एकूण 5 परिणाम
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या...
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
मार्च 31, 2019
पुणे : 'मोदी सरकार हटाव, देश बचाव', अशी घोषणाबाजी करत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे पुण्यात निवडणूक प्रचारास प्रारंभ झाला. उमेदवार निश्चित झालेला नसला, तरी आघाडीच्यावतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेऊन  आघाडीने प्रचाराचा नारळ वाढविला. यावेळी...
मार्च 28, 2019
पुणे : ''मोदी सरकार दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देणार होते. मात्र नोटाबंदी आणि GST मुळे 4 कोटी 70 लाखाने रोजगार घटला. त्यामुळे 10 कोटी रोजगार देण्याच्या आश्वासनाचे काय झाले?'',असा सवाल काँग्रेस युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद्र यादव यांनी गुरुवारी उपस्थित केला.   काँग्रेस आणि राष्ट्रवादी...
मार्च 15, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा मतदारसंघांसाठी पाच युवा चेहऱ्यांना प्राधान्य देत उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मावळमधून अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांना संधी मिळाली, तर शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे, नाशिकसाठी समीर भुजबळ, दिंडोरीमध्ये धनराज महाले, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी...