एकूण 38 परिणाम
मे 11, 2019
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपने थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनाच लक्ष्य केले आहे. गेल्या पाच वर्षांतील आपल्या ‘कामगिरी’पासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचाच हेतू त्यामागे आहे, यात शंका नाही. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी पाच...
एप्रिल 26, 2019
अखिल भारतीय "खिलाडी' व सुप्रसिद्ध कुंग फू, तसेच जुजुत्सुतज्ज्ञ श्री अक्षयकुमार ह्यांनी आमचे लाडके दैवत श्रीश्री नमोजी ह्यांची "न भूतो न भविष्यति' छापाची मुलाखत पाहिल्यानंतर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. थोर पुरुषाची बरीचशी लक्षणे आमच्याही ठायी असल्याचा साक्षात्कार होऊन आम्ही आधी लाजून चूर झालो...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : मुख्यमंत्री होईपर्यंत मी स्वतःच माझे कपडे धुवत होतो. नंतर विचार केला, की कुर्त्याची लांबी जास्त आहे. त्यामुळे मला जास्त धुवावे लागत होते आणि बॅगेत जागाही जात होती. याचा विचार करून कुर्त्याची बाही कापली. आता तेच फॅशन म्हणून समोर आले आहे, असे स्पष्टीकरण पंतप्रधान मोदी यांनी दिले.  CM...
एप्रिल 25, 2019
नवी दिल्ली : मला काही येत नाही, जी जबाबदारी मिळाली तेच मी आयुष्य मानले आहे. मला वाटत नाही, मला व्यस्त ठेवण्यासाठी काही करावे लागेल. माझे आयुष्य कोणत्यातरी मिशनमध्येच जाईल, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील निवृत्तीनंतर काय करणार असे विचारले असता दिले. राजकीय संन्यासानंतर काय...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अभिनेता अक्षय कुमार याने मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान मोदींच्या आयुष्यातील अनेक पैलू उलगडले. मोदींनी अक्षयबरोबर दिलखुलास गप्पा मारताना आवडी-निवडीबद्दल सांगितले. शिवाय, आपण उलटे घड्याळ का घालतो या सवयीबद्दलचे एक गुपित...
एप्रिल 24, 2019
नवी दिल्ली : मी खूप तरुण वयात घर सोडले. तरुणपणी सैन्यात जाण्याची इच्छा होती. पंतप्रधान होईन असे कधीच वाटले नव्हते. सामान्य नागरिकांच्या डोक्यात कधीच हा विचार येत नाही. माझी ही कौटुंबिक परिस्थिती आहे, त्यानुसार मला छोटी नोकरी लागली असती तरी आईने गावात गूळ वाटला असता. मी कोणाचा अपमान करत नाही. मला...
फेब्रुवारी 23, 2019
परळी वैजनाथ (बीड) - विवाहसोहळ्यात वऱ्हाडी मंडळींकडून वर-वधुपित्यांना आहेर वा भेट देण्याची पद्धत आहे. या प्रथेचे पालन करीत या विवाहासाठी वऱ्हाडी म्हणून आलेला अभिनेता अक्षयकुमार याने नवदांपत्याला प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत शुक्रवारी केली; तसेच पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यातील...
फेब्रुवारी 22, 2019
परळी (जि. बीड) : विवाह सोहळ्यात वऱ्हाडी मंडळींकडून वर - वधू पित्यांना आहेर वा भेट देण्याची पद्धत आहे. सध्या दुष्काळाने होरपळत असलेल्या वधू पित्यांचा लग्नाचा खर्च वाचावा यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या पुढाकाराने परळीत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होत आहे. या विवाहासाठी वऱ्हाडी म्हणून...
फेब्रुवारी 22, 2019
बीड : गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आज शुक्रवारी (ता. 22) होत असलेल्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चित्रपट अभिनेता अक्षयकुमार परळीत उपस्थित राहणार आहेत. दुष्काळग्रस्त भागातील हिंदू, बौद्ध, मुस्लिम व ख्रिश्चन समाजातील 79 जोडप्यांचा विवाह सायंकाळी सहा...
फेब्रुवारी 21, 2019
अभिनेता अक्षय कुमार यांच्या 'केसरी' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. एका योध्दाची असलेली ही कहाणी आपल्या लोकांच्या हक्कासाठी आणि मायभूमीसाठी लढण्याची प्रेरणा देणारी आहे. येत्या 21 मार्च ला 'केसरी' प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा तीन मिनिटांचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. आपल्या देशासाठी...
