एकूण 32 परिणाम
मे 10, 2019
नवी दिल्ली: दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांचे कुटुंबीय तसेच इटालियन सासूरवाडीची मंडळी यांच्यासह भारतीय युद्धनौका आयएनएस विराटचा सुटीसाठी वापर केला होता, असा खळबळजनक आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काँग्रेसनेही कॅनडाचा नागरिक युद्धनौकेवर चालतो? असा प्रश्न उपस्थित केला आहे. मोदी...
एप्रिल 24, 2019
पुणे : नवी पेठेकडून म्हात्रे पुलाकडे जाताना बालशिवाजी चौकातील स्वच्छतागृहासमोर गेले अनेक दिवस पहाटे ते दुपारी 11 पर्यंत पाणी वाहत असते. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. जेसीबी उपलब्ध झाल्यावर काम होईल, असे सांगितले जात आहे. महापालिकेच्या विभागाने याकडे लक्ष द्यावे.    #WeCareForPune आम्ही आहोत...
फेब्रुवारी 20, 2019
अकोला : अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांची अखेर बदली झाली असून, त्यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे. एस. पापळकर जिल्ह्याची धुरा सांभाळणार आहेत. पांडेय यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून बदलीचे आदेश बुधवार (ता. २०) रोजी अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या...
फेब्रुवारी 17, 2019
मुझफ्फरपूर (बिहार) : येथील निवारागृहातील बहुचर्चित सेक्‍स स्कॅंडलप्रकरणी येथील विशेष पॉस्को न्यायालयाने आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि अन्य दोन ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अश्‍विनी हिने दाखल केलेल्या...
डिसेंबर 19, 2018
सज्जन कुमार या काँग्रेसच्या नेत्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्याने उशिरा का होईना न्याय मिळतो, याचा प्रत्यय आला. परंतु, घाऊक द्वेषाची प्रवृत्ती आणि सत्ताधाऱ्यांच्या कलाने पोलिस यंत्रणेने काम करणे, या दोन गंभीर उणिवांचे काय? इंदिरा गांधी यांच्या १९८४ मध्ये झालेल्या दुर्दैवी आणि निर्घृण हत्येनंतर शीख...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई : आभाळाला भिडणारी महागाई, बेरोजगारी आणि सुरक्षा व्यवस्था ही देशासमोरची सध्याची सर्वात मोठी आव्हाने आहेत. मोदी सरकार ही आव्हाने पेलण्यात अपयशी ठरले असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी आज केले.  निवडणुकीचा जाहीरनामा निश्‍चित करण्यासाठी कॉंग्रेसने देशातील महत्त्वाच्या ठिकाणी...
ऑगस्ट 03, 2018
पाटणा : मुझफ्फरपूर बलात्कारप्रकरण अत्यंत लाजिरवाणा आहे. या बलात्कारप्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत (सीबीआय) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (शुक्रवार) केली. तसेच उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही चौकशी व्हावी, असेही ते म्हणाले.  बिहारमध्ये 30 हून...
जुलै 26, 2018
पाटणा : बिहारमध्ये बालिकागृहातील 29 मुलींवरील बलात्काराचे प्रकरण उघड झाल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या "सुशासन बाबू' या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. या प्रकरणाचे संसदेतही पडसाद उमटले होते. राज्य सरकारने याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपवावा...
एप्रिल 20, 2018
नारायणगाव - ‘‘येथील कृषी विज्ञान केंद्राने डाळिंब व पेरू लागवडीचे विकसित केलेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांना फायदेशीर ठरले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून हिमाचल प्रदेशमधील काही जिल्ह्यांत डाळिंब व पेरू फळबाग लागवडीचा प्रयोग यशस्वी करण्याचा प्रयत्न केला जाईल,’’ असे मत हिमाचल प्रदेश येथील उद्यानविद्या...
एप्रिल 19, 2018
नवी दिल्ली : मागील दोन दिवसांपासून निर्माण झालेला चलनतुटवड्यावर भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनिश कुमार यांनी सांगितले, की काही राज्यातील सध्याच्या एटीएम मशिन्समधील असलेल्या अडचणी दूर करण्याबाबत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. ज्या भागात चलनतुटवडा निर्माण झाला आहे. अशा भागातील चलनतुटवडा सुरळीत केला...
