एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 12, 2019
पिंपरी - शास्तीकराची संपूर्ण माफी, अनधिकृत बांधकामांचे नियमितीकरण, रेडझोन, रिंग रोड या प्रश्‍नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सर्व विरोधी पक्ष व विविध राजकीय संघटनांनी महापालिका भवनाला सोमवारी (ता. ११) मानवी साखळी करून घेराव घातला व गाजर आंदोलन केले. २१ फेब्रुवारी रोजी महापालिकेवर मोर्चा...
फेब्रुवारी 01, 2019
पिंपरी - शहरातील अनधिकृत बांधकामांच्या नियमितीकरणाच्या मुद्द्यावर तोडगा निघावा, तसेच नागरिकांना संपूर्ण शास्तीकरमाफी मिळावी, या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवारी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांतर्फे महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर घंटानाद, शंखनाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस,...
डिसेंबर 27, 2018
बारामती - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत साशंकता असल्याचे मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.  बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘न्यायालयीन प्रक्रियेत मराठा आरक्षण टिकेल की नाही याची अजूनही शंका वाटते. त्याचे कारण...
नोव्हेंबर 12, 2018
टाकवे बुद्रुक - स्वातंत्र्यपूर्व काळापासून वीजनिर्मिती करणाऱ्या ठोकळवाडी धरणाच्या पाण्याभोवती परिसरातील पंचवीस गावांचे राजकारण फिरत आहे.  पिण्यासाठी गावात पाणी, शेतीला पाणी, धरणाच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन लिफ्ट, नफ्यातील उत्पन्नातून परिसराच्या विकासावर खर्च, अशा मागण्या सुरू झाल्या. टाटाने...
सप्टेंबर 11, 2018
पिंपरी - पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेससह अन्य पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनाला शहरात सोमवारी अल्प प्रतिसाद मिळाला. मोरवाडीतील ग्रेड सेपरेटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको केला. पोलिसांनी तेरा जणांना ताब्यात घेतले. शहरातील पीएमपी बससेवा दुपारी...
जुलै 16, 2018
नागपूर : "खासगी दूध संघांनी खरेदी दर तीन रुपयांनी वाढविले. शेतकरी दूध ओतून देत नाही. आंदोलन करणारे दूध ओततात. हे शेतकरी विरोधी आंदोलन आहे. सरकार हे चालू देणार नाही," असे ठासून सांगत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत राज्य सरकारची भुमिका सोमवारी स्पष्ट केली. गोंधळामुळे कामकाज दोनवेळा तहकूब...