एकूण 62 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
निवडणुकीनंतर आदिती तटकरेंना धक्का? अलिबाग : आघाडीच्या धोरणानुसार रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. परंतु त्यानंतरही त्या या पदावर कायम असून विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे त्यांच्या जय-पराजयानंतर अध्यक्षपदावर कोण राहणार, याबाबतची चर्चा...
ऑक्टोबर 10, 2019
अलिबाग (बातमीदार) : रस्त्यांची झालेली बिकट अवस्था, पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेली पायपीट आदींमुळे शिवसेनेचे अलिबाग मतदार संघातील उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरोधात नागरिकांमध्ये आक्रोश आहे. त्याचा मोठा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्‍यता आहे. दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी या थळ जिल्हा...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : अर्ज दाखल करताना नाराज गटांनी केलेल्या बंडखोरीने रायगड जिल्ह्यातील राजकारण खदखदू लागलंय. भाजप, शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी केलेली घाई आता इच्छुकांच्या अंगलट येताना दिसते आहे. युतीमध्ये भविष्य आहे, या स्वप्नविलासात रमून पक्षप्रवेश करणाऱ्या इच्छुकांचे परतीचे मार्ग आता बंद झाल्याने...
ऑक्टोबर 02, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्षाने उत्तर विधानसभा मतदारसंघात एन. डी. बापू लाड यांना, तर शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघात भारत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षासह कष्टकरी जनतेचे पाठबळ लाभणार आहे, असा विश्‍वास माजी आमदार संपतबापू पवार-...
सप्टेंबर 29, 2019
सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार अखेर आज (ऱविवार) ठरला. उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांना सर्वानुमते उमदेवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन पण...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : शिवसेना-भाजप युतीचे निश्‍चित झाले, असे सांगितले जात असले तरी युतीची कळ या वेळी कोकणातून फिरणार, असे वातावरण आहे. भाजपप्रवेशाची घोषणा स्वतः नारायण राणे यांनीच केली. पाठोपाठ ‘नाणार रिफायनरी’चा फेरविचार करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. भाजपकडून शिवसेनेच्या जखमेवर हे मीठ...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई, नाशिक - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यास अवघ्या काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे जागावाटप निश्‍चित झाले आहे. मात्र, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचे घोडे अद्याप कायम असल्याने युतीबाबतचा संभ्रम कायम आहे. ‘‘...
सप्टेंबर 14, 2019
पुणे : सत्ताधारी भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी आता तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. त्याचपार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत 16 संघटनांची एकत्र महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरणार आहे.  लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजपला...
सप्टेंबर 14, 2019
झपाट्याने झालेल्या नागरीकरणाने राज्याच्या राजकारणात शहरी मतेच निर्णायक होताहेत. त्यांच्या प्रश्‍नांना हात घालणे, ते सोडवण्यावर भर देणाऱ्याकडेच सत्तेच्या चाव्या अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मुंबईचे अनभिषिक्‍त सम्राट स. का. पाटील, त्यांचा सनसनाटी पराभव करून जायंट किलर बनलेले जॉर्ज फर्नांडिस,...
ऑगस्ट 27, 2019
पाली : सुधागड तालुक्‍यात पाली ग्रामपंचायतीची मासिक सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या सभेवर अपक्ष उपसरपंचासह ११ सदस्यांनी बहिष्कार टाकला. गेल्या आठवड्यात अपक्ष सरपंच गणेश बाळके यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करीत लाल बावटा खांद्यावर घेतला आहे. परिणामी अपक्षांनी अवघ्या काही महिन्यांत...
ऑगस्ट 19, 2019
पाली : सुधागड तालुक्‍यातील सर्वांत मोठी आणि प्रतिष्ठेची मानल्या जाणाऱ्या पाली ग्रामपंचायतीचे सरपंच गणेश बाळके यांनी शेकापमध्ये प्रवेश केला आहे. ते अपक्ष होते.  पाली ग्रामपंचायतीवर अपक्षांची सत्ता आहे; मात्र आता गणेश बाळके यांनी त्यांची सात सोडून शेकापमध्ये प्रवेश केला आहे. शेकाप आमदार धैर्यशील...
ऑगस्ट 17, 2019
मुंबई : कर्जत तालुक्‍यात पुराच्या पाण्यामुळे रस्त्यांचे आणि पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नळपाणी योजनादेखील नादुरुस्त झाल्या असून रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी कर्जत तालुक्‍यातील त्या सर्व पूरग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान, त्या सर्व कामांची तत्काळ दुरुस्ती...
ऑगस्ट 07, 2019
मुंबई : शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना, अलिबागधील प्रशांत नाईक मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबागमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा निर्णय नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला.  गेल्या काही वर्षांपासून अलिबागमधील...
ऑगस्ट 01, 2019
रोहा : शेतकरी कामगार पक्षाचा 72 वा वर्धापनदिन मेळावा शुक्रवारी (ता.2) रोहा येथील मेहेंदळे हायस्कूलच्या भव्य प्रांगणात होणार आहे. त्यासाठी रोहा नगरी व आसपासचा परिसर सजला आहे. संपूर्ण शहरात लाल बावटा फडकत असल्याने शहर लाल रंगात न्हाऊन गेले आहे.  या मेळाव्यानिमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीच्या...
जुलै 30, 2019
मुंबई : पेण मतदारसंघाचा विकास हा निष्क्रिय शेतकरी कामगार पक्षामुळे खुंटला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शेकापला हद्दपार करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी सज्ज राहिले पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री रवीशेठ पाटील यांनी पेण शहरातील कार्यकर्त्यांना केले.  येथील आगरी समाज सभागृहात भाजपच्या...
जुलै 30, 2019
पनवेल - विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पनवेलमधील शिवसेना पक्षात गटबाजीला उधाण आल्याचे पाहायला मिळत आहे. एका गटाच्या कार्यकर्त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून नव्याने पद बहाल करण्यात आल्याने आपल्यावर अन्याय करण्यात आल्याच्या भावनेने शिवसेनेच्या ३२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - विधानसभेच्या पाच जागा लढविण्याचा निर्णय शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात आज घेण्यात आला. टेंबे रोडवरील पक्ष कार्यालयात हा मेळावा झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पवार-पाटील होते. कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर, पन्हाळा-शाहूवाडी, राधानगरी-भुदरगड या विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
मे 22, 2019
निवडणुकीचा उद्या निकाल; काँग्रेस, भाजपकडून विजयाचे दावे पुणे - शहराचा कारभारी ठरविणाऱ्या निवडणुकीचा निकाल हाती येण्यास काही तासांचा कालावधी राहिला आहे. दरम्यान, ‘कारभारी’ आमचाच असणार, असा दावा भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.  मोदी लाट आणि गेल्या पाच वर्षांत झालेली कामे या...