एकूण 32 परिणाम
जून 26, 2019
नवरा नसतानाही पत्नी होऊ शकते गरोदर...उत्तराखंडमध्ये झालेल्या अपघातात शिक्षणमंत्र्यांचा मुलगा ठार...अनिल अंबानींना 7,000 कोटींचे कंत्राट...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... वाहनावर 'पोलिस'पाटी असल्यास होणार कारवाई "बाप-लेकीच्या...
मे 31, 2019
देशात आज घडल्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी...मोदी सरकारच्या मंत्र्यांना झाले खातेवाटप...राजकीय, क्रीडा, देश तसेच राज्य स्तरावरील बातम्या आहेत आमच्याकडे...वाचायच्यात तुम्हाला तर ते आहे आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - "अमित शहांचं पुढचं लक्ष्य ठरलंय.. काश्‍मीर! - ...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना काँग्रेसने पक्षाने लोकसभेची दुसरी यादी जाहीर केली. यातमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 5 आणि उत्तर प्रदेशातील 16 अशी एकूण 21 उमेदवारांची यादी जाहीर केली. यात प्रामुख्याने नाव घेता येईल ते...
फेब्रुवारी 28, 2019
मुंबई : राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे या पदावर आता मुंबई पोलिस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांना बढती देण्यात आली. तसेच मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची नियुक्ती करण्यात आली. जयस्वाल यांची महासंचालकपदी...
फेब्रुवारी 15, 2019
मुंबई - युतीच्या चर्चेवरून भाजप व शिवसेनेचे शहकाटशहाचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती व्हावी यासाठी भाजप व शिवसेनेकडून ‘माइंडगेम’ सुरू आहे. शिवसेनेने मुख्यमंत्रिपद हवे असल्याची मागणी केली आहे, तर भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास नकार दिला.  गेल्या...
जानेवारी 24, 2019
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू असून, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने आज काही महत्त्वाच्या पदांवरील नियुक्‍त्या जाहीर केल्या. INC COMMUNIQUE Appointment of various office-bearers of various committees for Maharashtra Pradesh Congress Committee. (1/3) pic...
ऑक्टोबर 24, 2018
मुंबई - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आईने केलेल्या संस्काराची शिदोरीच गेल्या 50 वर्षांतील राजकारणात उपयुक्‍त ठरली, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या पत्रकार संदीप काळे संपादित "मु. पो. आई' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात...
सप्टेंबर 18, 2018
लातूर - ‘सेक्‍युलॅरिझम आणि लोकशाही हे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचे मुख्य खांब आहेत. ते खांबच उखडून टाकण्याचा प्रयत्न सध्या देशात सुरू आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची चर्चा जोरजोरात केली जात आहे. ज्या क्षणाला किंवा ज्या दिवशी हिंदू राष्ट्र जन्माला येईल, त्या क्षणापासून वर्षभरातच आपल्या देशाच्या...
सप्टेंबर 07, 2018
मुंबई - लीलावती रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आलेले ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना न्यूमोनिया झाल्याची माहिती त्यांच्या पत्नी सायरा बानू यांनी दिली. दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. देव करो आणि आम्ही रुग्णालयातून लवकरच घरी जाऊ, अशी प्रार्थना त्यांनी केली. त्या म्हणाल्या, की "आम्ही...
मे 31, 2018
मुंबई - राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) पुण्यातील रोहितकुमार राजपूत याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, मुलींमधून रोहिणी नऱ्हे हिने प्रथम क्रमांक मिळवला. या दोघांचीही उप जिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे.  राज्य सरकारने 2017 मध्ये उप जिल्हाधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त, उप पोलिस अधीक्षक...
मार्च 16, 2018
नारायण राणे पहिल्यांदाच संसदेत; रहाटकरांच्या माघारीने चुरस टळली मुंबई - भाजपच्या विजया रहाटकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राज्यातील सहाजण बिनविरोध निवडून आले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचाही यात समावेश असून, ते पहिल्यांदाच संसदेत जात आहेत. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातील सहा...
मार्च 13, 2018
मुंबई - राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत असून, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी प्रत्येकी एका जागेवर उमेदवार दिला आहे. भाजपने मात्र तीन जागांसाठी चौथा उमेदवार महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे सध्यातरी एका उमेदवाराचे भवितव्य धोक्‍यात...
मार्च 12, 2018
मुंबई : काँग्रेसकडून राज्यसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी आज (सोमवार) उमेदवारी अर्ज दाखल केला. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक...
मार्च 09, 2018
मुंबई - महिला व किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणारी ‘अस्मिता’ ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना आहे. या योजनेतून मासिक पाळी, सॅनिटरी पॅडसारख्या बाबींसंदर्भात महिलांमधील संकोच कमी होऊन त्यांच्यातील आत्मविश्‍वास व आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल, असा विश्‍वास...
जानेवारी 08, 2018
बेळगाव - उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून अलोक कुमार यांनी आज पदभार स्वीकारला. गेल्या महिन्यात डॉ. रामचंद्र राव यांची बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते.  जिल्हा पोलिस मुख्यालयातील पटांगणावर अलोक कुमार यांनी पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर ओळख परेड झाली. अलोक कुमार यांनी आय...
जानेवारी 08, 2018
बेळगाव - भारतीय घटनेबाबत केलेल्या वक्तव्याच्या विरोधात केंद्रिय कौशल्य विकास मंत्री अनंतकुमार हेगडे यांना "काळे झेंडे' दाखवून आज (ता. 8) बेळगावात निदर्शने केली. मंत्र्याची मोटार अडवण्याचा प्रयत्न झाला. पण, पोलिसांनी मध्यस्थी करून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे काहीकाळ चन्नम्मा चौकामध्ये तणाव...
डिसेंबर 13, 2017
‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाच्या उत्पादन खर्चाशिवाय ५० टक्के नफा देण्याचे आश्‍वासन दिले होते. साडेतीन वर्षे झाली, कुठे गेला हमीभाव? कुठे गेला नफा,’’ असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी मंगळवारी उपस्थित केला. खोटी आश्‍वासने देऊन भाजपने महाराष्ट्राच्याच नव्हे, तर...
डिसेंबर 09, 2017
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात (आरएसएस) सर्वांना एकजूट होण्याची गरज आहे. या देशात फक्त आंबेडकरवादी आणि डावे संघर्ष करीत आहेत. आरएसएस मुर्दाबाद बोलण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असे मत जेएनयूमधील विद्यार्थी नेते कन्हैया कुमारने व्यक्त केले. कन्हैया म्हणाला, की भारत सिव्हिल वॉरकडे चालला आहे...
नोव्हेंबर 14, 2017
हॅलो लिटिल चॅम्प्स...  मी अक्षयकुमार... तुम्ही सारे मला ओळखता ते ऍक्‍शनकुमार, अक्की, खिलाडी नं. वन अशा अनेक वेगवेगळ्या नावांनी; पण माझं खरं नाव आहे राजीव भाटिया. तुमच्यासारखाच एक साधासुधा मुलगा होतो मी... पण एक सामान्य राजीव भाटिया सुपरस्टार अक्षयकुमार होऊ शकला तो तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे आणि...
नोव्हेंबर 06, 2017
मुंबई : अहमदनगर जिल्ह्यात असलेले पवित्रपावन देवस्थान आणि जगातील सर्व पर्यटकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी देवस्थानात भाविकांची लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे महाराष्ट्रातील सर्वांत जास्त भाविकांची गर्दी येथेच दर्शना करिता होत असते. संस्थानच्या दालनात अंघोळ आणि शौचालयासाठी...