एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 22, 2017
नागपूर : भारतीय कसोटी क्रिकेट संघातील फलंदाजीची क्रमवारीत संघ व्यवस्थापन नवनवीन प्रयोग करत आहे. मात्र, यष्टिरक्षक वृद्धिमान साहाला या सततच्या बदलत्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात कोणतीही अडचण येत नाही. 'सामन्यातील परिस्थितीनुसार फलंदाजीची क्रमवारी बदलली जाऊ शकते. या संघात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी...
नोव्हेंबर 21, 2017
कोलकता - चौथ्या दिवसअखेर अनिर्णित अवस्थेकडे झुकलेल्या कसोटीत विराट कोहलीच्या सुवर्णमहोत्सवी शतकाने जान ओतली. भुवनेश्‍वर कुमार, महंमद शमी आणि उमेश यादवने पुरेसा वेळ नसतानाही भारताच्या  विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले; पण अखेर ईडन गार्डनवरील भारताविरुद्धची पहिली क्रिकेट कसोटी अनिर्णित राखण्यात...
ऑक्टोबर 02, 2017
मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी ट्‌वेंटी-20 क्रिकेट मालिकेसाठी अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकलाही दीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय, घरगुती कारणांमुळे एकदिवसीय मालिकेतून माघार घेतलेल्या शिखर धवनलाही...
ऑगस्ट 09, 2017
मुंबई - गैरवर्तनामुळे भले एका कसोटी सामन्याच्या बंदीची शिक्षा करण्यात आली असली, तरी रवींद्र जडेजाच्या चेहऱ्यावर हास्य उमटवणारी क्रमवारी आयसीसीने जाहीर केली. आपल्या प्रभावी डावखुऱ्या फिरकीमुळे कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीत तो अव्वल क्रमांकाचा गोलंदाज होताच; पण फलंदाजीतही चमक दाखवल्यामुळे तो आता...
जुलै 28, 2017
सहाशे धावांच्या डोंगरासमोर श्रीलंका दिवसअखेरीस ५ बाद १५४ गॉल - भारताने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर दुसऱ्या दिवशीच पूर्ण वर्चस्व मिळविले. पहिल्या डावांत ६०० धावांचा डोंगर उभा केल्यावर दुसऱ्या दिवस अखेरीस श्रीलंकेची अवस्था ५ बाद १५४ अशी झाली होती. एंजेलो मॅथ्यूज ५४ आणि...
जुलै 27, 2017
गॉल : भारतीय फलंदाजांनी रचलेल्या धावांच्या डोंगराचे दडपण घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या अननुभवी संघाला भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध आक्रमणाला तोंड द्यावे लागले. यामुळे पहिल्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी खेळ थांबला, तेव्हा भारताच्या पहिल्या डावातील 600 धावांसमोर श्रीलंकेची अवस्था 5 बाद...
मार्च 09, 2017
दुबई - भारतीय फिरकी गोलंदाज आर. अश्‍विन आणि रवींद्र जडेजा यांनी आयसीसी कसोटी क्रमवारीत गोलंदाजीत संयुक्त अव्वल स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात सहा गडी बाद करून जडेजाने क्रमवारीत आघाडीवर असलेल्या अश्‍विनला गाठले. त्याने आयसीसी क्रमवारीत प्रथमच...
ऑक्टोबर 07, 2016
नवी दिल्ली: न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी अनुभवी फलंदाज सुरेश रैनाचे जवळपास वर्षभरानंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांसाठीच्या संघाची घोषणा काल (गुरुवार) झाली.  जूनमध्ये झालेल्या झिंबाब्वे दौऱ्यात विराट कोहली, रोहित...
सप्टेंबर 25, 2016
कानपूर : अनेक दिवसांनी सूर गवसलेला रोहित शर्मा, संयमी अजिंक्‍य रहाणे आणि ‘स्टायलिश‘ रवींद्र जडेजा यांच्या भक्कम योगदानामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यावर भारताने पूर्णपणे पकड मिळविली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने पाच बाद 377 या धावसंख्येवर दुसरा डाव घोषित केला. यामुळे...