एकूण 29 परिणाम
जून 11, 2019
नवी दिल्ली : लोकसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजप खासदार डॉ. वीरेंद्र कुमार यांची निवड करण्यात येईल.  मध्य प्रदेशातील तिकमगढ लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. वीरेंद्र कुमार यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेतील नवनिर्वाचीत खासदारांचा शपथविधी होणार आहे. तसेच लोकसभेची पहिली बैठकीतही तेच अध्यक्ष असतील....
नोव्हेंबर 23, 2018
मेलबॉर्न : गुंतवणूक आणि परस्पर सहकार्याला चालना देणारे पाच करार आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, त्यांनी सिडनीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतली. शिक्षण, कृषी संशोधन, दिव्यांग क्षेत्रात सहकार्य आणि गुंतवणूक...
नोव्हेंबर 12, 2018
बंगळूर : केंद्रीय स्ंसदीय कामकाज मंत्री व दक्षिण बंगळूरूचे खासदार अनंत कुमार (वय 59) यांचे आज (सोमवार) पहाटे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. बंगळूरूतील खासगी रुग्णालयात...
फेब्रुवारी 04, 2018
लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घ्याव्यात, अशा प्रकारची एक चर्चा देशात सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत मत व्यक्त केलं आहे आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अभिभाषणात या विषयासंदर्भात चर्चा करण्याचं आवाहन केलं आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी घेणं शक्‍य आहे का,...
जानेवारी 05, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. तसेच आर्थिक वर्ष 2018-19 चे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात घेतले जाणार आहे. अतिरिक्त खर्चाच्या माध्यमातून आर्थिक वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने 1 फेब्रुवारी...
ऑक्टोबर 28, 2017
यमुनाकाठी गेली चार शतके दिमाखाने उभा असलेला ताजमहाल हे 'बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल' म्हणून कवीने गौरवलेले लेणे भारतीय संस्कृतीचे प्रतीकच नाही, असे सांगणारे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'ताजमहाल हे भारतातील एक अनमोल रत्न असून, ते आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे!'...
ऑक्टोबर 26, 2017
बंगळूर : टिपू सुलतान हा मोठा योद्धा होता. इंग्रजांशी लढता लढता त्याला वीरमरण प्राप्त झाले, या शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्याचा आज गौरव केला. टिपू सुलतानच्या जयंतीवरून कर्नाटकात वाद सुरू असतानाच राष्ट्रपतींच्या या विधानामुळे कर्नाटक भाजप कोंडीत सापडले आहे.  येत्या दहा नोव्हेंबरला...
सप्टेंबर 04, 2017
नवी दिल्ली : भाजप प्रवक्‍त्या व केंद्रीय मंत्री म्हणून काम करणाऱ्या निर्मला सीतारामन यांच्याकडे संरक्षणमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या त्या दुसऱ्या महिला संरक्षणमंत्री ठरल्या आहेत. तसेच, पूर्णवेळ संरक्षणमंत्रिपद सांभाळणाऱ्या त्या...
सप्टेंबर 04, 2017
नवी दिल्ली - ताज्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेना आणि संयुक्त जनता दल या भाजपच्या घटक पक्षांना स्थान न मिळाल्याने विरोधकांनी त्यांना टोमणे मारायला सुरवात केली आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी आज नितीशकुमार यांची चांगलीच फिरकी घेतली. दोन दगडांवर पाय ठेवणारे नेहमीच अडचणीत...
जुलै 28, 2017
भारतीय जनता पक्षाचा घोडा अश्‍वमेधाच्या वारूप्रमाणे देशभरात दौडत असताना, तो रोखण्याचे काम बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली पार पाडण्याचे विरोधकांचे मनसुबे नितीश यांनीच एका फटक्‍यात धुळीस मिळवले आहेत. विरोधी पक्षांच्या "महागठबंधना'चा चेहरा असलेले नितीशकुमार यांनी या विरोधी...
