एकूण 59 परिणाम
एप्रिल 18, 2019
पुणे - ‘विकास या एकाच मुद्यावर काँग्रेसचा भर असून, गेल्या पाच वर्षांत विद्यमान खासदार अनिल शिरोळे आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिलेले कोणतीही आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत, हे पुणेकरांपुढे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत,’’ असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले...
एप्रिल 07, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत मागच्या खेपेला प्रचारात काळ पैसा, भ्रष्टाचार, यासोबत सुशासन, "अच्छे दिन' हे मुद्दे होते, ज्यावर लोकांनी कौल दिला. या वेळी मात्र आर्थिक मुद्दे जवळपास गायब करत देशभक्तीच्या आणि देशद्रोहाच्या मुद्द्यावर जनमताची विभागणी करणारा प्रचारव्यूह दिसतो आहे. निवडणुका जिंकण्यासाठी असतात आणि...
मार्च 12, 2019
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी विक्रम कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विक्रम कुमार हे महाराष्ट्र मेरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांची नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
जानेवारी 13, 2019
मुंबई : अभिनेता हृतिक रोशनच्या पडद्यावरील पुनरागमनाची नवी तारीख आता जाहीर झाली आहे. 'सुपर ३०' हा चित्रपट आता २६ जुलै रोजी झळकणार आहे.  गणितज्ज्ञ आणि शिक्षक आनंद कुमार आणि त्यांच्या प्रशिक्षण संस्थेवर आधारित 'सुपर ३०' गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. या चित्रपटात हृतिक रोशन...
डिसेंबर 29, 2018
पुणे - ‘‘आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नियुक्‍ती आणि स्थानिक ज्ञानावर आधारित अभ्यासक्रम असायला हवा,’’ असे मत राष्ट्रीय शैक्षणिक योजना आणि प्रशासन संस्थेच्या शैक्षणिक प्रशासन विभागाचे प्रमुख प्रा. कुमार सुरेश यांनी...
डिसेंबर 05, 2018
लातूर : नवे रस्ते तयार करणे, यापलिकडे देशात कुठलीही विकासाची कामे सुरू नाहीत. तर दुसरीकडे, समाजातील वातावरण बिघडवले जात आहे. एकमेकांत द्वेष पसरवला जात आहे. त्यामुळे मोदी पून्हा पंतप्रधान होणार नाहीत, असे मत सामाजिक कार्यकर्ते, गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी बुधवारी व्यक्त केले...
ऑक्टोबर 29, 2018
आई हे सर्वनाम असलं, तरी खरं तर ते असतं घर तोलून आणि सावरून धरणाऱ्या प्रेमाचं विशेषनाम. अवघं विश्व सामावण्याची क्षमता असलेला शब्द. आईविषयी मनात खूप प्रेम असलं, तरी तिच्याविषयी सांगणं ही मात्र खूप कठीण गोष्ट. कारण आईविषयी मनात ओथंबून येणाऱ्या भावनेला शब्दात उतरताना, ते मनस्वीपणे तरीही सलग स्वरूपात...
ऑक्टोबर 08, 2018
पाटना : गुजरात मध्ये बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील नागरिकांवर हल्ला करण्यात आला होता. यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आमचे या प्रकरणावर पुर्ण लक्ष असून गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे सांगितले आहे. गुजरात मधील साबरकांठा येथे 28 सप्टेंबर या दिवशी...
सप्टेंबर 30, 2018
पुणे : ''देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक सुदृढ करण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांच्या (इनोव्हेशन) अंमलबजावणीवर भर द्यायला हवा. त्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनांना चालना मिळेल अशा पद्धतीने अभ्यासक्रमात बदल होणे ही काळाची गरज आहे. तसेच स्थानिक प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रत्येक 'स्मार्ट सिटी'मध्ये इनोव्हेशन...
