एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 29, 2019
सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार अखेर आज (ऱविवार) ठरला. उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांना सर्वानुमते उमदेवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीमध्ये मी उभा राहिलो तर आमदार म्हणून निश्चित निवडून येईन पण...
मार्च 15, 2019
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. 17) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - समुद्राला आलेले उधाण... त्यामध्ये बुडणारी बोट... अन्‌ त्यामुळे उडालेला थरकाप... कुणालाच काही सुचत नव्हते; मात्र यातूनही सार्वजनिक बांधकाममंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांनी प्रसंगावधान आणि धीरोदात्तपणा दाखवला. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांची पीएनपी ही प्रवासी वाहतूक...
ऑगस्ट 01, 2018
औरंगाबाद : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भारतीय शेतकरी कामगार पक्षाशी (शेकाप) नाळ जुडलेली आहे, म्हणून ते शेकापच्या १७ व्या अधिवेशनाला शुभेच्छा देण्यासाठी येणार होते. मात्र मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना येऊ दिलं नाही, अशी स्पष्टोक्ती माजी मंत्री मीनाक्षी...
जुलै 16, 2018
नागपूर : "खासगी दूध संघांनी खरेदी दर तीन रुपयांनी वाढविले. शेतकरी दूध ओतून देत नाही. आंदोलन करणारे दूध ओततात. हे शेतकरी विरोधी आंदोलन आहे. सरकार हे चालू देणार नाही," असे ठासून सांगत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत राज्य सरकारची भुमिका सोमवारी स्पष्ट केली. गोंधळामुळे कामकाज दोनवेळा तहकूब...