एकूण 60 परिणाम
मे 09, 2019
बॉलिवूडमध्ये चित्रपट सिरिज ‘हाऊसफुल’ ला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आली आहे. याच सिरिजमधील ‘हाऊसफुल 4’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातअक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा डग्गुबत्ती, क्रिती सनॉन, पूजा हेगडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. ज्यात आणखी एक नाव सामिल झाल्याचे...
एप्रिल 28, 2019
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. अक्षयचा 'केसरी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी चालला. आता अक्षय कियारा सोबत करत असलेल्या एका चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे.  हा चित्रपट 2011 ला आलेल्या हॉरर कॉमेडी 'कंचना' या चित्रपटाचा...
एप्रिल 02, 2019
'फूल और काँटे' या चित्रपटातून पदार्पण केलेल्या आणि नंतर बॉलिवूडमध्ये आपल्या खास अभिनयाने चाहत्यांचा लाडका ठरलेला अजय देवगण याचा आज (ता. 2) पन्नासावा वाढदिवस! अॅक्शन हिरो म्हणून नावारूपाला आल्याला अजयने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट केले. लव्हस्टोरी, अॅक्शनपट, कॉमेडी, कौटुंबिक अशा सर्व प्रकारच्या...
मार्च 05, 2019
मुंबई : दिग्दर्शक रोहित शेट्टी पुन्हा एकदा थ्रिलींग आणि अॅक्शनपट आपल्यासमेर आणण्यासाठी सज्ज झालाय. 'सिंबा'च्या ब्लॉकबस्टर यशानंतर आता रोहित शेट्टी आणि खिलाडी अक्षय कुमार एकत्र येऊन 'सूर्यवंशी' हा पोलिसांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंह आणि अजय देवगण हे कॅमिओ...
फेब्रुवारी 21, 2019
अभिनेता अक्षय कुमार यांच्या 'केसरी' चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. एका योध्दाची असलेली ही कहाणी आपल्या लोकांच्या हक्कासाठी आणि मायभूमीसाठी लढण्याची प्रेरणा देणारी आहे. येत्या 21 मार्च ला 'केसरी' प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा तीन मिनिटांचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा आहे. आपल्या देशासाठी...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई : 'टोटल धमाल'चे ट्रेलर गाजवल्यानंतर आता या चित्रपटातील 'मुंगडा' हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. अक्षय कुमारने हे गाणे ट्विट करत शेअर केले आहे. या गाण्यात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या हटके डान्सने सगळ्यांना घायाळ करताना दिसत आहे. तसेच तिच्यासह अजय देवगण ही या गाण्यात दिसत आहे. जुन्या '...
जानेवारी 13, 2019
मुंबई : अभिनेता हृतिक रोशनच्या पडद्यावरील पुनरागमनाची नवी तारीख आता जाहीर झाली आहे. 'सुपर ३०' हा चित्रपट आता २६ जुलै रोजी झळकणार आहे.  गणितज्ज्ञ आणि शिक्षक आनंद कुमार आणि त्यांच्या प्रशिक्षण संस्थेवर आधारित 'सुपर ३०' गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवर्‍यात सापडला होता. या चित्रपटात हृतिक रोशन...
जानेवारी 07, 2019
मुंबई- बॉलिवूडमध्ये या वर्षांत तीन मोठ्या राजकीय नेत्यांवरील बायोपिक प्रदर्शित होत आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आयुष्यावर देखील जीवनपट येत आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’...
नोव्हेंबर 29, 2018
नवी दिल्ली : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित, बहुप्रदर्शित 2.0 चित्रपट आज (गुरुवार) प्रदर्शित झाला. या चित्रपटात रजनीकांत आणि अभिनेता अक्षय कुमारचीही भूमिका आहे. 2.0 हा चित्रपट आज पहाटे चारपासून विविध थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. एस. शंकर यांनी या...
नोव्हेंबर 03, 2018
मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेला 2.0 चा ट्रेलर आज (शनिवार) लाँच झाला आहे. 2.0 ची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. त्यानंतर आज अखेर या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 2.0 हा चित्रपट भारतातील आत्तापर्यंतचा सर्वांत...
ऑक्टोबर 01, 2018
बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार सध्या जैसलमेर येथे सध्या 'हाउसफुल 4' सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आपल्या व्यस्त शेड्यूलमधून विश्रांतीसाठी वेळ काढत सेलेब्रिटी नेहमीच दिसतात. अक्षय कुमारनेही आपला विश्रांतीचा वेळेचा व्हिडीओ आपल्या चाहत्यांशी सोशल मिडीयावरुन शेअर केला आहे. या विश्रांतीच्या वेळेतही...
