एकूण 7 परिणाम
जानेवारी 31, 2019
मुंबई : प्रसिद्ध बँकर राणा कपूर यांचा येस बँकेतील व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यकाळ 31 जानेवारी रोजी संपुष्टात आला आहे. आता त्यांच्या जागी अंतरिम व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अजय कुमार यांची निवड करण्यात आली आहे. कुमार 2016 पासून बँकेचे अकार्यकारी...
सप्टेंबर 19, 2018
पुणे - निश्‍चित हमी (गॅरंटेड) व्याजदराने तहहयात पेन्शन देणारी ‘जीवन शांती’ ही नवी पेन्शन योजना भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) नुकतीच सुरू केली आहे. एकरकमी गुंतवणूक करून तहहयात पेन्शनसारखी रक्कम मिळणाऱ्या या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. ‘‘सध्या आयुर्मान वाढत असून,...
जानेवारी 05, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली येत्या 1 फेब्रुवारी अर्थसंकल्प सादर करणार आहे. तसेच आर्थिक वर्ष 2018-19 चे संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारी ते 6 एप्रिलदरम्यान दोन टप्प्यात घेतले जाणार आहे. अतिरिक्त खर्चाच्या माध्यमातून आर्थिक वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने 1 फेब्रुवारी...
ऑगस्ट 07, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- 'निफ्टी'ने काही दिवसांपूर्वी 10 हजार अंशाची पातळी पार केली. त्यानंतर मला खूप लोकांचे फोन आणि इमेल यायला सुरवात झाली. मी 'निफ्टी' 6000 च्या पातळीवर असतांनाच हा निर्देशांक खूप वर जाणार आहे, असे भाकीत 'सकाळ'च्या माध्यमातून आणि गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित '...
ऑगस्ट 07, 2017
बंगळूर : माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील 'कॉंग्निझंट' कंपनीने वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय दिल्यानंतर कंपनीच्या 400 वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे. 'आयटी' क्षेत्रात झपाट्याने होत असलेले बदल आणि अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वाढत्या...
ऑगस्ट 06, 2017
नवी दिल्ली : निती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ राजीवकुमार यांची नियुक्ती झाली आहे. अरविंद पंगारिया यांनी राजीनामा दिल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे. राजीवकुमार यांच्याबरोबरच "एम्स'मधील बालरोगतज्ज्ञ विभागाचे प्रमुख विनोद पॉल यांचीही निती आयोगाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे....
ऑगस्ट 02, 2017
मुंबई : निर्धारित लक्ष्यापेक्षा चलनवाढ नियंत्रणात असल्याने अखेर रिझर्व्ह बँकेने आज रेपो दरात पाव टक्क्याची कपात केली. यामुळे रेपो दर 6 टक्के झाला असून बँकांवर आता कर्जाचा दर कमी करण्याचा दबाव वाढला आहे.  रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची दोन दिवसांची बैठक गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांच्या...