जानेवारी 25, 2018
कोल्हापूर - पोलिस दलात उल्लेखनीय काम केल्याबद्दल राज्य गुप्तवार्ता विभागाचे अपर उपायुक्त संजीवकुमार पाटील आणि बिंदू चौक सबजेलचे पोलिस हवालदार संजीव घाणेकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले.  पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रजासत्ताकदिनी गौरव केला जातो. कोल्हापूर,...
डिसेंबर 24, 2017
अंबाजोगाई - बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठावाडा साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन  रविवारी (ता. २४) आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरीत झाले.  पाहुण्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून...
नोव्हेंबर 10, 2017
रोहतक  : "रायन इंटरनॅशनल स्कूल'मधील विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर खून प्रकरणामध्ये विनाकारण गोवल्याबद्दल हरियाना पोलिस आणि शाळेच्या व्यवस्थापनाविरोधात अब्रू नुकसानीचा खटला भरण्याचा इशारा बस कंडक्‍टर अशोककुमार याने दिला आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना अशोककुमारचे वकील मोहित वर्मा म्हणाले की, "" माझ्या...
नोव्हेंबर 06, 2017
खारघर (मुंबई): खारघर वसाहतीमधील सिडकोच्या भूखंडांवरील धार्मिक स्थळांवर सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाने आणि पोलिसांनी आज (सोमवार) कारवाई केली. दुपार तीन पर्यंत 9 मंदिरे पाडण्यात आली. एकूण सोळा धार्मिक स्थळांवर दिवसभरात कारवाई करण्याचे नियोजन करण्यात आले होते. खारघर वसाहतीमध्ये सिडकोच्या भूखंडावर...
नोव्हेंबर 06, 2017
सासवड (पुणे): सामाजिक न्याय विभागाचे पाचशे कोटी रुपये शेतकरी कर्जमाफीकडे वळविले ते पुन्हा या विभागाकडे वर्ग करा.. या आणि इतर मागण्यांसाठी पुरंदर तालुका रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गटाच्या) वतीने आज सासवड (ता. पुरंदर) येथे एक तास रास्ता रोको करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या विरोधात...
नोव्हेंबर 06, 2017
बारामती (पुणे): शहरातील अस्वच्छतेबाबत नगरपालिका प्रशासनास त्वरेने माहिती मिळावी यासाठी नागरिकांनी स्वच्छतेबाबतच्या अँपचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य निरिक्षक रवींद्र सोनवणे, सुभाष नारखेडे व राजेंद्र सोनवणे यांनी केले आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या अँपच्या...
नोव्हेंबर 06, 2017
वाघोली (पुणे): वाघोलीतील 3400 बनावट मतदार नोंदणी प्रकरणी चौकशी करुन दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कारवाई करणार असल्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितल्याची माहिती आमदार बाबुराव पाचर्णे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले. यामुळे आजपासून (सोमवार) करण्यात येणारे उपोषण स्थगीत केल्याचे त्यांनी...
नोव्हेंबर 06, 2017
हडपसर (पुणे): रामटेकडी औदयोगिक वसाहतीतील प्रस्तावीत कचरा प्रकल्पाचे काम थांबवा या मागणीसाठी हडपसर विधानसभा मतदार संघाच्यावतीने भाजप सरकारला जोडो मारो आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. हडपसर गावच्या वेसीसमोर हे आंदोलन झाले. याप्रसंगी विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, हडपसर...
ऑगस्ट 20, 2017
पाटणा: बिहारला पुराचा जोरदार फटका बसला असून, आतापर्यंत 157 जण मृत्युमुखी पडले आहेत. राज्यातील 17 जिल्ह्यांना या पुराचा फटका बसला असून, एक कोटी नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे. अरारिआ जिल्ह्यात 30 जण मरण पावले असून, पश्‍चिम चंपारण्यात 23, सीतामढी 13, मधुबनी 8 आणि कतिहारमध्ये 7 जण मरण पावले आहेत...
ऑगस्ट 17, 2017
मृतांच्या संख्येत वाढ, जनजीवन विस्कळित पाटणा- बिहार तसेच आसाममध्ये महापुराने हाहाकार उडाला असून, जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. बिहारमधील पुरातील मृतांची संख्या साठवर पोचली आहे. कालपर्यंत पुराने 41 जणांचा बळी घेतला होता. त्यात आता वाढ झाली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज पूरग्रस्त भागाचा...