एकूण 32 परिणाम
जून 02, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमधला पराभव काँग्रेसला सुन्न करणारा आहे. सन 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाच्या कामगिरीत किंचित सुधारणा असली तरी झालेली घसरणसुद्धा तेवढीच धक्कादायक आहे. परिणामी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा देऊन "आता गांधीघराण्याबाहेरचा अध्यक्ष शोधावा' असा...
सप्टेंबर 16, 2018
भारतीय संस्कृतीतल्या पाच महापुरुषांचे गुण एकाच व्यक्तीत पाहायचे असतील तर ते एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अटलबिहारी वाजपेयी! अटलजींमध्ये रामाची आदर्श जीवनशैली, कृष्णाचं संमोहन, गौतम बुद्धांचं गांभीर्य, चाणक्‍याची नीती आणि स्वामी विवेकानंदांचं तेज या पाचही गुणांचा समुच्चय पाहायला मिळत असे. याशिवाय...
सप्टेंबर 03, 2018
नवी दिल्ली- विकासदराची घसरण ही नोटाबंदीमुळे झाली नव्हती, तर विकासदराच्या घसरणीसाठी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हेच पूर्णपणे जबाबदार असल्याचा आरोप निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी केला आहे. थकीत कर्जाच्या (एनपीए) समस्येमुळे विकासदराची घसरण झाली असल्याचा दावा त्यांनी केला आहे,...
ऑगस्ट 29, 2018
नवी दिल्ली- डॉ. ज्ञानेश्वर मुळेंचा प्रवास भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. पासपोर्टसारखी जटल वाटणारी सेवा सामान्यांपर्यंत पोहचविण्यात मुळें यांचे मोठे योगदान आहे, असे मत केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल (ता.28) व्यक्त केले. भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे...
जुलै 20, 2018
नवी दिल्लीः सध्या टेस्टचा नाही तर वन डेचा जमाना आहे, असे संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी लोकसभेत आज (शुक्रवार) म्हटल्यामुळे एकच हशा पिकला. भाजपने काँग्रेसला टोला लगावला आहे. संसदेत केंद्र सरकारविरोधात अविश्वास ठरावामुळे आज मतदान होणार आहे. लोकसभा विरोधी पक्षांना बोलण्यासाठी 358 मिनिटांचा वेळ...
जुलै 19, 2018
नवी दिल्लीः काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे गणीत कच्चे असून, त्यांना आकडेवारी समजत नाही, अशी टिका संसदीय कार्यमंत्री अनंतकुमार यांनी आज (गुरुवार) केली. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. अविश्वास...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली : 'अविश्‍वास प्रस्तावावरील मतदानासाठी आमच्याकडे 'आवश्‍यक' संख्याबळ नाही, असं कोण म्हणतंय', असे सूचक विधान 'संयुक्त पुरोगामी आघाडी'च्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज (बुधवार) केले. तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत मोदी सरकारविरोधात अविश्‍वास प्रस्ताव मांडला. लोकसभेच्या...
एप्रिल 09, 2018
सत्ताधारी पक्षाच्या अलीकडील पीछेहाटीमुळे विरोधकही आक्रमक झाले आहेत. या सर्व गोष्टी अंगावर घेण्यापेक्षा संसदेत अविश्‍वास ठरावच चर्चेला येऊ न देणे अधिक सोयीस्कर होते आणि सरकारने तो मार्ग अवलंबून स्वतःची कातडी वाचवली.  संसद हे लोकशाही व्यवस्थेचे सर्वोच्च मंदिर ! त्यामुळेच २०१४ मध्ये या मंदिराच्या...
एप्रिल 05, 2018
नवी दिल्ली: संसदेच्या गेले तेवीस दिवस चाललेल्या कोंडीस कॉंग्रेस जबाबदार आहे आणि त्यामुळे भाजप व भाजप आघाडीतील (एनडीए) घटकपक्ष या 23 दिवसांचा पगार व भत्ते घेणार नाहीत, असे संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी नुकतेच जाहीर केले. मात्र भाजपनेते सुब्रमण्यम स्वामी यांना पक्षाला घरचा आहेर दिला आहे....
