एकूण 4 परिणाम
मे 23, 2019
पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या निकालाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसतशी शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी काँगेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातली धडधड वाढली आहे. युती आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच...
एप्रिल 13, 2019
पिंपरी - भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप व शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यातील मनोमिलन केवळ त्यांच्यापुरतेच मर्यादित दिसत आहे. जगताप समर्थक भाजपचे १९ व बारणे यांच्यावर नाराज शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी महायुतीच्या संयुक्त बैठकीला दांडी मारली. यामुळे भाजप...
एप्रिल 05, 2019
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्याने मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक जिंकून पराभवाची मालिका खंडित करायची, असा चंग राष्ट्रवादीने बांधला आहे. तर...
मार्च 16, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा रविवारी (ता. १७) वाल्हेकरवाडीत होणार असून, पार्थ यांच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची ठरणार आहे; तर शिवसेनेतर्फे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे निवडणुकीच्या...