सप्टेंबर 30, 2018
सध्याचं राजकारण हे व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि युवक यांच्या भोवती उभं केलं जात आहे. हा भारतीय राजकारणातला राष्ट्रीय पक्षांपासून ते प्रादेशिक पक्षांपर्यंतचा महत्त्वाचा बदल घडत आहे. या बदलाला प्रतिसाद निवडणूक आयोगालाही द्यावा लागला आहे. निवडणूक आयोगानं "सी व्हिजिल ऍप' सुरू केलं असून, आचारसंहिताभंगाचे...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...
सप्टेंबर 17, 2018
रत्नागिरी - कातळशिल्पांची सांगोपांग माहिती देणारी वेबसाईट तयार करा, कातळशिल्पांसाठी सरकारी पातळीवर विविध खात्यांकडून जे सहकार्य हवे ते देण्यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न केला जाईल. पुरातत्त्व खाते याबाबत जे काम करीत आहे, त्याला शासकीय यंत्रणेने संपूर्ण करा अशा आदेशवजा सूचना राज्याचे मुख्य सचिव...
जुलै 10, 2018
आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमधील जागावाटपाच्या मुद्द्यावरून नितीशकुमार यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. मात्र, एकंदरीत राजकीय परिस्थिती पाहता अखेर भाजप देईल, तेवढ्याच जागांवर त्यांना समाधान मानावे लागेल असे दिसते. लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यामुळे भारतीय जनता पक्षाला अचानक मित्रपक्षांची आठवण झाली...
जून 24, 2018
नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मिंग इंडिया (नीती आयोग) या संस्थेच्या स्थापनेपासून "केंद्र विरुद्ध राज्य' असा तणाव सुरू झाला. नीती आयोगाच्या नुकत्याच झालेल्या चौथ्या बैठकीत हा संघर्ष दिसून आला. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपाचा मुद्दा मांडला....
जून 10, 2018
पोटनिवडणुकांनी देशात पुन्हा एकदा आघाडीच्या राजकारणाची चर्चा सुरू केली आहे. या निवडणुकांत भाजपची धूळधाण झाली. महाराष्ट्रात पालघरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेनं लढवून जिंकलेली जागा सोडली तर भाजपच्या हाती काही लागलं नाही. खासकरून उत्तर प्रदेशातल्या कैराना आणि नूरपूरचा निकाल विरोधकांना...
मे 27, 2018
राजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, "राजकारण म्हणजे लोकांचं राजकारण' हा अर्थ मागं पडत गेला. त्याजागी "व्यवस्थापन म्हणजे राजकारण' हा नवीन अर्थ संरचनात्मक पातळीवर विकास पावला. त्या राजकारणाची मर्मदृष्टी...
मे 13, 2018
कर्नाटकात सरकार कुणाचं, याचा निर्णय परवा दिवशी (15 मे) होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी या दोन्ही नेत्यांसाठी तर ही निवडणूक अतिशय महत्त्वाची ठरणार आहेच. मात्र, या निवडणुकीच्या काळात सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं ते भाजप-कॉंग्रेस या दोन्ही मुख्य पक्षांच्या प्रचारपद्धतीनं....
मे 07, 2018
नागपूर - पूर्वीच्या काळात देशात शारीरिक साक्षरता अर्थात ‘फिजिकल लिटरसी’वर अधिक भर दिला जात होता. त्यामुळे खेळाडू मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हायचे. अलीकडच्या काळात शिक्षणाला अत्याधिक झुकते माप दिले जात असल्यामुळे खेळाडू तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. भारताला क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर उंच...
एप्रिल 25, 2018
पुणे - ‘‘केंद्रातील सरकार म्हणजे ‘वन मॅन शो, टू मॅन आर्मी’ असून, तेच देशाचा कारभार हाकत आहेत. सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या खोट्या आश्‍वासनांमुळे मोदींचे ढोंग आता लोकांना कळले आहे. त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी देशात हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणातून वातावरण बिघडविण्याचे काम केले जात आहे. त्याला...