मार्च 14, 2018
नवी दिल्ली : काँग्रेसचे नेतृत्व करणाऱ्या सोनिया व राहुल गांधी यांचा लोकशाहीवर विश्‍वासच नाही; सततच्या पराभवातून हताश होऊन काँग्रेस संसद ठप्प पाडत आहे, असा हल्ला भाजपने चढविला. संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी आज पक्षाच्या संसदीय बैठकीत बोलताना संसदेतील गोंधळाला प्रामुख्याने काँग्रेस पक्षच...
फेब्रुवारी 09, 2018
नवी दिल्ली - ""कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची काम करण्याची पद्धत लोकशाहीविरोधात आहे. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात वारंवार अडथळे आणले गेले,'' अशी टीका भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवार) केली....
जानेवारी 22, 2018
"आम आदमी पार्टी'चे दिवस सध्या बरे नाहीत, हेच खरे! राज्यसभेसाठी उमेदवार निवडताना "आप'चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दाखवलेल्या मनमानीनंतर केजरीवाल यांचे निकटवर्ती कुमार विश्‍वास यांनी उभारलेल्या बंडाचा धुरळा खाली बसायच्या आतच आता "आप'च्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याची...
जानेवारी 06, 2018
नवी दिल्ली : संसदेच्या आज संपलेल्या हिवाळी अधिवेशनात तोंडी तलाकला कायद्याने बंदी घालणारे मुस्लिम महिला विवाहाधिकार- 2017 हे बहुचर्चित विधेयक राज्यसभेत मंजूर करवून घेण्यात सरकारला अपयश आले. आता येत्या 29 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनात हे विधेयक सरकार राज्यसभेत पुन्हा मंजुरीसाठी...
जानेवारी 05, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. तसेच आर्थिक वर्ष 2018-19 चे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात घेतले जाणार आहे. अतिरिक्त खर्चाच्या माध्यमातून आर्थिक वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने 1 फेब्रुवारी...
जानेवारी 03, 2018
नवी दिल्ली : ''समाजात तेढ निर्माण करण्यासाठी कट्टर हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएसचे लोक प्रयत्न करत आहेत. या हिंसाचारामागे त्यांचा हात आहे'', असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभेत केला.  कोरेगाव भिमा हिंसाचाराचे राज्यासह इतर ठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत. तसेच राजकीय...
डिसेंबर 31, 2017
पुढील लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत विकासाचा मुद्दा नव्हे; तर राष्ट्रवाद, हिंदुत्व आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाई हे मुद्देच नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असणार आहेत.  सरत्या वर्षातील ठळक राजकीय घडामोडी कुठल्या, असा विचार केला, तर डोळ्यांसमोर नेमके काय येते? आपल्या समोर काही पर्याय...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : राज्यघटना बदलण्याबाबत केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी त्यांच्या वक्तव्यावरून संसदेत माफी मागितली. ते म्हणाले, ''मी देशाचे संविधान, संसद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मनोभावे आदर करतो. संविधान माझ्यासाठी सर्व काही आहे. त्यावर कोणतीही शंका नाही. मी देशाचा नागरिक...
डिसेंबर 28, 2017
नवी दिल्ली : केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी राज्यघटना बदलण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन लोकसभेत आज गोंधळ झाला आणि तीन वेळेस सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. राज्यघटनेवर विश्‍वास नसलेल्या केंद्रीय मंत्र्याला पदावर राहण्याचा अधिकार नाही व त्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी...
नोव्हेंबर 24, 2017
नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन येत्या डिसेंबरला होणार असून, 15 ते 5 जानेवारीपर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. शुक्रवारी झालेल्या कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर संसदीय कामकाम मंत्रालयाने हा कालावधी जाहीर केला. नोटबंदी, जीएसटी आणि रॅफेल करार यांसारख्या मुद्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार असल्याची...
नोव्हेंबर 09, 2017
दृष्टिहीन मुलांबरोबर 90 वा वाढदिवस साजरा नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी आपला 90 वाढदिवस बुधवारी दृष्टिहीन मुलांबरोबर साजरा केला. विविध पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांच्या...