एकूण 71 परिणाम
जून 23, 2019
भारताचा वेगवान गोलंदाज महंमद शमी यो-यो टेस्टमध्ये नापास. अफगाणिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी क्रिकेट सामन्यास मुकावे लागले. जून 2019 : शमीची वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकात हॅट्ट्रिक. अटीतटीच्या सामन्यात भारताच्या विजयात निर्णायक योगदान गतवर्षी वर्ल्ड कपचे काउंटडाऊन सुरु झाले होते....
जून 17, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : शिखर धवन पाठोपाठ भारतीय संघाला वेगवान गोलंदाज भुवनेश्‍वर कुमार जखमी होण्याचा फटका बसला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात स्नायूच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करता आली नव्हती. आता तो किमान दोन ते तीन सामने खेळू शकणार नाही, असे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे....
जून 16, 2019
मँचेस्टर : बाबर आझम आणि फखर झमान यांची शतकी भागीदारीने भारतीयांच्या मनात थोडी हुरहूर सुरु असतानाच चायनामन कुलदीप यादवची फिरकी भारताच्या मदतीला आली. त्यानंतर जणू काही सामन्याचे चित्रच बदलले अन् पाकिस्तानचा अर्धा संघ पॅव्हेलियन परतला. गडद हवामानावर भरवसा ठेवून पाकिस्तानी कर्णधार सर्फराज अहमदने...
जून 16, 2019
वर्ल्ड कप 2019 : मँचेस्टर : क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा नेम नसतो पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात एका क्षणी धक्का बसला आणि दुसऱ्या क्षणी फायदाही झाला. भुवनेश्वर कुमार पायाच्या दुखातीमुळे ४.४ षटकांत पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्याच्याऐवजी गोलंदाजीस आलेल्या विजय शंकरने इमाम उल हकला बाद केले. त्याचे...
मे 26, 2019
विश्‍वकरंडक स्पर्धा ही एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम मालिका आहे. बाकी एकदिवसीय क्रिकेटमध्ये फार काही खास सुरू आहे असं मला तरी वाटत नाही. थोडक्‍या शब्दांत सांगायचं झालं, तर विश्‍वकरंडक स्पर्धा म्हणजे क्रिकेटचं ऑलिंपिक आहे! म्हणजे, या स्पर्धेचा फॉरमॅट फार "एक्‍सायटिंग' नाहीये; पण ही स्पर्धा नक्कीच...
मार्च 14, 2019
नवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की ओढावली. विश्‍वकरंडक स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर अखेरच्या मालिकेतला सलग तिसरा आणि अखेरचा सामना भारताने ३६ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका ३-२ अशी...
फेब्रुवारी 13, 2019
कोलंबो - विराट कोहली हा त्याच्या समकालीन खेळाडूंमध्ये सर्वात पुढे असून सर्वकालीन सर्वश्रेष्ठ फलंदाज होण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, अशा शब्दात श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने त्याच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. रन-मशीन म्हणून दबदबा निर्माण करणाऱ्या विराट कोहलीने २०१८ मध्येही धावांचा पाऊस...
जानेवारी 18, 2019
मेलबर्न : मैदानावर डावपेच आखण्यामध्ये महेंद्रसिंह धोनीसारखा तरबेज खेळाडू सध्याच्या क्रिकेटविश्‍वात दुसरा नसावा.. सामन्यातील परिस्थिती, फलंदाजाची मनस्थिती आणि फलंदाज नेमकं काय करायचा प्रयत्न करत आहे, हे धोनी अचूक ओळखतो आणि सहकाऱ्यांना त्यानुसार सल्लेही देतो. This one was called a dead ball... #...
जानेवारी 18, 2019
मेलबर्न : युझवेंद्र चहलला पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. निर्णायक तिसऱ्या सामन्यासाठी त्याला स्थान मिळाले आणि मग त्याने स्वत:ची उपयुक्तता दाखवून दिली.. दहा षटकांमध्ये केवळ 42 धावा देत त्याने सहा गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा डाव 230 धावांमध्येच संपुष्टात आला. त्यामुळे आता...
जानेवारी 18, 2019
मेलबर्नः भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात आज (शुक्रवार) तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना सुरू आहे. सामना सुरू झाल्यानंतर भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर केरी व फिंचला माघारी धाडले. तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना यजमान ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर दुसरा सामना भारताने जिंकला. त्यामुळे...
