीमला शाबासकी देण्यासाठी मीही जालंधरला गेलो असताना, त्या टोळीच्या म्होरक्‍याला भेटावं, असं माझ्या मनात आलं. इतक्‍या सुस्थितीतला माणूस गुन्ह्यांच्या वाटेवर का गेला असेल, हे मला जाणून घ्यायचं होतं... जालंधर हे पंजाब पोलिसांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं केंद्र होतं. पंजाब...
मार्च 19, 2019
मुंबई - आगामी काळात प्रत्येक भारतीयाने "नो मोअर पाकिस्तान' हीच भूमिका ठेवली पाहिजे. कूटनीतीचा अवलंब केला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचाचे मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सावरकर स्ट्रॅटेजिक सेंटरने घेतलेल्या "काश्‍मीर - पुढे काय...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे या पदावर आता मुंबई पोलिस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांना बढती देण्यात आली. तसेच मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली. जयस्वाल यांची महासंचालकपदी...
फेब्रुवारी 08, 2019
कोलकता- रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध कोलकता पोलिसांनी बदनामीची तक्रार केली आहे. अर्णब गोस्वीमी यांच्या रिपब्लिक टीव्हीने 2 फेब्रुवारी रोजी प्रसारित केलेल्या एका कार्यक्रमात दावा केला होता की, कोलकताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार फरार होते, यामुळेच कोलकता पोलिसांनी अर्णब...
फेब्रुवारी 07, 2019
दौंड (पुणे) : जिंती (जि. सोलापूर) रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटमारीचा प्रकार घडला. एका महिला प्रवाशासह एकूण चार प्रवाशांकडील 56 हजार रूपयांचा ऐवज लुटण्यात आला.  दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अंमलदार विजय चाकणे यांनी आज (ता. ७) याबाबत माहिती...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याच्या घरचा पत्ता गुगलवर शोधून एका चाहत्याने मंगळवारी (ता. 5) मध्यरात्री अक्षय कुमारच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, अंकित गोस्वामी (वय 20) असे त्याचे नाव आहे. अंकित हा हरियानातील सोनिपत जिल्ह्यातील दतौली गावचा रहिवासी आहे. अक्षय...
जानेवारी 19, 2019
नवी दिल्ली : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) तीन वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीच्या विरोधात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने जेएनयू विद्यार्थी संघटनेचा तत्कालीन अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालीद, अनर्बन भट्टाचार्य यांच्यासह १० जणांवर दाखल केलेले आरोपपत्र न्यायालयाने...
जानेवारी 09, 2019
नवी मुंबई  - पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये गृहनिर्माण सोसायटीमधील वादाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी असे वाद, समस्या सामंजस्याने सोडवाव्यात, असा सल्ला पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिला.  महाराष्ट्र पोलिस रेझींग डेनिमित्त पोलिस आयुक्तालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
डिसेंबर 29, 2018
बुलंदशहर : येथील कथित गोहत्या प्रकरणातील हिंसेला बळी पडलेले पोलिस अधिकारी सुबोध कुमार यांनी नैराश्यातूनच स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचा खळबळजनक आरोप उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे आमदार देवेंद्र सिंग लोधी यांनी केला आहे. लोधी म्हणाले, की सुबोध कुमार यांनी चुकुन स्वतःच्याच डोक्यात गोळी मारून...
डिसेंबर 22, 2018
नवी दिल्ली : अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या विधानानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) नसीरुद्दीन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शहा यांचे वक्तव्य सांप्रदायिक आणि लोकशाहीविरोधात आहे. तसेच ते...
डिसेंबर 19, 2018
सज्जन कुमार या काँग्रेसच्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने उशिरा का होईना न्याय मिळतो, याचा प्रत्यय आला. परंतु, घाऊक द्वेषाची प्रवृत्ती आणि सत्ताधाऱ्यांच्या कलाने पोलिस यंत्रणेने काम करणे, या दोन गंभीर उणिवांचे काय? इंदिरा गांधी यांच्या १९८४ मध्ये झालेल्या दुर्दैवी आणि निर्घृण हत्येनंतर शीख...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
नोव्हेंबर 21, 2018
मुंबई- शीख धर्मग्रंथाच्या कथित अपमानप्रकरणी अभिनेता अक्षय कुमार याची आज (ता.21) बुधवारी एसआयटीकडून दोन तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान अक्षयला विविध प्रश्न विचारण्यात आले. या चौकशीदरम्यान आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे अक्षयने सांगितले आहे. कोटकपूरा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या...
ऑक्टोबर 14, 2018
पाटणा : पाटण्यात मुख्यमंत्री नितीशकुमार आज आधुनिक पोलिस भवनाचे उद्‌घाटन करत असताना दुसरीकडे, बुलेटप्रूफ जॅकेटअभावी एका पोलिस अधिकाऱ्याचा दरोडेखोरांबरोबरच्या चकमकीत मृत्यू झाला. पाटण्यातील पोलिस भवनाला 320 कोटी रुपये खर्च आला आहे. खगडिया जिल्ह्यातील परबत्ता येथील ठाण्यात पोलिस अधिकारी आशिष नेमणुकीस...