सप्टेंबर 09, 2018
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमार याचा आज (ता. 9) वाढदिवस आहे. 51 वर्षीय अक्षय कुमारने सिनेसृष्टीतील त्याच्या सुरवातीच्या काळापासून ते आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिलेत. पण केवळ सिनेमा क्षेत्रातच त्याचं नाव आदराने घेतले जात नाही तर याशिवाय महिला सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक कार्यासाठी नेहमी आपला हात आपुलकीनं...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूर पुन्हा एकदा बाबा झाला आहे. मीरा राजपूतने पुत्ररत्नाला जन्म दिला आहे. काल (ता. 5 सप्टेंबर) सायंकाळी 4 वाजता शाहीद आणि मीरा पुन्हा आई-बाबा झाले. मीशा नावाची त्यांना पहिली मुलगी आहे. मिशाच्या जन्मानंतर पुढच्या एका वर्षातच या जोडप्याला दुसऱ्या अपत्याचे वेध लागले...
ऑगस्ट 20, 2018
मुंबई : 'इंग्लिश विंग्लिश' सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या बहिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री सुजाता कुमार यांचं निधन झालं आहे. गेल्या काही काळपासून सुजाता या कॅन्सरशी लढत होत्या. त्यांच्या निधनाची बातमी त्यांची बहीण आणि अभिनेत्री-गायिका सुचित्रा कृष्णमुर्ती यांनी ट्विटर अकाउंटवरुन दिली...
ऑगस्ट 16, 2018
अभिनयासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान असलेल्या अक्षय कुमारने भारत सरकारसाठी 'स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीचे नियम पाळा' अशा आशयाच्या जाहिराती करून पुन्हा एकदा समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. 'रस्ता सुरक्षा व जागरूकता अभियानाच्या' अंतर्गत शासनाच्या महामार्ग व वाहतूक...
जुलै 18, 2018
नवी दिल्ली - फोर्ब्स मासिकाने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत अभिनेता अक्षयकुमार व सलमान खान यांना यंदाही स्थान मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. या यादीत अमेरिकेचा फ्लॉइड मेवेदर (बॉक्‍सर) अव्वलस्थानी आहे.  जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या 100 व्यक्तींची यादी फोर्ब्सने...
जुलै 09, 2018
मुंबई - टी. व्ही. वर 'तारक मेहता का उलटा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतून डॉ. हंसराज हाथी ही भूमिका साकारणारे अभिनेता कवी कुमार आझाद यांचे ह्रद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. त्यांना मीरा रोड येथील वॉकहार्टस् हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथेच...
जून 25, 2018
मुंबई - बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार अभिनीत 'गोल्ड' या सिनेनाचा ट्रेलर नुकताच रिलिज झाला आहे. 12 ऑगस्ट 1948 ला स्वतंत्र भारताने ऑलिम्पिकमध्ये हॉकी या खेळात पहिलं सुवर्णपदक जिंकलं होतं. इतिहासाच्या या महत्त्वपूर्ण प्रसंगावर आधारित हा सिनेमा आहे. देशात अशांतता आणि अराजकता माजली असताना हॉकी टिमसाठी...
जून 20, 2018
सिनेसृष्टीतील तीन बड्या अभिनेत्यांचे सिनेमे नेमके एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. कोणताही बिग बजेट वा बिग बॅनर सिनेमा रिलीज झाला की तो 100 कोटींच्या घरात प्रवेश करावा याचीच ईच्छा त्या सिनेमाची टीम बाळगून असते. गेल्या काही वर्षापासून कवळ 100 कोटीच नव्हे तर त्याच्या दुप्पटही गल्ला कमावताना सिनेमे...
जून 05, 2018
अक्षयकुमारने त्याच्या ‘विनोदी भूमिका करणारा हिरो’ अशा इमेजनंतर सामाजिक भूमिका करणारा, देशाबद्दल सार्थ अभिमान असणारा हिरो अशी इमेज बनवली. त्याच्या ‘टॉयलेट एक प्रेमकथा’, ‘पॅडमॅन’, ‘ओह माय गॉड’ या चित्रपटातून त्याने त्याची इमेज पूर्ण बदलून टाकली. ‘रुस्तम’मधल्या रुस्तम पावरीने त्याला देशभक्त अशी...