जुलै 26, 2017
नवी दिल्ली: नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा शपथविधी सोहळा आगळावेगळा ठरला. देशाच्या प्रथम नागरिकाचे शिष्टाचार बाजूला सारले गेले. एवढेच नव्हे, तर "जय श्रीराम'च्या घोषणाही या वेळी देण्यात आल्या. शपथविधी सोहळ्यासाठी केंद्रीय कक्षातील बैठक व्यवस्थेमध्ये पहिल्या रांगेत पंतप्रधान नरेंद्र...
जुलै 24, 2017
भारतीय राजकारणात नैतिकतेच्या गप्पा सर्वच पक्षांचे नेते मारत असले, तरी आपण या सर्वांपेक्षा कसे चार अंगुळे वरून चालत आहोत, हे दाखवण्याचा प्रयत्न बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी चालविला आहे. त्यामुळे कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बिहारमधील पेचप्रसंगातून मार्ग...
जुलै 21, 2017
रामनाथ कोविंद राष्ट्रपती निवडणुकीत मोठ्या फरकाने विजयी झाले असून, आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही भाजपचे उमेदवार व्यंकय्या नायडू यांचा विजय निश्‍चित असल्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच म्हणजे सात दशकांनी देशात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान अशा तिन्ही महत्त्वाच्या आणि घटनात्मक...
जुलै 17, 2017
नवी दिल्ली : राष्ट्रपतिपदाची आज निवडणूक होत असून, राष्ट्रीय लोकशाही आघाडी 'एनडीए'चे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत होत आहे. मीरा कुमार यांना 17 विरोधी पक्षाचे समर्थन मिळालेले असले तरी, प्रारंभिक पातळीवर मतांच्या आकडेवारीत रामनाथ कोविंद यांच्यापेक्षा...
जुलै 16, 2017
मुंबई : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक पक्ष असलेली शिवसेना ऐनवेळी राष्ट्रपती निवडणुकीत साथ देईल की नाही, याची खात्री भाजपला वाटत नव्हती. यावर भाजपत मंथन सुरू असतानाच जनता दल युनायटेड पक्षाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारीला पाठिंबा निश्‍चित...
जुलै 07, 2017
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षप्रणीत 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'चे उमेदवार रामनाथ कोविंद यांना बिहारचे मुख्यमंत्री आणि संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमार यांनी पाठिंबा दिला, तेव्हाच विरोधी पक्षांचे ऐक्‍याचे मनसुबे पाण्यात बुडाले होते. त्यानंतर आता दिवसेंदिवस या तथाकथित विरोधी ऐक्‍याची...
जुलै 06, 2017
नवी दिल्ली - बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराने मुख्यमंत्री नितीशकुमार पुरते वैतागले असून, आगामी तीन- चार महिन्यांत ते राजदशी युतीबाबत टोकाचा निर्णय घेऊ शकतात, असे भाकीत भाजपने वर्तविले आहे. नोटाबंदीपासून राष्ट्रपतिपदापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपच्या बाजूने आलेले...
जुलै 04, 2017
पटना - 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) टक्कर देण्यासाठी विरोधकांची एकी अजेंड्यावर आधारित असली पहिजे आणि यामध्ये कॉंग्रेस हा मोठा पक्ष असल्याने अजेंडा ठरवण्याची जबाबदारी त्यांची आहे, असे मत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मांडले आहे....
जुलै 03, 2017
पाटणा : "सध्याच्या परिस्थितीसाठी काँग्रेस पक्ष जबाबदार असून, ते सर्व पक्षांसोबत चालत नाहीत," अशी घणाघाती टीका संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केली.  नितीश कुमार यांनी पाटणा येथे 'जेडीयू'च्या राज्य कार्यकारिणी सदस्यांच्या बैठकीत बोलताना काँग्रेसला स्पष्ट...
जुलै 01, 2017
चेन्नई: भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी व राष्ट्रपतिपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद व कॉंग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार शनिवारी (ता. 1 जुलै) तमिळनाडूला भेट देण्याची शक्‍यता आहे. तेथील राजकीय पक्षांच्या नेत्यांना भेटून पाठिंब्यासाठी ते दोघे आवाहन करणार आहेत. अण्णा...