एकूण 27 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
विशाखापट्टणम : दक्षिण आफ्रिकेवरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातही रोहित शर्माचा धडाका कायम राहिला. त्याने दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले आहे. त्याच्या अशा खेळीमुळे त्याने सध्या तरी कसोटी संघात सलामीवीर म्हणून प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक फलंदाजाचा पत्ता कट केला आहे.  INDvsSA :...
ऑक्टोबर 03, 2019
विशाखापट्टणम : कर्नाटकचा सलामीवीर असणाऱ्या मयांक अगरवालने आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार आणि संयमी द्विशतक झळकाविले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने आज उपहारापूर्वी शतक झळकाविले आणि त्यानंतर त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करत द्विशतक ठोकले.   INDvsSA : अनेक विक्रम मोडणारी रोहित-मयांकची त्रिशतकी भागीदारी...
ऑगस्ट 30, 2019
नवी दिल्ली : जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ यांच्याविरुद्ध होणाऱ्या उत्तेजक सेवन चाचणी प्रक्रियेला क्लिनचिट दिली आहे. पृथ्वीचे प्रकरण व्यवस्थितपणे न हाताळल्यामुळे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेतर्फे (नाडा) वाडा या प्रकरणाचा पुनर्आढावा घेणार होती. त्यानुसार...
ऑगस्ट 02, 2019
नवी दिल्ली - पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याचा अहवाल भारतीय क्रिकेट मंडळास मेच्या सुरवातीसच मिळाला होता. पण, पृथ्वी शॉला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्याचे ठरल्यामुळे तो केवळ आयपीएलच नव्हे, तर मुंबई ट्‌वेंटी-20 लीगही खेळला असल्याचे सांगितले जात आहे.  भारतीय क्रिकेट मंडळाने 2013 पासून अडीचशे...
ऑगस्ट 01, 2019
नवी दिल्ली : पृथ्वी शॉ उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याचा अहवाल भारतीय क्रिकेट मंडळास मेच्या सुरुवातीसच मिळाला होता. पण पृथ्वी शॉला त्याची बाजू मांडण्याची संधी देण्याचे ठरल्यामुळे तो केवळ आयपीएलच नव्हे, तर मुंबई ट्‌वेंटी-20 लीगही खेळला असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने 2013 पासून...
जुलै 31, 2019
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ उत्तेजक चाचणीत दोषी ठरलेल्या खेळाडूंवर बंदीची औपचारिकताच पार पाडत असल्याचे पृथ्वी शॉवरील बंदीच्या प्रकरणातून पुन्हा दिसल्याचेच मानले जात आहे. दोन मोसमापूर्वी युसुफ पठाण बंदीच्या कालावधीत दोन रणजी लढती खेळला होता, तर आता पृथ्वी शॉ बंदीच्या कालावधीत आयपीएल खेळला...
जुलै 31, 2019
मुंबई : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने खोकल्यावर उपचार म्हणून घेतलेल्या औषधात उत्तेजकचा अंश सापडला आणि तो दोषी ठरला हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि मुंबईच नव्हे तर भारतीय क्रिकेटमध्येही खळबळ उडाली. यावर लोकप्रिय समालोचक हर्षा भोगले यांनी पृथ्वीला काळजीपूर्वक हाताळून त्याला योग्य मार्ग दाखवावा असा...
जुलै 31, 2019
क्रिकेट आणि उत्तेजक चाचणी याचा तसा फारसा जवळचा संबंध नाही. पण, त्यानंतरही उत्तेजक सेवन प्रकरणात अडकणारा पृथ्वी शॉ हा पहिला क्रिकेटपटू नाही. यापूर्वी शेन वॉर्न, स्टिफन फ्लेमिंग या स्टार खेळाडूंवर या प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. अन्य भारतीय खेळाडू देखील यात अडकले आहेत.  कोण आहेत हे खेळाडू :  युसूफ...
जुलै 31, 2019
मुंबई : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉवर उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळल्याने त्याच्यावर बीसीसीआयने आठ महिन्यांची बंदी घातली आहे. मात्र, या साऱ्या प्रकरणात निवड समितीचा खोटेपणा समोर आला आहे.  वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी संघ निवडताना प्रसाद यांनी पृथ्वीच्या मांडीला दुखापत झाली असल्याचे सांगितले होते....
