एकूण 80 परिणाम
एप्रिल 05, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमोघ वक्तृत्व जनमानसाची मनोभूमिका बदलणारे असले, तरी या निवडणुकीत त्यांच्या विरोधात महाराष्ट्रात राज ठाकरे, बिहारमध्ये कन्हैय्याकुमार आणि उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्या वक्तृत्वाचाही जनमानसावर प्रभाव पडू लागला आहे. "मोदी नको,' एवढीच भूमिका मांडताना, हे तिन्ही वक्...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना काँग्रेसने पक्षाने लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली. यातमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 5 आणि उत्तर प्रदेशातील 16 अशी एकूण 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते...
मार्च 12, 2019
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार हे महाराष्ट्र मेरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 11, 2019
लोकसभा निवडणुकीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू झाली आहे. वर्तमान सोळाव्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन आता संपत आहे. कॉंग्रेसचे दिवंगत अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या भाषेत याचा अर्थ "चलो गॉंव की ओर !' आता राजकीय आघाडीवर व्यूहरचना, डावपेच, रणनीती, मोर्चेबांधणी या संज्ञांची चलती राहील. ताज्या माहितीनुसार...
जानेवारी 25, 2019
युती किंवा आघाड्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी त्यांच्या बाजूने केलेले राजकीय ‘व्यवस्थापन’ मतदारांना किती प्रमाणात भावते, हा पूर्णपणे वेगळा प्रश्‍न असतो. त्यामुळेच तेवढ्याच आधारावर राजकीय वास्तवाचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. ज सजशा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसतशा युती, आघाड्या आकाराला येत...
जानेवारी 24, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने आज काही महत्त्वाच्या पदांवरील नियुक्‍त्या जाहीर केल्या. INC COMMUNIQUE Appointment of various office-bearers of various committees for Maharashtra Pradesh Congress Committee. (1/3) pic...
जानेवारी 09, 2019
नवी मुंबई  - पोलिसांकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये गृहनिर्माण सोसायटीमधील वादाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नागरिकांनी असे वाद, समस्या सामंजस्याने सोडवाव्यात, असा सल्ला पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिला.  महाराष्ट्र पोलिस रेझींग डेनिमित्त पोलिस आयुक्तालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले...
डिसेंबर 03, 2018
नवी दिल्ली- "ज्या राज्याच्या प्रमुखांचा विचार जातीपातीविरहित, शासन-प्रशासनाच्या आदर्श मूल्यांवर आधारित असतो, त्यांचे राज्यही तसेच आदर्शवत होते. पुढची हजारो वर्षे ते देशासाठी मार्गदर्शक ठरते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य होय,' असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक...
नोव्हेंबर 11, 2018
सोलापूर- गेल्या चार वर्षांत सोलापूर शहरात एकही ठोस विकासकाम झाले नाही. शिंदे यांच्या पराभवाचा फटका सोलापूरला बसला आहे, हे कॉंग्रेसच नव्हे तर भाजपमधीलही  काही धुरिणांचे मत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिंदे राजकीय व्यासपीठावर विरोधक असले तरी, त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यामुळे भाजपच्या...
ऑगस्ट 30, 2018
“नांदेडला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन घेण्यात आले. आम्ही सर्वजण त्याचे आयोजक होतो. बजरंग बिहारी तिवारी, कुमार केतकर,उत्तम कांबळे,संजय आवटे,प्रज्ञा दया पवार,भालचंद्र कांगो,आणि मेधा पाटकर अशा अनेक मान्यवरांनी या संमेलनाला वक्ते ऐकता आले. अशी संमेलने समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची...
ऑगस्ट 23, 2018
मुंबई - निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जाणीवपूर्वक देशात भीतीचे वातावरण तयार केले जात आहे. सत्ताधारी पुरस्कृत द्वेष पसरवून हत्या घडवल्या जात आहेत. भाजप हा दहा तोंडांचा रावण आहे, असा हल्लाबोल विद्यार्थी नेता कन्हैया कुमार यांनी केला. २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई प्रेस क्...
जुलै 22, 2018
वस्तू आणि सेवाकर परिषदेची 28 वी बैठक नुकताच पार पडली. या बैठकीत सॅनिटरी नॅपकिन जीएसटीमधून वगळण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. महाराष्ट्र सरकारने या संदर्भात जीएसटी कौन्सिलकडे मागणी लावून धरली होती. ती मागणी आता मान्य केली गेली आहे.  सॅनिटरी नॅपकिन वर आधी 12 टक्के जीएसटी आकारण्यात आला होता....
जुलै 15, 2018
सोलापूर : सोरेगाव येथे महापालिकेच्या जागेवर पंतप्रधान आवास योजना राबविण्यासह अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे व अक्षयकुमार तसेच प्रिसिजनचे यतीन व डॉ सुहासिनी शहा या दांपत्यांना मानपत्र देण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहेत.  केंद्र शासन पुरस्कृत आवास योजनेंतर्गत...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 20, 2018
मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी आज गांधीभवन येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. गांधीभवन या प्रदेश कॉंग्रेसच्या कार्यालयात माजी न्यायमूर्ती ठिपसे यांनी कॉंग्रेस सदस्यत्वाचा अर्ज भरून...
जून 11, 2018
"स्वरसम्राज्ञी' या संगीत नाटकात एक पद आहे.... "कशी केलीस माझी दैना, मला तुझ्याबिगर करमेना... !' भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा बहुधा हे गाणे मनातल्या मनात गुणगुणतच सध्या मित्रपक्षांच्या नेत्यांना भेटत असावेत. वर्तमान राजवटीचे महानायक आणि त्यांचे सहनायक अमितभाई यांना ते सत्तेत आल्यापासून फक्त...
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
जून 10, 2018
नवी दिल्ली - आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी ब्रॉंझपदक विजेता मौसम खत्री आणि पवन कुमार हे या वर्षी होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती संघासाठी पात्र ठरले. निवड चाचणीतील 57 किलो वजनी गटातील निर्णय आता बुधवारी (ता. 13) होणार आहे.  भारतीय संघ निवड चाचणीसाठी शनिवारी सोनीपत येथे निवड चाचणीचे...
जून 06, 2018
लोकसभा निवडणुका जवळ येतील, तसा सत्तेतील अधिकाधिक वाट्यासाठी भाजप व मित्रपक्ष यांच्यातील ‘ब्लॅकमेलिंग’चा खेळ टोकाला जाणार आहे. नितीशकुमार यांच्या पक्षाच्या मागणीमुळे त्याचीच साक्ष मिळाली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या चौथ्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय जनता पक्षाने गुरुवारी बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही...