एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 22, 2018
मुंबई - देशांतर्गत स्पर्धेतील मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर कायमच राहिला. विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत मुंबईला बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी महाराष्ट्रविरुद्ध हार पत्करावी लागली. देशांतर्गत स्पर्धेतील स्टार; तसेच विश्‍वकरंडक कुमार विजेत्या संघाचा कर्णधार संघात असूनही मुंबईला सव्वादोनशेही धावा...
फेब्रुवारी 11, 2018
पृथ्वी शॉनं नेतृत्व केलेल्या क्रिकेट संघानं १९ वर्षांखालच्या गटातला विश्‍वकरंडक जिंकून नवा अध्याय सुरू केला. पृथ्वीची कहाणी प्रेरक आहेच; पण संघातल्या प्रत्येकाचीच कहाणी एखाद्या चित्रपटात शोभावी अशी. प्रशिक्षक राहुल द्रविडनं या हिऱ्यांना पैलू पाडले आणि या संघानं लखलखतं यश मिळवलं. या संघातले हे...
ऑक्टोबर 18, 2017
क्रिकेटमध्ये पंच आणि यष्टिरक्षक या दोघांचे काम हा "थॅंकलेस जॉब' मानला जातो. यात निवड समितीचाही समावेश करावा लागेल. संघ जिंकल्यास त्याचे श्रेय निवड समिती सदस्यांना क्वचितच मिळते. उलट "फ्लॉप' ठरणाऱ्या एखाद्या "स्टार'ला काढले तरी गदारोळ माजतो. त्यातही ज्युनियर निवड समिती तर कुणाच्याच गावी नसते....
जानेवारी 06, 2017
मुंबई - सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर अशा विक्रमादित्य फलंदाजांच्या मुंबईत आता आणखी एका "वंडरबॉय'चा उदय झाला आहे. शालेय क्रिकेटमध्ये पाचशे धावांचा विक्रम करणाऱ्या पृथ्वी शॉने रणजी पदार्पणात शतक झळकावले. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने 120 धावांची शतकी खेळी केली. त्याच्याच खेळीने मुंबईने तमिळनाडूचा...
डिसेंबर 29, 2016
तमिळनाडूविरुद्धच्या उपांत्य सामन्यासाठी संधी मुंबई - सचिन तेंडुलकरची गुणवत्ता ज्याच्यामध्ये पाहिली जाते, ज्याने शालेय क्रिकेटमध्ये तीन वर्षांपूर्वी 546 धावांची विश्वविक्रमी खेळी केली होती, त्या 17 वर्षीय पृथ्वी शॉची मुंबई संघात रणजी करंडक उपांत्य सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. यंदाच्या...