एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
फेब्रुवारी 05, 2018
"पृथ्वी सेने'ने भारतीय क्रिकेटच्या वर्चस्वाचे वर्तुळ दिमाखदारपणे पूर्ण केले. "विराट सेने'ने भले दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका गमावली असली, तरी त्यातील आपले अव्वल स्थान कायम ठेवले. त्यानंतर न्यूझीलंडमध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या युवकांनी 19 वर्षांखालील विश्‍वकरंडक जिंकला आणि लहानांपासून...
जानेवारी 15, 2018
बेओव्हल, तौरांगा (न्यूझीलंड) - भारतीय कर्णधार पृथ्वी शॉ याने नाणेफेक जिंकल्यापासून जणू ऑस्ट्रेलियाचा प्रतिकार सुरू झाला तो शेवटपर्यंत संपला नाही. राहुल द्रविडचे मार्गदर्शन लाभणाऱ्या भारतीय संघाने कांगारूंना १०० धावांनी पराजित केले आणि या स्पर्धेतील विजेतेपदाचे आपण प्रबळ दावेदार आहोत, हेच जणू...
जानेवारी 14, 2018
वेलिंग्टन - न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या 19 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ याची खेळण्याची शैली पाहून समालोचकांनी थेट त्याचे 'दॅट इज तेंडुलकर' असे नामकरण केले. पृथ्वी शॉ याने या सामन्यात 94 धावांची खेळी केली. 19 वर्षांखालील विश्वकरंडक स्पर्धेत मुंबईकर असलेला पृथ्वी शॉ भारताचा...
डिसेंबर 29, 2016
तमिळनाडूविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी संधी मुंबई - सचिन तेंडुलकरची गुणवत्ता ज्याच्यामध्ये पाहिली जाते, ज्याने शालेय क्रिकेटमध्ये तीन वर्षांपूर्वी 546 धावांची विश्वविक्रमी खेळी केली होती, त्या 17 वर्षीय पृथ्वी शॉची मुंबई संघात रणजी करंडक उपांत्य सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. यंदाच्या...