एकूण 46 परिणाम
डिसेंबर 02, 2019
मुंबई : महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रत्येक पक्षातून दोन नेत्यांनी शपथ घेतली आहे. त्यानंतर आज निवास्थानाचे वाटप करण्यात आले आहे. या रामटेक हे निवासस्थान पुन्हा एकदा भुजबळांना...
डिसेंबर 01, 2019
पुणे : शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राज्यातील सर्व अकृषीक विद्यापीठांमध्ये कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, सरकारची मदत कशी घ्यावी, यावरील चर्चेसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठात कुलगुरूंची बैठक झाली. त्यामध्ये राज्यातील 21 कुलगुरू उपस्थित होते. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप...
नोव्हेंबर 25, 2019
सोलापूर : मागील नऊ वर्षांपासून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भावी गुरुजींना एक नव्हे तर तब्बल चार परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे. डीटीएड-बीएडसह सर्व परीक्षा उत्तीर्ण होऊनही मागील आठ वर्षांपासून नोकरीची प्रतीक्षाच करावी लागत आहे. दरम्यान, बीएड उत्तीर्ण झालेल्या व पहिली ते...
नोव्हेंबर 20, 2019
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी आहे. मात्र, ती पुरती फसली आहे. गावोगावी दारू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. जिल्ह्याच्या व राज्याच्या सीमेवर असलेल्या गोंडपिपरी तालुक्‍यातही दारूविक्री सुरू आहे. या दारूतस्करीत बडे आसामी गुंतले आहेत. आता कॉलेजकुमारांनाही या दारूतस्करीचे वेड लागले...
जुलै 30, 2019
भिवंडी : भिवंडी शहरातील वंजारपट्टी नाका येथे दोन वर्षांपूर्वी एमएमआरडीएच्या वतीने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावर मुसळधार पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावून कोंडी होत असल्याने वाहनांची मोठी रांग लागते. रात्रीच्या वेळी अवजड वाहने खड्ड्यांमध्ये आदळून बंद पडत आहेत....
मे 19, 2019
भोपाळ : एखाद्या विद्यार्थ्याच्या आयुष्यात बारावी या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा असतो, याच टप्प्यावर अपयश आले तर तो खचतो पण या व्यक्तीबाबत ही बाब नेमकी उलटी असून, बारावीत अपयश येऊनही त्याने हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवत पुढे पाऊल टाकले अन् याचे फळ त्याला थेट आयपीएस पदापर्यंत घेऊन गेले. होय, ही...
डिसेंबर 29, 2018
पुणे - ‘‘आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षकांची नियुक्‍ती आणि स्थानिक ज्ञानावर आधारित अभ्यासक्रम असायला हवा,’’ असे मत राष्ट्रीय शैक्षणिक योजना आणि प्रशासन संस्थेच्या शैक्षणिक प्रशासन विभागाचे प्रमुख प्रा. कुमार सुरेश यांनी...
ऑगस्ट 30, 2018
“नांदेडला डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन घेण्यात आले. आम्ही सर्वजण त्याचे आयोजक होतो. बजरंग बिहारी तिवारी, कुमार केतकर,उत्तम कांबळे,संजय आवटे,प्रज्ञा दया पवार,भालचंद्र कांगो,आणि मेधा पाटकर अशा अनेक मान्यवरांनी या संमेलनाला वक्ते ऐकता आले. अशी संमेलने समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी खूप महत्वाची...
जून 05, 2018
अक्कलकोटला : अक्कलकोटचा कन्नड माध्यमात शिक्षण घेतलेला सुपूत्र रुपेशकुमार तिम्माजी हा निरंतर कष्ट आणि उपजत कलेद्वारे  'लँड १८५७' या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. हा चित्रपत येत्या शुक्रवारी ८ जूनला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.  महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील या...
एप्रिल 27, 2018
मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना राज्यातील नोकरशाहीत व्यापक बदल होणार आहेत. मलिक यांच्या निरोप समारंभांना प्रारंभ झाला असून, दिनेश कुमार जैन या सचोटीच्या अन्‌ कार्यक्षम अधिकाऱ्याला मुख्य सचिवपदी नेमले जाणार असल्याचे निश्‍चित झाले आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठतेत क्रमांक एकवर...