नोव्हेंबर 18, 2018
दिवाळीमध्ये प्रदर्शित झालेल्या "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या चित्रपटानं "ठग्ज ऑफ हिंदुस्थान' या चित्रपटाला जोरदार टक्कर दिली आणि रसिकांची दाद मिळवली. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असला, तरी सध्या एकूणच बायोपिक्‍स म्हणजे चरित्रपटांचा ट्रेंड वाढलेला दिसतो. हिंदी किंवा प्रादेशिक चित्रपटांमध्ये...
ऑगस्ट 19, 2018
सोलापूर : सरकारने अपघात रोखण्याकरिता वाहतूक कायदे व नियम करूनही अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. नियम धाब्यावर बसवून जणू काय स्वत:च्या बापाचाच रस्ता असल्यासारखे अनेकजण वाहन चालवितात. वाढते अपघात रोखण्याकरिता आणि वाहनचालकांना स्वंयशिस्त लागावी या उद्देशाने मूळची सोलापूरची असलेल्या सायली...
ऑगस्ट 16, 2018
अभिनयासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान असलेल्या अक्षय कुमारने भारत सरकारसाठी 'स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळा' अशा आशयाच्या जाहिराती करून पुन्हा एकदा समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 'रस्ता सुरक्षा व जागरूकता अभियानाच्या' अंतर्गत शासनाच्या महामार्ग व वाहतूक...
जुलै 15, 2018
सोलापूर : सोरेगाव येथे महापालिकेच्या जागेवर पंतप्रधान आवास योजना राबविण्यासह अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, सयाजी शिंदे व अक्षयकुमार तसेच प्रिसिजनचे यतीन व डॉ सुहासिनी शहा या दांपत्यांना मानपत्र देण्याचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात आले आहेत.  केंद्र शासन पुरस्कृत आवास योजनेंतर्गत...
जुलै 14, 2018
ढिंग : आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमाने 'फाली दिलू' (I killed the competition) असे म्हणत आपला आनंद व्यक्त केला. 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत 51.46 सेकंद अशी वेळ नोंदवत हिमाने  सुवर्णपदकावर नाव कोरले.  ''देश गाढ झोपेत होता, तेव्हा मी जग...
जून 25, 2018
मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार अभिनीत 'गोल्ड' या सिनेनाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. 12 ऑगस्ट 1948 ला स्वतंत्र भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळात पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. इतिहासाच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगावर आधारित हा सिनेमा आहे. देशात अशांतता आणि अराजकता माजली असताना हॉकी टिमसाठी...
मे 26, 2018
सोलापूर : ज्येष्ठ अभिनेते आमीर खान यांना मानपत्र देण्याचा ठराव करतानाच शिवसेना, बसप आणि एमआयएमच्या वतीने मानपत्रासाठी आलेले प्रस्ताव मात्र फेटाळण्यात आले. त्यामध्ये "नाम' संस्थेचे नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, अभिनेता अक्षयकुमार, सयाजी शिंदे, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी आणि दोन संस्थांचा समावेश होता...
मे 07, 2018
नागपूर - पूर्वीच्या काळात देशात शारीरिक साक्षरता अर्थात ‘फिजिकल लिटरसी’वर अधिक भर दिला जात होता. त्यामुळे खेळाडू मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हायचे. अलीकडच्या काळात शिक्षणाला अत्याधिक झुकते माप दिले जात असल्यामुळे खेळाडू तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आहे. भारताला क्रीडा क्षेत्रात जागतिक स्तरावर उंच...
एप्रिल 21, 2018
मुंबई - 'केसरी' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेता अक्षयकुमारला दुखापत झाल्याचे समजते. सातारा जिल्ह्यात वाई येथे हे चित्रीकरण सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटातील क्‍लायमॅक्‍समध्ये ऍक्‍शन सीन शूट करताना त्याला ही दुखापत झाली. त्यानंतर चित्रीकरण थांबविण्यात आले आहे. डॉक्‍टरांनी...
एप्रिल 13, 2018
नाशिक - ग्रामीणप्रमाणेच शहरी भागातील शाळांमध्ये "अस्मिता' योजना राबविण्यात येईल. त्यासाठी नगरविकास आणि आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्यात येईल, असे आज येथे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी जाहीर केले. तसेच सॅनिटरी नॅपिकनची किंमत शून्यापर्यंत आणत असतानाच बचत गटांच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिनच्या...