एकूण 62 परिणाम
जून 09, 2019
उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पक्ष यांच्या आघाडीला पराभवाचा झटका बसल्यानंतर लगेचच मायावती यांनी 11 विधानसभांच्या जागांवर होऊ घातलेल्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करून आघाडी संपल्यात जमा असल्याचं स्पष्ट केलं. त्यावर अखिलेश यादव यांनीही पोटनिवडणुका स्वबळावर लढायचं जाहीर केलं आहे....
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
मे 14, 2019
पाटणा : संयुक्त जनता दलाचे "बाण' हे पक्षचिन्ह कालबाह्य झाले असून, ते हिंसेचे प्रतीक आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज केली. चारा गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या लालूंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खुले पत्र लिहीत त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर...
एप्रिल 28, 2019
'एक तरफ किसान मर रहा हैं खेतो में, और उनका बच्चा जवान मर रहा देश की सीमा पर. ये अपनी पीठ थपथपाते हैं और फर्जी राष्ट्रवाद का नारा लगाकरके देश की सत्ता काबीज करना चाहते हैं.'  विद्यार्थी नेता कन्हैय्या कुमार प्रचाराची सांगता करताना केलेल्या भाषणातील हा मुद्दा. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
मार्च 29, 2019
बिहारात आघाडीचे राजकारण गतिमान झाले आहे. नितीशकुमार यांनी भाजपकडून तर राजदच्या समविचारी मोटेत आलेल्या घटक पक्षांनी आपापल्या जागांचा वाटा वसूल करत त्यांना नमते घ्यायला भाग पाडलंय. दुसरीकडे कन्हैयाकुमारला सर्वार्थाने बेगुसरायमध्ये घेरण्याचा डाव भाजपने आखलाय, त्याला अप्रत्यक्षरीत्या राष्ट्रीय जनता...
मार्च 24, 2019
पाटणा : बिहारमधील विरोधकांच्या महाआघाडीने (महागठबंधन) विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याला उमेदवारी दिली नसल्याने भाजपचे नेते गिरिराज सिंह यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून (भाकप) कन्हैया कुमार लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. गिरिराज सिंह हे बेगुसराय लोकसभा...
जानेवारी 06, 2019
सन 2019 हे निवडणूकवर्ष आहे. अर्थात लोकशाहीच्या महोत्सवाचं वर्षं. लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या आहेत. महोत्सव म्हटलं की धामधूम आली, उत्साह आला, ऊर्जा आली. राजकीय समीकरणं आली, पेच-डावपेच आले, शह-काटशह आले...या सगळ्याचं विश्‍लेषण करणारं, परिशीलन करणारं, ताळेबंद मांडणारं, झाडा-झडती घेणारं हे सदर...
नोव्हेंबर 06, 2018
नवी दिल्ली : केंद्रीयमंत्री आणि राष्ट्रीय लोक समता पक्षाचे (आरएलएसपी) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांच्याकडून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्यानंतर आता संयुक्त जनता दलाकडून (जेडीयू) उपेंद्र कुशवाह यांना 'मर्यादेत रहा', अशा शब्दांत इशारा देण्यात आला आहे. ...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...
सप्टेंबर 16, 2018
भारतीय संस्कृतीतल्या पाच महापुरुषांचे गुण एकाच व्यक्तीत पाहायचे असतील तर ते एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी! अटलजींमध्ये रामाची आदर्श जीवनशैली, कृष्णाचं संमोहन, गौतम बुद्धांचं गांभीर्य, चाणक्‍याची नीती आणि स्वामी विवेकानंदांचं तेज या पाचही गुणांचा समुच्चय पाहायला मिळत असे. याशिवाय...
जुलै 10, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे दिसते. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अचानक मित्रपक्षांची आठवण झाली...
जून 27, 2018
पाटणा : राष्ट्रीय जनता दलाची (राजद) साथ सोडून भाजपसोबत गेलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना आता महाआघाडीचे दार बंद असल्याचे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. नितीश कुमार हे नुकतेच लालूप्रसाद यादव यांना फोन करून त्यांच्या तब्येतेची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात गेले होते. त्यामुळे...
जून 01, 2018
महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेना या "सख्ख्या मित्रा'वर मात करून पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकल्याचा आनंद मात्र भारतीय जनता पक्षाला साजरा करता आला नाही! याचे कारण त्याचवेळी भंडाऱ्याची एक जागा गमवावी लागली तर उत्तर प्रदेशातील कैराना या बहुचर्चित मतदारसंघात सर्व विरोधकांनी एकत्र येऊन भाजप...
मे 23, 2018
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाने प्रादेशिक पक्षांचे बळ आणि महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यामुळे त्यांच्या ताकदीची दखल घेऊनच काँग्रेस आणि भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आखावी लागेल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे सूप वाजले, तरी त्यावर अजूनही विविध अंगांनी चर्चा सुरूच आहे. यात काही गैर नाही...
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांच्या प्रचारपद्धतीनं....
मार्च 27, 2018
विरोधकांची आघाडी वा 'फेडरल फ्रंट' यांची चर्चा जोरात असली तरी, त्याला अनेक कारणांमुळे आकार आलेला नाही. नेतेपदाविषयीचे मतभेद आणि अन्य विसंगती लक्षात घेता निवडणुकीनंतरची आघाडी विरोधकांसाठी सोईची ठरेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांच्याविरोधात 2019च्या निवडणुकीसाठी एकत्र फळी उभी...
मार्च 25, 2018
लोकसभेच्या निवडणुका आता वर्षभरावर आल्या आहेत. त्या डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांनी सत्तारूढ भाजपच्या विरोधात, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात, एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. या हालचालींसाठीचं पहिलं पाऊल एनडीए आघाडीतल्या चंद्राबाबू नायडू यांनीच उचललं आहे. दुसरीकडं,...
फेब्रुवारी 22, 2018
पटना : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे पुत्र आणि माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनी यांनी मागील आठवड्यात त्यांचा सरकारी बंगला अखेर रिकामा केला आहे. हा बंगला सोडताना त्यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी त्यांच्या बंगल्यात भूत सोडल्याचा आरोप केला आहे....
फेब्रुवारी 12, 2018
पाटणा - ""बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारचे आपण प्रमुख असून "एनडीए'चे नेता नाही,'' असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (सोमवार) दिले. बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाशी (राजद) घेतलेल्या काडीमोडाबद्दल बोलताना ते म्हणाले की, कलंकित पक्षाबरोबरील आघाडीचे ओझे वाहणे अशक्‍य...
जानेवारी 14, 2018
"दही चुड्या'निमित्त भाजप नितीश यांच्या पंगतीला पाटणा : बिहारमधील राजकीय समीकरणे बदलताच राज्यातील पारंपरिक "दही चुडा' कार्यक्रमाचे स्वरूपही बदलले आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव हे दोघेही या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. या वेळेस...