मार्च 30, 2018
कोरपना (नागपूर) - राष्ट्रपती पुरस्कार विजेते सुधाकर मडावी यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन रिसर्च व डेव्हलपमेंट सेंटरने त्यांना मानद डी.लिट. पदवी मिळावी यासाठी दक्षिण अमेरिकेच्या विद्यापीठाकडे शिफारस केली होती. अमेरिकेतील विद्यापीठाने ही शिफारसमान्य करत सुधाकर...
फेब्रुवारी 14, 2018
पिंपरी - जन्मानंतर आई-वडिलांनी वाऱ्यावर सोडले. अनाथ आश्रमात राहून जेमतेम शिक्षण पूर्ण केले. आश्रमानेच जीवनाच्या जोडीदाराशी रेशीमगाठ बांधून दिली. त्यानंतर स्वतःच्या हिमतीवर जगण्यासाठी आश्रमातून बाहेर पडलेल्या या दांपत्याची सध्या स्वतःच्या घरासाठी वणवण सुरू आहे.  ही कहाणी आहे पूनम नाईक व सुजितकुमार...
फेब्रुवारी 01, 2018
पटना - बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज (गुरुवार) केंद्र सरकारकडून मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना धन्यवाद देताना नितीशकुमार यांनी हा अर्थसंकल्प संतुलित व सार्वत्रिक हिताचा असल्याचे मत व्यक्त केले आहे. "या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, आरोग्य...
जानेवारी 31, 2018
​​केंद्रीय अर्थसंकल्पाकडून नागरिकांच्या अपेक्षा पिंपरी: वाढती महागाई नियंत्रणात आणण्याबरोबरच अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देण्याची गरज आहे. जीएसटीतील त्रुटी दूर करायला हव्या. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवावी. अन्नधान्य आणि किराणा वस्तू करमुक्त कराव्यात. पेट्रोलचे दर नियंत्रणात ठेवावे, आदी प्रमुख...
जानेवारी 13, 2018
लातूर - राज्यातील हजारो सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक संस्थांतील विश्वस्तांत वाद आहेत. वर्षांनुवर्षे हे वाद सुरू आहेत. त्याचे परिणाम लक्षात घेता राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी आता वादमुक्त विश्वस्त संस्था अभियान राबविण्यास सुरवात केली आहे. पहिल्यांदा सांगून हे वाद मिटविण्याचा प्रयत्न...
डिसेंबर 24, 2017
अंबाजोगाई - बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठावाडा साहित्य परिषेदच्या वतीने अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आलेल्या ३९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन  रविवारी (ता. २४) आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरीत झाले.  पाहुण्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून...
डिसेंबर 16, 2017
लोणी काळभोर : पुणे शहराला देशातील सर्वोत्कृष्ट स्मार्ट शहर म्हणून उदयास येण्यासाठी सर्वसामान्यांचे गुणवत्तापूर्ण जीवन, जागतिक अर्थव्यवस्था व विकासामध्ये सातत्य ठेवणे हे तीन मुद्दे महत्वाचे आहेत, असे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे व्यक्त केला. पुणे येथील...
डिसेंबर 08, 2017
इस्लामपूर - राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि बंधुता प्रतिष्ठान, पुणे या संस्थांतर्फे 24 व 25 डिसेंबरला येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात 19 वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याची माहिती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्वागताध्यक्ष...
नोव्हेंबर 26, 2017
पुणे : पूर्वेकडील घाटातील महेंद्रगिरी पर्वतरांगांमधील उत्तर आंध्र प्रदेशात दगडावर आढळणाऱ्या पालीची नवी प्रजाती आढळली आहे. या घरात आढळणाऱ्या पालींच्या कुळाशी साधर्म्य असणाऱ्या या पालीला जीवशास्त्रज्ञ डॉ. सुशील कुमार दत्ता यांचे नाव दिले असून, ही पाल आता 'दत्ताज्‌ महेंद्रगिरी गेको' या नावाने ओळखली...
नोव्हेंबर 06, 2017
'द अननोन सिटिझन' नावाची कविता आहे. इंग्लंडहून अमेरिकेत येऊन स्थायिक झालेले कवी व लेखक डब्ल्यू. एच. ऑडेन यांची ही कविता आहे. त्यांनी 1939 मध्ये ती लिहिली होती. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनातील सरकारचा वाढता हस्तक्षेप कसा असतो यावरची भेदक टिप्पणी या कवितेत आहे. कवितेची सुरवातच एका नागरिकाच्या...