जुलै 30, 2019
मुंबई : कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक करणारा त्या अगोदर 19 वर्षांखालील विश्वकरंडक जिंकून देणारा मुंबईचा हरहुन्नरी क्रिकेपटू उत्तेजक चाचणीत सापडला असून त्याच्यावर आठ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. खोकला झाल्यामुळे घेतलेल्या औषधात बंदी असलेले उत्तेजक द्रव्य असल्याचे शॉवरची मोठी कारवाई टळली...
जुलै 01, 2019
वर्ल्ड कप 2019 : मयांक अगरवालचे नशीब खरंच विचित्र आहे. त्याला दरवेळी कोणत्या ना कोणत्या खेळाडूला दुखापत झाल्यावरच संघाची दारं उघडतात. कसोटी क्रिकेटमध्येही त्याने पृथ्वी शॉला दुखापत झाल्यावर संघात स्थान मिळवले होते. आता विश्वकरंडकात पदार्पण करण्याची संधी दारं ठोठावतं आहे. विजय शंकरला दुखापत...
नोव्हेंबर 30, 2018
सिडनी : भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉला शुक्रवारी सकाळी सराव सामन्यात दुखापत झाल्याने त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या सराव सामन्यात पृथ्वी शॉ डीप मि़ड विकेटला  क्षेत्ररक्षण करत होता. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर मॅक्स ब्रायन्ट...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई- नुकतेच भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलेल्या पृथ्वी शॉला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून धमक्या येत असल्याचा आरोप बिहारमधील काँग्रेसचे खासदार अखिलेश प्रसाद सिंह यांनी केला आहे. वेस्ट विंडीजविरुद्ध पहिल्या कसोटीत शतकी खेळी केल्यानंतर, दुसऱ्या सामन्यातही पृथ्वीने झुंजार अर्धशतक झळकावलं....
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट : वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. पदार्पणाच्या कसोटीत शंभरपेक्षा कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो क्रिकेटविश्वातील अवघा तिसरा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी वेस्ट इंडीजचा फलंदाज...
ऑक्टोबर 04, 2018
राजकोट - वयाच्या 18 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉने आपल्या आक्रमक शैलीने पहिल्याच सामन्यात 99 चेंडूंमध्ये शतक झळकावण्याची किमया केली. कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा तो भारताचा 15 वा खेळाडू ठरला आहे. 
ऑक्टोबर 03, 2018
मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला उद्यापासून सुरवात होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी भारताचा 12 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात मुंबईकर पृथ्वी शॉचा समावेश करण्यात आला आहे. या संघात लोकेश राहुलच्या जोडीने सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ मैदानात उतरण्याची...
सप्टेंबर 04, 2018
साउदम्पटन - भारताचा नवोदित खेळाडू पृथ्वी शॉने इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यांच्या संघात स्थान मिळवले. आता तो त्याची पहिली कसोटी खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  भारतीय संघाचे 19 वर्षाखालील विश्वकरंडकात नेतृत्व करणारा पृथ्वी शॉ आणि नवोदित हनुमा विहारी यांची अखेरच्या दोन कसोटी...
मे 04, 2018
मुंबई - आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळणारा मुंबईचा फलंदाज पृथ्वी शॉच्या कामगिरीने ऑस्ट्रेलियाच्या मार्क वॉ याला प्रभावित केले आहे. त्यांची फलंदाजी बघितल्यावर आपल्याला त्याचे तंत्र अगदी सचिन तेंडुलकरसारखे असल्याचे जाणवले, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली आहे. कुठल्याही गोलंदाजीवर तितक्‍...
एप्रिल 28, 2018
दिल्ली : नवा कर्णधार श्रेयस अय्यर आणि पृथ्वी शॉ या मुंबईकर जोडीच्या खेळीने आयपीएलमध्ये शुक्रवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सने दुसऱ्यांदा विजयाचा चेहरा पाहिला. त्यांनी कोलकता नाईट रायडर्सचा 55 धावांनी पराभव केला.  स्पर्धेत प्रथमच लय गवसलेल्या दिल्लीने 20 षटकांत 4 बाद 219 धावा केल्या. कोलकत्याचा डाव 9 बाद...
फेब्रुवारी 22, 2018
मुंबई - देशांतर्गत स्पर्धेतील मुंबईचा विजेतेपदाचा दुष्काळ अखेर कायमच राहिला. विजय हजारे एकदिवसीय स्पर्धेत मुंबईला बुधवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी महाराष्ट्रविरुद्ध हार पत्करावी लागली. देशांतर्गत स्पर्धेतील स्टार; तसेच विश्‍वकरंडक कुमार विजेत्या संघाचा कर्णधार संघात असूनही मुंबईला सव्वादोनशेही धावा...