एकूण 1 परिणाम
जून 28, 2017
देवाच्या भेटीसाठी यात्रेला निघाले. मस्त प्रवास झाला. पण परतीच्या मार्गावर बोगी स्थानकाच्या बाहेर ठेवण्यात आली. ती रात्र फारच भीतिदायक होती. दुसऱ्या दिवशी बोगी पुन्हा गाडीला जोडण्यासाठी पैसाच पावला. आमचं लग्न होऊन दीड वर्ष झालं होतं. आई, मावशी, पत्नी आणि मी असे चौघेजण काशीयात्रेला निघालो. आमची ही...