एकूण 12 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी आज माघार घेतली. त्यामुळे आता आमदार एकनाथराव खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकात पाटील यांच्यात सरळ सामना होणार आहे. मुक्‍ताईनगर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होण्याची शक्‍यता...
फेब्रुवारी 06, 2019
रत्नागिरी - सत्तेत शिवसेना भागीदार, उद्योगमंत्री सेनेचा असताना कंपनीने नियुक्‍त केलेली सुकथनकर समिती रत्नागिरीत येतेच कशी? मुख्यमंत्र्यांना सांगून समितीचा दौरा आधीच रद्द करता आला असता. केवळ शिवसेनेला क्रेडिट मिळावे यासाठीच हा स्टंट होता, असा आरोप ‘स्वाभिमान’चे जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी...
जानेवारी 31, 2019
औरंगाबाद - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वच्छ चेहरा देण्यासाठी काँग्रेसने पावले उचलली आहेत. इच्छुकांच्या दिल्लीत पाठविलेल्या यादीत आमदार सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे आणि प्रा. रवींद्र बनसोड यांच्या नावांची शिफारस करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.   काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण...
सप्टेंबर 01, 2018
बोर्डी : 1 सप्टेंबर येथील एन.बी.मेहता महाविद्यालयाला विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाची वाढीव तुकडी मिळावी यासाठी महाविद्यालय स्तरावरुन गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न सुरु होते. परंतु तुकडी मंजूर होत नसल्यामुळे गेल्या वर्षी 72 व यावर्षी 58 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. याबाबतची माहिती वंचित...
ऑगस्ट 01, 2018
बोर्डी -  बोर्डी येथील गोखले एज्यूकेशन सोसायटीच्या एन.बी.मेहता विज्ञान महाविद्यालयात तेरावीच्या वर्गात प्रवेशापासुन वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पंधरा ऑगस्टपर्यंत सुटणार असल्याची माहिती शिवसेनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोश शेट्टी यांनी दिली. शासनाकडुन वाढीव तुकड्याना मान्यता मिळाली...
एप्रिल 29, 2018
जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि ॲड. रवींद्र पाटील यांच्यापैकी कुणाची निवड होणार, याचा फैसला उद्या (ता. २९) होण्याची शक्‍यता आहे. आगामी महापालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही निवड होत असल्याने जिल्ह्याचे या निवडीकडे लक्ष लागले आहे....
मार्च 15, 2018
कणकवली - शहराला विकासाच्या झोतात आणण्याचे काम भाजप करणार आहे. मागील पाच वर्षातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यालाही आमचे प्राधान्य आहे. पुढील काळात संदेश पारकर आणि त्यांची टीम शहराला पारदर्शक कारभार देईल, अशी ग्वाही राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.  शहरातील बाजारपेठ येथील भाजपच्या निवडणूक...
फेब्रुवारी 07, 2018
पुणे - 'रूम मध्ये खूप ढेकणं झालीत ना? अरे मग सांगायचं तसं... आम्ही ढेकणं मारायलाच आलोय...' हा संवाद आहे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांमधला! वायकर यांनी बुधवारी विद्यापीठातील वसतिगृह आणि अन्य विभागांची पाहणी केली....
फेब्रुवारी 07, 2018
लांजा - काँग्रेस आणि शिवसेनेसारख्या पक्षातील लोक स्वतःच्या हितासाठी कार्यरत आहेत. पण भाजप हा एकमेव पक्ष असा आहे. जो देशहितासाठी कार्यरत आहे. भाजपचे केंद्र व राज्यातील सरकार नवनविन योजना अमलात आणतेय. या योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहचविण्याचे काम बुथ प्रमुखांनी करावे असे आवाहन राज्यमंत्री रविंद्र...
जानेवारी 28, 2018
देवरूख - संगमेश्‍वर तालुक्‍याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध आहोत. बावनदी-मार्लेश्‍वर रस्त्याचे काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहे, तर कुंडी घाट फोडून तालुक्‍याला पश्‍चिम महाराष्ट्राशी जोडण्यात येणार आहे. आगामी काळात विकासनिधीची गंगा आणून तालुक्‍यातील बहुतांश प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील...
ऑक्टोबर 10, 2017
देवरुख - माजी राज्यमंत्री रवींद्र माने पुन्हा शिवबंधनात अडकले आहेत. त्यांच्या स्वगृही परतण्याने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाप्रमाणेच देवरूख नगरपंचायतीच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजू आणखी भक्कम झाली आहे. देवरूख नगपंचायतीची निवडणूक पुढील वर्षाच्या सुरवातीला तर विधानसभा निवडणूक दीड वर्षानी...
जुलै 14, 2017
दाभोळ - राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दापोली दौऱ्यात बुरोंडी बंदराला भेट दिली. तेथील मच्छीमारी जेटीचा विषय मार्गी लावण्यात येईल, असे आश्‍वासन मच्छीमारांना दिले. तसेच दाभोळ येथील मच्छीमारांना वेगळी जेटी हवी या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतली. दापोली तालुक्‍यातील बुरोंडी हे पारंपरिक मच्छीमारी बंदर...