एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 05, 2018
राजकोट : इंग्लंड असो की भारत, विराट कोहली आपल्या बॅटमधून अविरत धावांचा पाऊस पाडत आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने कसोटी कारकिर्दीतील 24 वे शतक झळकावले. विराट कोहलीचे शतक आणि यष्टीरक्षक रिषभ पंतच्या वेगवान 92 धावंच्या जोरावर भारताने दुसऱ्याच दिवशी...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. पदार्पणाच्या कसोटीत शंभरपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजचा फलंदाज...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट - वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो भारताचा 15 वा खेळाडू ठरला आहे. 
जानेवारी 30, 2018
नवी दिल्ली - एकोणीस वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध मिळविलेल्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या शुभमान गिलने अनेक विक्रम मोडीत काढले. या कामगिरीबद्दल त्याच्या वडीलांनी त्याचे कौतुक केले आहे. भारताने आज (मंगळवार) झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तानचा 203 धावांनी पराभव...
जानेवारी 15, 2018
बेओव्हल, तौरांगा (न्यूझीलंड) - भारतीय कर्णधार पृथ्वी शॉ याने नाणेफेक जिंकल्यापासून जणू ऑस्ट्रेलियाचा प्रतिकार सुरू झाला तो शेवटपर्यंत संपला नाही. राहुल द्रविडचे मार्गदर्शन लाभणाऱ्या भारतीय संघाने कांगारूंना १०० धावांनी पराजित केले आणि या स्पर्धेतील विजेतेपदाचे आपण प्रबळ दावेदार आहोत, हेच जणू...
ऑक्टोबर 18, 2017
क्रिकेटमध्ये पंच आणि यष्टिरक्षक या दोघांचे काम हा "थॅंकलेस जॉब' मानला जातो. यात निवड समितीचाही समावेश करावा लागेल. संघ जिंकल्यास त्याचे श्रेय निवड समिती सदस्यांना क्वचितच मिळते. उलट "फ्लॉप' ठरणाऱ्या एखाद्या "स्टार'ला काढले तरी गदारोळ माजतो. त्यातही ज्युनियर निवड समिती तर कुणाच्याच गावी नसते....