एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. पदार्पणाच्या कसोटीत शंभरपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजचा फलंदाज...
डिसेंबर 04, 2017
मुंबई - रणजी क्रिकेटमध्ये शतकांवर शतके करत असलेल्या मुंबईच्या पृथ्वी शॉची १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक स्पर्धेत भारताच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा न्यूझीलंडमध्ये १३ जानेवारीपासून सुरू होत आहे. पंजाबचा शुभम गिल उपकर्णधार आहे. पृथ्वी आणि  शुभम हे दोघेही नुकत्याच झालेल्या १९...
ऑक्टोबर 18, 2017
क्रिकेटमध्ये पंच आणि यष्टिरक्षक या दोघांचे काम हा "थॅंकलेस जॉब' मानला जातो. यात निवड समितीचाही समावेश करावा लागेल. संघ जिंकल्यास त्याचे श्रेय निवड समिती सदस्यांना क्वचितच मिळते. उलट "फ्लॉप' ठरणाऱ्या एखाद्या "स्टार'ला काढले तरी गदारोळ माजतो. त्यातही ज्युनियर निवड समिती तर कुणाच्याच गावी नसते....
सप्टेंबर 26, 2017
लखनौ - मुंबईचा पृथ्वी शॉ आणि दिनेश कार्तिक यांच्या शतकी खेळीच्या जोरावर दुलीप करंडक अंतिम फेरीच्या लढतीत सोमवारी पहिल्या दिवशी इंडिया रेड संघाने ५ बाद ३१७ धावांची मजल मारली. खेळ थांबला तेव्हा ईशान जग्गी ९ धावांवर खेळत होता.  प्रथम फलंदाजी करताना इंडिया रेडची सुरवात निराशाजनक झाली. अखिल हेरवाडकर आणि...
डिसेंबर 29, 2016
तमिळनाडूविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी संधी मुंबई - सचिन तेंडुलकरची गुणवत्ता ज्याच्यामध्ये पाहिली जाते, ज्याने शालेय क्रिकेटमध्ये तीन वर्षांपूर्वी 546 धावांची विश्वविक्रमी खेळी केली होती, त्या 17 वर्षीय पृथ्वी शॉची मुंबई संघात रणजी करंडक उपांत्य सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. यंदाच्या...