एकूण 6 परिणाम
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...
मार्च 16, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...
मार्च 16, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये रखडलेल्या जागांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच, इतर छोट्या पक्षांनी दबावतंत्र वापरत चर्चेचा रतीब घातला. काहींच्या हाती लागले, तर काहींना प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवसेना-भाजपची युती झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जागा वाटपाचा कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. या चार...
मार्च 15, 2019
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा मतदारसंघांसाठी पाच युवा चेहऱ्यांना प्राधान्य देत उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मावळमधून अपेक्षेप्रमाणे पार्थ पवार यांना संधी मिळाली, तर शिरूरमध्ये डॉ. अमोल कोल्हे, नाशिकसाठी समीर भुजबळ, दिंडोरीमध्ये धनराज महाले, तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी...
मार्च 14, 2019
पनवेल - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यादीनुसार मावळ मतदारसंघात योग्य वेळी उमेदवार जाहीर करू, अशी माहिती पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी...
डिसेंबर 27, 2018
बारामती - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत साशंकता असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.  बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याची अजूनही शंका वाटते. त्याचे कारण...