एकूण 5 परिणाम
मे 22, 2019
भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, शेकापचे आमदार जयंत पाटील यांना विश्‍वास वडगाव/पनवेल - मावळ लोकसभा मतदारसंघातील राजकीय बलाबल आणि कार्यकर्त्यांनी प्रचारात घेतलेले परिश्रम पाहता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे सुमारे एक ते सव्वा लाख मतांनी विजयी होतील, असा विश्‍वास भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा...
मार्च 27, 2019
पुणे - ‘मोदी हटाव’चा नारा देणाऱ्या काँग्रेसला पुणे शहर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्यापही निश्‍चित करता आलेला नाही. आयात की पक्षातील उमेदवार, याचा तिढा सुटत नसल्यामुळे उमेदवार निश्‍चित होत नसल्याचे बोलले जात आहे. त्यातून दररोज नवीन नावे पुढे येत असल्याने शहर काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा उत्साह...
मार्च 20, 2019
वडगाव मावळ - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी, कवाडे गट आघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार, माजी मंत्री मदन बाफना व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त संयुक्त अभीष्टचिंतन सोहळा, तसेच...
सप्टेंबर 11, 2018
पिंपरी - पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेससह अन्य पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला शहरात सोमवारी अल्प प्रतिसाद मिळाला. मोरवाडीतील ग्रेड सेपरेटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी तेरा जणांना ताब्यात घेतले. शहरातील पीएमपी बससेवा दुपारी...
एप्रिल 12, 2018
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांकडून संसदेचे कामकाज सुरु असताना गोंधळ घालण्यात आला. त्यामुळे संसदेचे कामकाज काही दिवसांसाठी तहकूब करावे लागले. याचा विरोध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकदिवसीय उपोषण करायचे ठरवले. मात्र, या उपोषणादरम्यान पंतप्रधानांनी 'ब्रेक फास्ट' आणि '...