एकूण 7 परिणाम
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
एप्रिल 14, 2019
पनवेल (नवी मुंबई) : एकेकाळी रायगड जिल्हा हा शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला मानला जात असे. याच रायगड जिल्ह्यातील पनवेल विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी शिवसेनेला भाजपची साथ मिळणार आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या पनवेल महानगरपालिकेत भाजप हा सत्ताधारी पक्ष आहे. ५२ नगरसेवक भाजपचे आहेत 'सकाळ'...
एप्रिल 08, 2019
श्रीरंग बारणे -    वय : ५५   शिक्षण : दहावी पार्थ पवार   वय : २९     शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू   विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.   गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान.    मोठा जनसंपर्क; मतदारसंघात...
एप्रिल 05, 2019
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकून पराभवाची मालिका खंडित करायची, असा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. तर...
मार्च 23, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात भाजप-शिवसेना युतीचा उमेदवार कोण असणार? श्रीरंग बारणे यांना पुन्हा संधी मिळणार का? याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, शिवसेनेकडून अखेर बारणे यांची...
मार्च 16, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...
मार्च 14, 2019
पनवेल - पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या यादीनुसार मावळ मतदारसंघात योग्य वेळी उमेदवार जाहीर करू, अशी माहिती पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्‍नावर माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी बुधवारी...