डिसेंबर 12, 2018
कोल्हापूर - वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बसलटन येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत नितीश हेमंत कुलकर्णी आयर्न मॅनचा किताब पटकवला. त्यांनी ११ तास ४१ मिनीटात ही स्पर्धा पूर्ण करून त्यांनी हे यश मिळवत कोल्हापूरचे नाव सातासमुद्रापार पोहचवले. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बसलटन येथे २ डिसेंबरला आयर्नमॅन स्पर्धा घेण्यात आली...
नोव्हेंबर 24, 2018
सिडनी:  तिसरा ट्वेंटी20 सामना जिंकून मालिकेत 1-1 बरोबरी साधण्याची भारतीय संघाला संधी आहे. ब्रिस्बेनचा सामना अटीतटीचा झाला पण अखेर सरशी यजमान ऑस्ट्रेलियन संघाची झाली. मेलबर्नला झालेल्या दुसर्‍या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगला मारा करून संघाला विजयाची संधी निर्माण करून दिली होती जी पावसाने...
नोव्हेंबर 16, 2018
मुंबई : यंदाच्या प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात आमचा खेळ सामन्यागणिक बहरत आहे. आतापर्यंत झालेल्या आठ सामन्यांत आम्ही सहा विजय मिळविले आहेत. लीगमधील भविष्यातील वाटचालीसाठी हा प्रवास निश्‍चित आशादायी आहे. यापुढे होणाऱ्या प्रत्येक सामन्यात खेळ उंचावून अधिक सामने जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू, अशी...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताने विंडीजवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवित पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 63 धावा केल्या तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावा केल्या.  प्रथम फलंदाजी...
ऑक्टोबर 21, 2018
मेरठ- भारताचा वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. तो यापुढे केवळ "ओएनजीसी'कडून खेळणार आहे. तो म्हणाला की, "मी घाईने नव्हे तर विचार करून हा निर्णय घेतला. मला खूप काही दिलेल्या या खेळाचा निरोप घेण्याची ही योग्य वेळ आहे. माझे स्वप्न साकारण्याची संधी...
ऑक्टोबर 20, 2018
ओडेन्स : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतला डेन्मार्क ओपनच्या उपांत्य फेरीत जपानच्या केंटो मोमोटाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. यामुळे त्याची या स्पर्धेतील घोडदौड संपुष्टात आली.  उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतला मोमोटाकडून 16-21, 12-21 अशा सरळ सेटमध्ये पराभव स्वीकारावा लागला. जागतिक...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई : वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला असून, कर्णधारपदी विराट कोहलीचे पुनरागमन झाले. इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरलेल्या शिखर धवनला वगळण्यात आले असून, पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल या नवोदितांवर भिस्त ठेवण्यात आली आहे. केएल राहुल हा आता प्रमुख...
सप्टेंबर 16, 2018
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी फलंदाजांना दर्जेदार सराव मिळावा म्हणून "बीसीसीआय'ने "अ' संघातील पाच गोलंदाजांना धाडले आहे. मध्य प्रदेशचा आवेश खान, कर्नाटकचा एम. प्रसिध कृष्णा, पंजाबचा सिद्धार्थ कौल असे तीन वेगवान गोलंदाज, डावखुरा फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम, लेगस्पिनर मयांक...
ऑगस्ट 24, 2018
मुंबई : आशियाई क्रीडा कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्यात आलेल्या अपयशाचे दूरगामी परिणाम होतील, असा इशारा भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार अनुप कुमारने दिला.  आपण हरलो यावर अजूनही माझा विश्‍वासच बसत नाही. खरोखरच हे घडले हे स्वीकारण्यास काहीसा वेळ जावा लागेल. या पराभवाचे नक्कीच दूरगामी परिणाम होतील...
जुलै 14, 2018
ढिंग : आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमाने 'फाली दिलू' (I killed the competition) असे म्हणत आपला आनंद व्यक्त केला. 20 वर्षांखालील जागतिक ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत 51.46 सेकंद अशी वेळ नोंदवत हिमाने  सुवर्णपदकावर नाव कोरले.  ''देश गाढ झोपेत होता, तेव्हा मी जग...